Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

Bus Accident Video Viral : मंगळवारी दुपारी नोएडाच्या सेक्टर १५० मध्ये एका खासगी बसने पेट घेतली आणि काही मिनिटांतच आगीचा मोठा गोळा हवेत पसरताना दिसला. बसमध्ये एकूण ३२ प्रवासी प्रवास करत होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आलाय.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 07, 2026 | 10:33 AM
भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली 'आगीचा गोळा'; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली 'आगीचा गोळा'; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • नोएडा एक्सप्रेसवेवर खासगी बसला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
  • बसमधील प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी तातडीने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.
  • आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यूजर्सच्या प्रतिक्रिया येत आहेत.
मंगळवारी संध्याकाळी नोएडा एक्सप्रेसवेवर एक भीषण घटना घडली. नोएडा सेक्टर १५० येथे एका खासगी बसने अचानक पेट घेतली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ माजला आणि लोकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव सुरु केली. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनंतर, अग्नीशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आगीला आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु केले. या घटनेत संपूर्ण बस आगीत खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. बसमध्ये साधारण ३२ प्रवासी प्रवास करत होते. ही बस दिल्लीहून बिहारला जाण्यासाठी निघाली होती आणि वाटेतच हा अपघात घडला. अनेक प्रवाशांनी आपले सामान बसमध्येच ठेवले आणि जीव वाचवण्यासाठी ते बसबाहेर पडले. हा अपघाताचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे.

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

सामान बसमध्ये ठेवूनच प्रवाशांची पळापळ

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नॉलेज पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत, नोएडा-ग्रेटर नोएडा द्रुतगती मार्गावर सेक्टर १५० जवळ घडली. बसमध्ये आग लागली आहे ही बातमी पसरताच लोक घाबरली आणि सर्वांना बसबाहेर पडण्यास सुरुवात केली. सुदैवाने, वेळेतच सर्व प्रवासी बसमधून बाहेर पडल्याने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असून ३२ प्रवासी या बसमधून प्रवास करत असल्याची माहिती आहे. बस दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून बिहारमधील मुझफ्फरपूरकडे जात होती पण वाटेतच अपघात घडला.

आग पुढे जाऊन इतकी वाढली की, संपूर्ण बस आगीच्या जाळ्यात अडकली. व्हायरल व्हिडिओत आगीच्या भल्यामोठ्या ज्लाळेत बस नाहीशी झाल्याचे दिसते. यावरुन आपण घटनेच्या भीषणतेची कल्पना करु शकतो. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्लीपर बस नोएडाहून आग्राकडे जात होती. नॉलेज पार्क परिसरातील द्रुतगती मार्गावर अचानक बसला आग लागली. आग झपाट्याने पसरली आणि बस जळू लागली. आग लागल्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. या घटनेमुळे एक्सप्रेसवेवर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

#UttarPradesh #Nodia – A moving sleeper bus caught fire on the Noida Expressway in Gautam Buddh Nagar, triggering panic among motorists and people in the surrounding area. The fire quickly intensified, with large flames and thick plumes of smoke visible from a considerable distance. Following the incident, teams from the Knowledge Park Police Station and the Fire Department rushed to the spot. Firefighters launched an operation to bring the blaze under control. The circumstances that led to the fire are yet to be ascertained. — Siraj Noorani (@sirajnoorani) October 6, 2026

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @sirajnoorani नावाच्या एक्स अकाऊंवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असून अनेक यूजर्सने व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “पण आग नक्की लागली कशी?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बापरे, घटना फारच भीषण दिसतेय”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “यातील प्रवासी जिवंत वाचले की नाही?.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Noida expressway private bus catches fire sector 150 video viral nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • Bus Fire
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
1

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral
2

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral

जिपमध्ये स्वार झालं अख्खं घराणं! ठुसून-ठुसून भरली लोक, जागा कमी पडली तर छतावर बसल्या महिला; जयपूरमधील Video Viral
3

जिपमध्ये स्वार झालं अख्खं घराणं! ठुसून-ठुसून भरली लोक, जागा कमी पडली तर छतावर बसल्या महिला; जयपूरमधील Video Viral

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral
4

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.