Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: वृद्ध जोडप्याची अप्रतिम जुगलबंदी; खेळला असा दांडिया की लोक पाहतच राहिले

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर नवरात्रीत लोकांच्या गरबा खेळतानाचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. दरम्यान असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ एका वृद्ध जोडप्याचा आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 10, 2024 | 05:10 PM
वृद्ध जोडप्याची अप्रतिम जुगलबंदी; खेळला असा गरबा की लोक पाहतच राहिले

वृद्ध जोडप्याची अप्रतिम जुगलबंदी; खेळला असा गरबा की लोक पाहतच राहिले

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर नवरात्रीत लोकांच्या गरबा खेळतानाचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. सगळीकडे रंगीबेरंगी गरबा सुरू आहे. अगदी लहांनापासून मोठ्यांपर्यंत गरब्याच्या रंगात रंगले आहेत. दरम्यान असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ एका वृद्ध जोडप्याचा आहे.

या वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ दांडिया खेळतानाचा असून सध्या हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. हा व्हिडिओ पाहून सगळेजण चकित झाले आहेत. आजी-आजोबांची ही जुगलबंदी पाहून अनेकजण त्यांच्या प्रेमात पडले आहेत. हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही मात्र वृद्ध जोडप्याची दांडिया जुगलबंदी सगळीकडे व्हायरल होत आहे.

वृद्ध जोडप्याची अप्रतिम जुगलबंदी

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक हॉलमध्ये सगळेजण गरबा खेळण्यासाठी जमलेले आहेत. सर्वजण छानछान तयार होऊन आले आहेत. काहीजण दांडिया खेळत आहेत तर काहीजण गरबा खेळताना दिसत आहेत. एक ठिकाणी एक वृद्ध जोडपे दांडिया खेळताना दिसत आहे. त्यांच्या खेळ पाहून अनेकजण त्यांच्याकडे पाहातच राहिले आहेत. काही वेळाने आणखी काहीजण गरबा खेळण्यासाठी येतात. आणि त्यांच्या सौबत गरबा खेळू लागतात. तसेच काहीजण याचा व्हिडिओ बनवताना देखील दिसत आहेत.

हे देखील वाचा- ‘मैनु विदा करो’ रतन टाटा गेल्याचे समजले अन्…; श्रद्धांजली वाहण्यासाठी गरबा कार्यक्रमात मौनाचा क्षण…

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

या वृद्ध जोडप्याचे हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर theghotalaguy या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओल आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आमि लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या भन्नाट प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने म्हटले आहे की, आजी-आजोबा मस्त खेळत आहेत, आजही त्यांच्या अंगात एवढी स्फूर्ती. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, सर्वात सुंदर क्षण याशिवाय आणखी एका युजरने म्हटले आहे की, मीही अशा क्षणाला पात्र आहे. चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, यार, दोघेही खूप छान गरबा खेळत आहेत.

हे देखील वाचा- तरूणाचा स्टंट दाखवण्याचा प्रयत्न असा काही फसला की…; तुम्हीच पाहा काय झाले?

Web Title: Old couple played amazing dandiya video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 05:10 PM

Topics:  

  • Dandiya
  • viral video

संबंधित बातम्या

चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ! पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास केले; पाहून पोलिसही चक्रावले, VIDEO VIRAL
1

चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ! पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास केले; पाहून पोलिसही चक्रावले, VIDEO VIRAL

रिलसाठी भलताच प्रताप! वॉकी-टॉकी घेऊन धावत्या ट्रेनच्या छतावर चढला अन्… नेमकं काय केलं तरुणाने? VIDEO VIRAL
2

रिलसाठी भलताच प्रताप! वॉकी-टॉकी घेऊन धावत्या ट्रेनच्या छतावर चढला अन्… नेमकं काय केलं तरुणाने? VIDEO VIRAL

देव तारी त्याला कोण मारी! अख्खा डोंगर कोसळून बाईकसह थेट नदीत कोसळला, पण तरुणाला साधी खरचटही नाही, पहा थरारक VIDEO
3

देव तारी त्याला कोण मारी! अख्खा डोंगर कोसळून बाईकसह थेट नदीत कोसळला, पण तरुणाला साधी खरचटही नाही, पहा थरारक VIDEO

लाज कशी वाटत नाही? ट्रेनमध्ये सीटखाली फेकला कचरा फेकून तिथेच धुतला हात; महिलेचा संतापजनक प्रताप पाहून नेटकरी संतप्त, VIDEO VIRAL
4

लाज कशी वाटत नाही? ट्रेनमध्ये सीटखाली फेकला कचरा फेकून तिथेच धुतला हात; महिलेचा संतापजनक प्रताप पाहून नेटकरी संतप्त, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.