Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral

Pakistan Viral Video : पाकिस्तानातील पाणीटंचाईचे संकट आता गंभीर होत असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खैबर पख्तुनख्वातील दक्षिण वझिरिस्तानमध्ये पाण्याच्या टँकरवरून पाकिस्तानी जवानांमध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याचे या व्हिडिओत दिसत असल्याचा दावा केला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 09, 2026 | 02:04 PM
पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पाण्याच्या टँकरवरून पाकिस्तानी जवानांमध्ये वाद
  • SSG, FC आणि गुप्तचर विभागाच्या जवानांमध्ये हाणामारीचा दावा
  • जवानांच्या मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, अधिकृत पुष्टी नाही
पाकिस्तानात अन्न-धान्याची कमतरता आहे हे तर सर्वांना ठाऊकच आहे पण आता देशात पाण्याचीही कमतरता आढळून येत आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात पाकिस्तानी सेना पाण्यासाठी एकमेकांना मारहाण करताना दिसून आले. ही घटना खैबर पख्तुनख्वाच्या अप्पर साऊथ वझिरिस्तान भागातील असल्याचा दावा केला जात आहे. पाण्याच्या टँकरवरुन पाक जवानांमध्ये वाद सुरु झाला आणि मग याचे हाणामारीत रुपांतर झाले. परिस्थिती इतकी चिघळली की एसएसजी, फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) आणि गुप्तचर विभागाच्या जवानांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत एकूण २२ जवान घायाळ झाल्याची माहिती आहे. ही घटना सध्या चांगलीच चर्चेत असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चला यात काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल या व्हिडिओत अनेक सैनिक एकमेकांवर हल्ला करताना आणि लाथा-बुक्क्यांनी एकमेकांवर प्रहार करताना दिसून आले. व्हिडिओतील लोकांची संख्या आणि मारहाणीची तीव्रता पाहता प्रकरण किती गंभीर असू शकते याची कल्पना आपण करु शकतो. तथापि, या घटनेची अधिकृत पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही. खरंतर आसमान मांजा भागातील जावन पाणीटंचाईचा सामना करत आहेत. इथे दररोद टँकरद्वारे पाणी पुरवले जाते. यादरम्यानच टँकर आल्यानंतर पहिले SSG आणि काही गुप्त विभागाशी जोडलेल्या जवानांमध्ये वाद सुरु झाला आणि मग प्रकरण इतरं चिघळलं की जवान एकमेकांना मारहाण करु लागले. जवानांमध्ये बराच काळ पाण्यावरुन हा वाद आणि मारामारी सुरु होती.

Peak Military Discipline, Saarrrr… 😂😂 दुश्मन ने हमला नहीं किया, फिर भी जंग छिड़ गई! 😂 पाकिस्तान के खैबर पख्तूनख्वा के ऊपरी दक्षिण वज़ीरिस्तान में असमान मंज़ा मिलिट्री ब्रिगेड में पानी की कमी को लेकर SSG कमांडो, सेना, FC और FIU के जवान आपस में ही भिड़ गए। बताया जा रहा है कि… pic.twitter.com/8q12PuJA1e — Indian🇮🇳 (@singh31919) September 8, 2026

‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral

दक्षिण वझिरिस्तान हा फार पूर्वीपासून पाणीटंचाईचा प्रदेश आहे. येथील ६० टक्के लोक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. अशात जेव्हा मर्यादित पाणी जेव्हा टँकरमधून येतात तेव्हा वाद निर्माण होतो. असेच व्हिडिओतही घडले, पाण्यासाठी जवानांचा हा संघर्ष पाहून अनेकांनी आता या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “पाण्यासाठी सैनिकांमध्येच अशी मारामारी होणं खरंच वाईट आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “देशाची सुरक्षा करणारे जवानच पाण्यासाठी भांडताना दिसत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “पाकिस्तान तर खरंच भिकारी झाल”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Pakistan soldiers fight over water tanker south waziristan viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • Pakistan Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’
1

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’

‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral
2

‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral

१० हजार फुटांवरून कोसळली स्कायडायव्हर, तरीही वाचला जीव! अंगावर काटा आणणारा Video Viral
3

१० हजार फुटांवरून कोसळली स्कायडायव्हर, तरीही वाचला जीव! अंगावर काटा आणणारा Video Viral

भूकेपुढे मेंदू निष्फळ! पेंटिंगलाच खरी गाय समजू लागले वासरू; दूध पिण्यासाठी पुढे आलं अन् दृष्ये पाहून यूजर्सचे डोळे पाणावले
4

भूकेपुढे मेंदू निष्फळ! पेंटिंगलाच खरी गाय समजू लागले वासरू; दूध पिण्यासाठी पुढे आलं अन् दृष्ये पाहून यूजर्सचे डोळे पाणावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.