Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी रावण आहे, रस्त्यावरचा चोर नाही!’ चप्पल पडताच संतापला लंकेश; पाहा Viral Video

रामलीलेत रावणाचा दरारा पाहायला मिळतो, पण इथे तर एका चप्पलेनेच लंकेशचा पारा चढवला! रिहर्सलदरम्यान रावणावर चप्पल फेकण्यात आली आणि त्यानंतर त्याने असा काही डायलॉग मारला की, नेटकऱ्यांना हसू आवरेना. सध्या हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 20, 2026 | 12:12 PM
'मी रावण आहे, रस्त्यावरचा चोर नाही!' चप्पल पडताच संतापला लंकेश; पाहा Viral Video

'मी रावण आहे, रस्त्यावरचा चोर नाही!' चप्पल पडताच संतापला लंकेश; पाहा Viral Video

Follow Us
Follow Us:
  • रामलीलेच्या रिहर्सलदरम्यान घडलेल्या अनपेक्षित प्रकाराने सर्वांचे लक्ष वेधले.
  • लंकेशचा चढला पारा! चप्पल लागल्यानंतर रावणाची भूमिका करणारा कलाकार संतापला आणि त्याने संबंधित व्यक्तीला पकडण्याचा आदेश दिला.
  • कलाकाराच्या या भन्नाट प्रतिक्रियेने सोशल मीडियावर नेटकऱ्यांना हसवले असून व्हिडीओ व्हायरल होत आहे.
देशभरात दसऱ्याच्या उत्सवासाठी लोकंची लगबग सुरु असून यानिमित्त ठिकठिकाणी रामलीला कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यात कलाकार मंडळी रावण, राम, सीता यांचे अभिनय करुन गतकाळात काय घडले आणि रावणाचा कसा वध केला गेला, सणामागचा मुख्य उद्देश काय ते लोकांसमोर सादर करतात. अलिकडे याच रामलीलेतील एक मजेदार व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात रावण भडकताना दिसून आला. वास्तविक, रामलीलेच्या रिहर्सलदरम्यान कोणीतरी रावणावर चप्पल फेकली, ज्यामुळे तो संतप्त झाला आणि त्याने असं काही म्हटलं की सर्वांना हसू अनावर झालं.

Viral Garba Video: कंबरेला टॉवेल, तोंडात ब्रश अन् गरब्याचा फुल्ल जोश! तरुणाचा व्हिडीओ पाहून मुलीही चक्रावल्या

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडीओमध्ये रामलीलेच्या मंचावर कलाकारांचा सराव सुरू असल्याचे दिसते. यावेळी रावणाची भूमिका करणारा कलाकार आपल्या भारदस्त आवाजात संवाद सादर करत असतो. मात्र, अचानक समोरून एक चप्पल उडत येते आणि थेट त्याला लागते. या अनपेक्षित प्रकारामुळे मंचावरील वातावरण क्षणात बदलते. चप्पल लागल्यानंतर रावणाची भूमिका करणारा कलाकार संतापतो. तो आपले संवाद बाजूला ठेवून चप्पल फेकणाऱ्या व्यक्तीला जाब विचारू लागतो. इतकेच नव्हे, तर मंचावर सैनिकांची भूमिका करणाऱ्या इतर कलाकारांनाही संबंधित व्यक्तीला पकडून आणण्यास सांगतो. त्यामुळे रामलीलेतील प्रसंगाला अचानक वेगळे वळण मिळते.

दरम्यान, चप्पल फेकणाऱ्या व्यक्तीने आपण केवळ गंमत म्हणून असे केल्याचे सांगितल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. मात्र, यामुळे रावणाची भूमिका करणाऱ्या कलाकाराचा राग आणखी वाढतो. ‘आम्ही रावण आहोत, कुणी रस्त्यावरचे चोर नाही,’ अशा शब्दांत तो आपली नाराजी व्यक्त करतो. हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून यूजर्सने व्हिडिओची मजा लुटली आहे. ‘रावण भाऊ अगदी बरोबर बोलत आहेत,’ अशा मिश्किल प्रतिक्रियाही यूजर्सने व्हिडिओला दिल्या आहेत. दरम्यान हा व्हिडिओ @Brijeshyadav38 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत ३० हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

किसी ने रावण को चप्पल मार दिया.. किसने किया ये दुसाहस?🤔 https://t.co/cruMTSKCnz — Brijesh Kumar Yadav (@Brijeshyadav38) October 17, 2026

Little Tukaram Mundhe Goes Viral: फॉर्मल लूक, डोळ्यांवर चष्मा अन् हातात फाईल! गरब्यात अवतरले ‘छोटा तुकाराम मुंढे’

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

 

 

Web Title: Ravan ramleela artist angry after slipper thrown viral video dussehra social media marathi news nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Dasara Melava
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Shivsena Dasara Melava : शिंदेंचा दसरा मेळावा यंदा शेतकऱ्यांसाठी; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक निघणार
1

Shivsena Dasara Melava : शिंदेंचा दसरा मेळावा यंदा शेतकऱ्यांसाठी; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक निघणार

Shivsena Dasara Melava : एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दसरा मेळाव्यातील ‘ते’ कार्यक्रम रद्द
2

Shivsena Dasara Melava : एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दसरा मेळाव्यातील ‘ते’ कार्यक्रम रद्द

VIDEO VIRAL: कॅमेऱ्यासमोर घडला थरार! ‘एक दिवस सर्वांना जायचे आहे’ असे धर्मगुरूनी सांगताच क्रूस अंगावर पडला आणि…
3

VIDEO VIRAL: कॅमेऱ्यासमोर घडला थरार! ‘एक दिवस सर्वांना जायचे आहे’ असे धर्मगुरूनी सांगताच क्रूस अंगावर पडला आणि…

समुद्रात तरंगताना दिसले iPhone 18 आणि महागडे परफ्यूम! लूटण्यासाठी मच्छिमारांनी मारल्या पाण्यात उड्या; Video Viral
4

समुद्रात तरंगताना दिसले iPhone 18 आणि महागडे परफ्यूम! लूटण्यासाठी मच्छिमारांनी मारल्या पाण्यात उड्या; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.