Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पापाच्या परीने दसऱ्याला फोडला दिवाळीचा राॅकेट, खेळ फसला अन् अंगावर येऊन आदळला फटाका; Video Viral

फटाके फोडताना केलेली एक छोटीशी चूक जीवावर बेतू शकते, याचा प्रत्यय देणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रॉकेट फटाका पेटवल्यानंतर तो हवेत जाण्याऐवजी थेट तरुणीच्या अंगावर आदळल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 21, 2026 | 01:30 PM
पापाच्या परीने दसऱ्याला फोडला दिवाळीचा राॅकेट, खेळ फसला अन् अंगावर येऊन आदळला फटाका; Video Viral

पापाच्या परीने दसऱ्याला फोडला दिवाळीचा राॅकेट, खेळ फसला अन् अंगावर येऊन आदळला फटाका; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • तरुणीने भांड्यात रॉकेट फटाका ठेवून तो पेटवण्याचा प्रयत्न केला.
  • रॉकेट हवेत जाण्याऐवजी थेट तरुणीच्या दिशेने गेल्याने दुर्घटना घडली.
  • सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
दिवाळीत प्रामुख्याने फटाके फोडले जातात. पण एका तरुणीने दसऱ्याच्या मूहुर्तावर फटाके फोडू पाहिली आहेत ज्याचा परिणाम तिच्या जीवावर बेतला. अलिकडेच सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात तरुणी एका भांड्यात राॅकेट ठेवून तो पेटवताना दिसली. राॅकेट आकाशातच उंचावर जाऊन सुंदररित्या पेटतो ज्याचे दृष्य पाहणे मनमोहक ठरते. व्हायरल व्हिडिओत मात्र काहीसे वेगळेच दृष्य पाहायला मिळाले. राॅकेट पेटवल्यानंतर ते हवेत न फुटता थेट समोर उभ्या असलेल्या तरुणीच्या अंगावर जाऊन फुटले ज्यामुळे तरुणीला चांगलंच भाजलं. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला असून यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे.

‘मी रावण आहे, रस्त्यावरचा चोर नाही!’ चप्पल पडताच संतापला लंकेश; पाहा Viral Video

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुणी मोकळ्या भागात राॅकेट फटाका पेटवण्याचा प्रयत्न करताना दिसते. ती एका भांड्यात राॅकेटला उभे करते आणि मग लायटरच्या मदतीने त्याला आग लागते. आता घडतं असं की, यानंतर तरुणी त्या भांड्याला लाथ मारते ज्यामुळे राॅकेट वर उंचावर पेटण्याऐवजी तो बाजूला तरुणीच्या दिशेने झेप घेतो. ज्वलंत राॅकेट इतक्या वेगात तरुणीच्या छातीवर जाऊन आदळतो की तरुणीला काही समजत नाही. ती काही करेल किंवा तिथून पळेल याआधीच राॅकेट तिच्या अंगावर येऊन आदळतो. ही घटना सोशल मिडियावर सध्या चांगलीच चर्चेत असून यूजर्सने तरुणीला झालेल्या दुखापतीसाठी हळहळ व्यक्त केली आहे.

🇮🇷 The Strait of HORMUZ has become the world’s most dangerous APPLE STORE After the container ship GFS Pride sank with more than 2,500 containers aboard, Iranian fishermen have been heading out to sea to collect floating iPhones, French perfumes and whatever else the Gulf has… — Mario Nawfal (@MarioNawfal) October 16, 2026

Little Tukaram Mundhe Goes Viral: फॉर्मल लूक, डोळ्यांवर चष्मा अन् हातात फाईल! गरब्यात अवतरले ‘छोटा तुकाराम मुंढे’

या घटनेचा व्हिडिओ @komalunplugged01 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला ७ लाखाहून अधिक लोकांनी लाईक्स दिले असून अनेक यूजर्सने या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.यात एका यूजरने म्हटले की, “राॅकेटने आधीच चुकीचे टार्गेट फिक्स केलं होतं”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला वाटंत राॅकेटला मुलगी फार आवडली असावी”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Viral video girl injured rocket firecracker hits her during diwali celebration nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘मी रावण आहे, रस्त्यावरचा चोर नाही!’ चप्पल पडताच संतापला लंकेश; पाहा Viral Video
1

‘मी रावण आहे, रस्त्यावरचा चोर नाही!’ चप्पल पडताच संतापला लंकेश; पाहा Viral Video

VIDEO VIRAL: कॅमेऱ्यासमोर घडला थरार! ‘एक दिवस सर्वांना जायचे आहे’ असे धर्मगुरूनी सांगताच क्रूस अंगावर पडला आणि…
2

VIDEO VIRAL: कॅमेऱ्यासमोर घडला थरार! ‘एक दिवस सर्वांना जायचे आहे’ असे धर्मगुरूनी सांगताच क्रूस अंगावर पडला आणि…

समुद्रात तरंगताना दिसले iPhone 18 आणि महागडे परफ्यूम! लूटण्यासाठी मच्छिमारांनी मारल्या पाण्यात उड्या; Video Viral
3

समुद्रात तरंगताना दिसले iPhone 18 आणि महागडे परफ्यूम! लूटण्यासाठी मच्छिमारांनी मारल्या पाण्यात उड्या; Video Viral

पेट्रोलचे वाढते भाव आणि ट्रॅफिकला कंटाळून व्यक्तीने थेट आकाशालाच बनवला ऑफिसचे रस्ता; भन्नाट जुगाड पाहून डोळे विस्फारतील!
4

पेट्रोलचे वाढते भाव आणि ट्रॅफिकला कंटाळून व्यक्तीने थेट आकाशालाच बनवला ऑफिसचे रस्ता; भन्नाट जुगाड पाहून डोळे विस्फारतील!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.