Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानी महिला पत्रकाराला लाईव्ह रिपोर्टिंग करताना बैलाने मारली टक्कर ; VIDEO तुफान व्हायरल

सोशल मीडियावर पाकिस्तानमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका महिला रिपोर्टरला बैलाने टक्कर मारली आहे. सध्या याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 15, 2025 | 01:02 PM
Pakistan Viral Video

Pakistan Viral Video

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानी महिला पत्रकाराला बैलाने मारली टक्कर
  • व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
  • नेटकऱ्यांनी लुटला आनंद
Pakistan Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या पाकिस्तानमधील (Pakistan) एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओतचा भरपूर आनंद लुटला आहे. यामुळे लोक आश्चर्यचकित आणि धक्कादायक झाले आहे. परंतु यामुळे सोशल मीडियावर हास्याचा स्फोटही झाला आहे.

नेमकं काय घडलं?

पाकिस्तानी महिला पत्रकाराला बैलाने टक्कर मारली आहे. बकरी मंडीत लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना महिला पत्रकारासोबत ही घटना घडली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला रिपोर्टर प्राण्यांजवळ उभा राहून प्रश्न विचारत आहे. याच वेळ अचानक एक बैल मागू येतो आणि तिला थेट डोक्यावर टक्कर मारतो. महिला जमिनीवर पडते. व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की बैलाची शिंगे मायक्रोफोमध्ये अडकली आहे. सुदैवाने महिला रिपोर्टर कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. तेथील लोकांनी तिला ताबडतोब उचलले आहे. परंतु अनेकांनी कॅमरामॅनवर टीका केली आहे. कारण आपल्या सह-कर्मचारीला वाचवण्याऐवजी तो रेकॉर्ड करत राहिला आहे.

पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याचा निर्लज्जपणा; महिला पत्रकाराला थेट मारला डोळा, VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

@gharkekalesh pic.twitter.com/ucWcRfEkfQ — Arhant Shelby (@Arhantt_pvt) July 2, 2024


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Arhantt_pvt या अकाउंटवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने अशा घटना पाकिस्तानमध्येच का घडतात असा प्रश्न केला आहे, तर दुसऱ्या एकाने पाकिस्तानी लोकांसोबत असेच झाले पाहिजे असे म्हटले आहे. अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. यापूर्वी देखील पाकिस्तानमधून असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे, जे हास्याचे पात्र बनले आहेत. सध्या या व्हिडिओ जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

पाकिस्तानच्या नेत्यांना नाही लाज! पैसे एकाचे पण हात 12 जणांचे, संसदेत घडला हास्यास्पद प्रकार… पाहून सभापतीही हादरले

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Pakistani female journalist hit by a bull while reporting video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 01:02 PM

Topics:  

  • pakistan viral video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

इंग्रज बाबू लंडनच्या रस्त्यावर विकतोय ‘झलमुरी’! नोकरी सोडून चालू केला स्वतःचा व्यवसाय, Video viral
1

इंग्रज बाबू लंडनच्या रस्त्यावर विकतोय ‘झलमुरी’! नोकरी सोडून चालू केला स्वतःचा व्यवसाय, Video viral

मनालीला जायचा विचार करताय? त्यापूर्वी ‘हा’ व्हिडिओ पाहा, पर्यटकांसोबत मोठा स्कॅम, जाणून बसले धक्का
2

मनालीला जायचा विचार करताय? त्यापूर्वी ‘हा’ व्हिडिओ पाहा, पर्यटकांसोबत मोठा स्कॅम, जाणून बसले धक्का

वय तर फक्त एक आकडा! ७० वर्षाच्या आजीने दमदार डान्सने इंटरनेटवर घातला धुमाकूळ, VIDEO VIRAL
3

वय तर फक्त एक आकडा! ७० वर्षाच्या आजीने दमदार डान्सने इंटरनेटवर घातला धुमाकूळ, VIDEO VIRAL

तरुणांच्या डोक्यात रिल्सचे खूळ! धावत्या ट्रकखाली स्केटिंग चालवण्याचे धाडस अन्…, भयावह VIDEO VIRAL
4

तरुणांच्या डोक्यात रिल्सचे खूळ! धावत्या ट्रकखाली स्केटिंग चालवण्याचे धाडस अन्…, भयावह VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.