Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हणून पाकिस्तान मागे राहिला…! विद्यार्थ्यांच्या विनाशकारी प्रकल्पाने उडवली खळबळ, कयामतच्या दिवसाचे दाखवले दृश्य; Video Viral

Kayamat Project Video : पाकिस्तानच्या शाळेत विज्ञान तंत्रज्ञानाचे नाही तर कयामतच्या रात्रीचे दिले जात आहे प्रशिक्षण! ती भयानक दृश्ये अन् विद्यार्थ्यांचा प्रोजेक्ट पाहूनच सर्व हादरले, याचा व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होतो

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 02, 2025 | 10:18 AM
म्हणून पाकिस्तान मागे राहिला...! विद्यार्थ्यांच्या विनाशकारी प्रकल्पाने उडवली खळबळ, कयामतच्या दिवसाचे दाखवले दृश्य; Video Viral

म्हणून पाकिस्तान मागे राहिला...! विद्यार्थ्यांच्या विनाशकारी प्रकल्पाने उडवली खळबळ, कयामतच्या दिवसाचे दाखवले दृश्य; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

एकीकडे जग पुढे जात असताना काही देश मात्र त्याचत्याच जुन्या विचारांमध्ये गुंतून राहिले आहेत. यात भारताचा शेजारील देशा पाकीस्तानचाही समावेश होतो. आम्ही असं का म्हणत आहोत, हे सिद्ध करुन दाखवणाराच एक व्हिडिओ अलिकडे सोशल मिडियावर खूप जास्त ट्रेंड करत आहे. देशाची तरुण पिढी देशाचे भविष्य उज्वल करत असतात अशात त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे पण पाकिस्तानमध्ये काही भलतंच घडताना दिसलं. इथे मुलांना विज्ञानाचं ज्ञान दिलं जात नाही तर भीती, अंधश्रद्धा आणि कट्टर विचारसरणी शिकवली जात आहे. विज्ञान आणि तर्कशास्त्राऐवजी, ते ढोंगीपणा आणि भीतीला इथे अधिक प्राधान्य दिलं जात आहे. यामुळे मुलांचे भविष्य प्रकाशाकडे वळत नसून अंधकाराकडे त्यांना ढकलत आहे.

व्यक्तीने 1,86,000 रुपयांचा स्मार्टफोन ऑनलाईन ऑर्डर केला, पण बॉक्स उघडताच अशी गोष्ट बाहेर आली… Video Viral

पाकिस्तानच्या शाळेचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. यात एक मुलगा आपला प्रोजेक्ट सर्वांसमोरसादर करताना दिसून आला. मुख्य म्हणजे जिथे इतर शाळांमध्ये भविष्यातील बदलांविषयी, प्रगतीविषयी ज्ञान दिले जाते तिथेच हा मुलगा आपल्या प्रोजेक्टमध्ये सर्वनाश किंवा जगाच्या अंताचे चित्रण दाखवताना दिसून आला. व्हिडिओमध्ये तो बोलतो, “एक दिवस संपूर्ण जग नष्ट होईल. हे डूम्सडेचे दृश्य आहे. पहा, समुद्रातून ज्वाला उठत आहेत, सूर्य अंधकारमय झाला आहे आणि त्याचा प्रकाश नाहीसा झाला आहे. सर्वत्र विनाश आहे, रस्ते जळत आहेत, इमारती राखेत बदलल्या आहेत. तारे पृथ्वीवर पडले आहेत, ज्वालामुखी लावा सोडत आहेत आणि मृत लोक त्यांच्या कबरीतून उठत आहेत.”

विषारी विंचूची माशाने केली शिकार, आधी शेपटी खाल्ली अन् फिशपॉटमध्येच सुरु झालं घमासान युद्ध… Video Viral 

एका लहान मुलाच्या तोंडून असं काही ऐकण सगळ्यांना थक्क करुन ठेवणारं आहे. जगभरातील इतर देश आपल्या मुलांना रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अंतराळ विज्ञान यासारख्या आधुनिक विषयांचा अभ्यास करण्यास प्रोत्साहित करत असताना, या पाकिस्तानी शाळेतील मुले भीती आणि विनाशाच्या कल्पनांमध्ये अडकत आहेत. हा व्हिडिओ एकंदरीतच आपल्याला पाकिस्तानची काळी बाजू दाखवून देते जिथे मुलांना लहानपणापासूनच जगाच्या विनाशाचे प्रशिक्षण दिले जाते. हा व्हायरल व्हिडिओ @lnfora360 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हे तर गाझा वाटत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जर ब्रेनवॉशिंगला चेहरा असता तर ते असेच दिसत असते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ईईईई, हा त्यांचा अभ्यासक्रम आहे?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Pakistani student shows qayamat project shocking scenes of world devastation goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 08:54 AM

Topics:  

  • pakistan viral video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

पाण्यामध्ये झाली भयानक लढाई, मगरीच्या जबड्यात अडकला अजगर; थरारक दृश्ये अन् पुढे जे घडलं… Video Viral
1

पाण्यामध्ये झाली भयानक लढाई, मगरीच्या जबड्यात अडकला अजगर; थरारक दृश्ये अन् पुढे जे घडलं… Video Viral

व्यक्तीने 1,86,000 रुपयांचा स्मार्टफोन ऑनलाईन ऑर्डर केला, पण बॉक्स उघडताच अशी गोष्ट बाहेर आली… Video Viral
2

व्यक्तीने 1,86,000 रुपयांचा स्मार्टफोन ऑनलाईन ऑर्डर केला, पण बॉक्स उघडताच अशी गोष्ट बाहेर आली… Video Viral

5 स्टार हॉटेलमध्ये पोटभर खाल्लं अन् बिल द्यायची वेळ येताच पर्यटकांनी काढला पळ, कर्मचाऱ्याने पकडताच रस्त्यात सुरु झाला राडा…
3

5 स्टार हॉटेलमध्ये पोटभर खाल्लं अन् बिल द्यायची वेळ येताच पर्यटकांनी काढला पळ, कर्मचाऱ्याने पकडताच रस्त्यात सुरु झाला राडा…

विषारी विंचूची माशाने केली शिकार, आधी शेपटी खाल्ली अन् फिशपॉटमध्येच सुरु झालं घमासान युद्ध… Video Viral
4

विषारी विंचूची माशाने केली शिकार, आधी शेपटी खाल्ली अन् फिशपॉटमध्येच सुरु झालं घमासान युद्ध… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.