Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांचट Jokes: सासू… सुनबाई कपाळी टिकली लाव; मग सुनबाई जे उत्तर देते… सासू-सुनेची ही खट्याळ मस्करी हसून हसून डोळ्यात पाणीच आणेल

घरासारखा गुण, सासू तशी सून! सासू-सुनेचं नातं इतर नात्यांहून खूप वेगळं असतं. प्रेमळ शब्दात अपमान कसा करायचा हे सासू सुनेकडून शिकून घ्यावं. सासू-सुनेचे हे खट्याळ जोक्स तुम्हाला पोट धरून हसवतील इतकं नक्की!

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 12, 2025 | 12:41 PM
पांचट Jokes: सासू... सुनबाई कपाळी टिकली लाव; मग सुनबाई जे उत्तर देते... सासू-सुनेची ही खट्याळ मस्करी हसून हसून डोळ्यात पाणीच आणेल

पांचट Jokes: सासू... सुनबाई कपाळी टिकली लाव; मग सुनबाई जे उत्तर देते... सासू-सुनेची ही खट्याळ मस्करी हसून हसून डोळ्यात पाणीच आणेल

Follow Us
Close
Follow Us:
  • सासू : अगं सुनबाई उठ आता, बघ सूर्य पण उगवला
    सून : तुम्हाला तेवढंच दिसत, सूर्य माझ्या आधी झोपायला जातो ते पण बघत जा

पांचट Jokes: शिक्षक – “I Love You” चा शोध कोणी लावला ? गण्या – चायनाने…; कारण ऐकून हसून हसून पोट दुखेल

  • सासू : सुनबाई टिकली लाव.
    सून : जीन्स वर टिकली नाही लावत कोणी.
    सासू : अग भवाने, जीन्स वर नाही मी कपाळावर टिकली लावायला सांगत आहे

 

  • नवी नवरी सासूच्या पाया पडते.
    सासू : सुखी रहा
    सून : तुम्ही राहू देणार का?

 

  • सासू : सुनबाई हात मोकळे चांगलं नाही वाटत
    सून : मोबाइल चार्जिंगला लावला आहे
    आई: अग भवाने मी बांगड्या बद्दल विचारते आहे

 

  • सासू : प्लेट इतकी स्वछ करायला हवी की त्यात चेहरा कसा आरशासारखा चमकला पाहिजे
    सून : हो का, मग उद्यापासून आरशावरच जेवत जा

 

  • एका सासूने नवविवाहित सुनेला विचारलं: सुनबाई, समजा तू बेडवर बसली आहेस आणि मीही येऊन त्यावर बसले तर तू काय करणार?
    सून : सासूबाई, मग मी उठून सोफ्यावर जाऊन बसेन.
    सासू : मग पण येऊन सोफ्यावर बसले तर काय करशील?
    सून : तर मी चटई घेऊन जमिनीवर बसेन.
    सासू : मी पण चटईवर आले तर काय करशील ?
    सून : मग मी जमिनीवर बसेन.
    सासू (मस्तीत पुढे म्हणते): आणि मी पण तुझ्या शेजारी जमिनीवर बसले तर काय करशील?
    सून (चिडून): मग मी जमिनीत खड्डा खणून त्यात बसेन.
    सासू : बरं मी पण खड्ड्यात येऊन बसले तर?
    सून : मग मी वर माती टाकून किस्साच संपवून टाकेल

पांचट Jokes: हे बरोबर नाही… माझं प्यायचं आणि दुसऱ्याला जाऊन विकायचं…. नवरा बायकोचं हे संभाषण वाचून हसू आवरता येणार नाही

  • भावी सासू : तुझं मराठी ऐकल्यावरच मी ठरवेन की तू माझी सून होण्याच्या लायकीची आहेस की नाही! तुझं शिक्षण किती?
    मुलगी : नेत्र नेत्र चहा
    भावी सासू : म्हणजे काय?
    मुलगी : आयआयटी
    सासू अजून कोमात…

 

  • एक खवट सासू तिच्या सुनेला म्हणते, अगं ए बाई… हे काय बनवला आहेस? जेवण आहे की शेण
    सून पण तितकीच फाटक्या तोंडाची असते. ती लगेच म्हणते, अरे देवा ! या बाईने सगळंच चाखलेले दिसतेय…

Web Title: Panchat jokes todays segment daughter in law and mother in law these jokes will definitely makes you laugh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 12:41 PM

Topics:  

  • funny post
  • memes
  • viral

संबंधित बातम्या

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?
1

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

पांचट Jokes : चिंटू (मिंटूला): भावा, विवाहित मुलगी आणि विवाहित मुलगा या दोघांमध्ये काय फरक आहे? मजेदार उत्तर वाचूनच फुटेल हसू
2

पांचट Jokes : चिंटू (मिंटूला): भावा, विवाहित मुलगी आणि विवाहित मुलगा या दोघांमध्ये काय फरक आहे? मजेदार उत्तर वाचूनच फुटेल हसू

पांचट Jokes : बायकोच्या बुद्धीने नवऱ्याला पाडलं कोड्यात…चेहऱ्यावर हास्याचा बहार फुलवायचाय तर हे खट्याळ विनोद एकदा वाचाच
3

पांचट Jokes : बायकोच्या बुद्धीने नवऱ्याला पाडलं कोड्यात…चेहऱ्यावर हास्याचा बहार फुलवायचाय तर हे खट्याळ विनोद एकदा वाचाच

पांचट Jokes : चमन… तुला माहिती आहे का मोगॅम्बोचं लग्न झालं नव्हतं; अमन… तुला कसं माहिती रे? मजेदार उत्तर वाचाल तर हसतच राहाल
4

पांचट Jokes : चमन… तुला माहिती आहे का मोगॅम्बोचं लग्न झालं नव्हतं; अमन… तुला कसं माहिती रे? मजेदार उत्तर वाचाल तर हसतच राहाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.