Panchat Jokes Yamraj Will Decide Heaven And Hell Based On A Kiss Read And Laugh Out Louder
पांचट Jokes : यमराज Kiss वरून ठरवणार स्वर्ग-नरकाचा निर्णय! ३ बायकांची ही फजिती वाचाल तर हसून हसून वेडे व्हाल
Marathi Jokes : यमराज आणि स्वर्ग-नरकाच्या गोष्टी तर तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. आज त्याचे विनोदी जोक्सही वाचून पाहा. यमराज पृथ्वीलोकी जातो खरा पण मनुष्याचे प्रताप त्याला असे पागल करून सोडतात की वाचून तुम्हीही हसाल.
यमराज (बाईला) : ये, मी तुला घ्यायला आलो आहे.
बाई : मला फक्त दोन मिनिटे द्या.
यमराज : तू दोन मिनिटांत काय करशील…?
बाई : मला फेसबुकवर ‘यमलोकला प्रवास’ असे स्टेटस टाकायचे आहे!
हे ऐकून यमराज बेशुद्ध पडला…
यमराज : बोल प्राणी! तुला कुठे जायचे आहे? स्वर्ग की नरक
माणूस : प्रभू, माझा मोबाईल आणि चार्जर पृथ्वीवरून आणा, मी कुठेही राहू शकतो…
यमराज (मुलाला) : बोल मुला, तुझी शेवटची इच्छा काय आहे?
मुलाला : मला काही नको फक्त जाता जाता रस्त्यालाच माझ्या मित्राचं घर आहे, तिथून त्याला पण उचला…
एक व्यक्ती मृत्यूनंतर नरकात गेला
त्याला शिक्षा देण्यासाठी यमराजने त्याला एका थंड घरात ठेवले जिथे तापमान – ३ डिग्री होते
तरीही तो माणूस हसत हसत तिथून बाहेर आला…
मग यमराजने त्याला एका गरम घरात नेले जिथे ४०-५० डिग्री तापमान होते
इथूनही जेव्हा माणूस हसत हसत बाहेर आला तेव्हा यमराजला राग अनावर झाला
मग यमराजने चित्रगुप्तला व्यक्तीचा रेकॉर्ड चेक करायला सांगितले
तर चित्रगुप्त म्हणाले, “महाराज हा माणूस तर चिरू (राजस्थान) जिल्ह्याचा आहे”
एक पापी नरकात गेला आणि त्याला तिथे त्याच्या गावचा पुजारी भेटला
पापी व्यक्तीने पुजाऱ्याला विचारले : पुजारी जी तुम्ही इथे कसे?
पुजारी म्हटला : धर्मपत्नीमुळे
पापी माणूस : म्हणजे?
पुजारी : मी माझ्या आयुष्यात कधी खोटं बोललो नाही पण बायकोशी खोटं बोलावं लागत…
एकदा चिंटूच्या स्वप्नात यमराज आला आणि म्हणाला…
यमराज : मी तुझा जीव घ्यायला आलो आहे.
हे ऐकून चिंटू हसला आणि म्हणाला : हा घेऊन जा, ती शेजारपासून फक्त दोन घरांच्या अंतरावर तिसऱ्या घरात राहते, तिचे नाव चमेली आहे…
यमराजने ३ महिलांना प्रश्न विचारला की, तुम्ही कधी Kiss केला आहे का?
पहिली बाई : लग्नाच्या आधी Kiss केलंय
यमराज : तू नरकात ये
दुसरी बाई : लग्नानंतर Kiss केलंय
यमराज : तू स्वर्गात ये
तिसरी बाई : मी Kiss केलं नाही?
यमराज : तू कोपच्यात ये…
यमराज : मी तुला घ्यायला आलो आहे..
माणूस : पण मी तर स्वस्थ आहे?
यमराज : अरे तू तुझा फोन लॉक न करता ठेवला आहे आणि तो तुझ्या बायकोच्या हातात लागला आहे…
माणूस : मग चला, वाट कसली पाहत आहात?
Web Title: Panchat jokes yamraj will decide heaven and hell based on a kiss read and laugh out louder