Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

Accident Video Viral : हवेत पॅराग्लायडिंग करताना घडला मोठा अपघात. विजेच्या तारांवर जाऊन आदळले व्यक्तीचे शरीर आणि क्षणात झाला मोठा स्फोट. अपघाताचे थरारक दृष्य अलिकडे सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 23, 2026 | 09:00 AM
हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • हाय व्होल्टेज विजेच्या तारेला धडकल्याने पॅराग्लायडरसोबत घडला भीषण अपघात
  • तारेला स्पर्श होताच हवेत दिसला मोठा स्फोट आणि आगीचा गोळा
  • व्हिडिओ खरा की AI निर्मित? सोशल मीडियावर यूजर्समध्ये चर्चा
सोशल मिडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी अपघाताचे तर कधी थरारक स्टंट तर कधी हास्यास्पद आणि थक्क करणारे दृष्यही शेअर केले जातात. अलिकडे मात्र हवेतील एका अपघाताचे दृष्य कॅमेरात कैद करण्यात आले आहे ज्याचा व्हिडिओही इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत पाहिल्यावर हवेच आपल्याला एक पॅराशूट आणि विजेच्या तारांना जाऊन धडकल्याने यात पॅराग्लायडर जमिनीवर जाऊन आदळतो. मुख्य म्हणजे ही धडक इतकी जबरदस्त होती की हवेत आगीचा गोळा हवेत विलीन होताना दिसून आला. घटना खूप भीषण असून यातील दृष्ये पाहून कुणाच्याही अंगावर काटा येऊ शकतो. चला तर मग व्हिडिओविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओतील घटना नेमकी कुठे घडून आली याची अधिकृत माहिती पुरवण्यात आलेली नाही पण यातील दृष्ये मात्र सर्वांना हादरवून टाकणारी आहेत. यात आपण पाहिलं तर आपल्याला सुरुवातीलाच विजेच्या तारांवर एक व्यक्ती पॅराग्लायडिंग करताना दिसतो. व्यक्तीला खरंतर खाली जमिनीवर उतरायचे असते पण पुढे विजेच्या तारांचा खच पसरलेला असल्याने इथेच त्याचा घात होतो. विजेचा खांब पाहून व्यक्ती लगेच जमिनीवर लँडिगची तयारी करतो पण असं करत असतानाच त्याचा स्पर्श विजेच्या तारेला होतो आणि एका मोठ्या ब्लास्टसह तो जमिनीच्या दिशेने कोसळू लागतो. मुख्य म्हणजे व्यक्ती एकदाच नाही तर अनेकदा विजेच्या तारांवर जाऊन आदळतो ज्यामुळे त्याची वाचण्याची शक्यता फार कमी वर्तवली जाते. सध्या त्याची परिस्थीती काय आहे, या अपघातातून तो जिवंत वाचला की नाही याविषयीची पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही.

One of the biggest incident..
A man with the parachute is about to touch the land, but unfortunately it touches the High voltage electric current wire.. pic.twitter.com/8ckFVdm7bt
— ER. Team Leader (@alfuratyalatiqe) September 20, 2026

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @alfuratyalatiqe नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून आतापार्यंत ३५.४ हजार व्ह्यूज व्हिडिओला आतापार्यंत मिळाले आहेत. अनेकांनी घटनेवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका यूजरने म्हटले की, “हा व्हिडिओ एआय (AI) निर्मिती आहे की वास्तव, हे ओळखणे कठीण आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “विजेच्या तारांजवळ पॅराग्लायडिंग कधीच केली जात नाही”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मला असं वाटतं की हे खरं नसून एआय निर्मित आहे”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Paraglider hits high voltage power lines fireball viral video ai generated video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Accident
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश
1

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची
2

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
3

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

पालिकेच्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा? रस्त्यावर गरम मॅस्टिक, पण बॅरिकेड्सचा पत्ता नाही; वसईत स्कूटीवरून घसरून माय-लेकी गंभीर जखमी
4

पालिकेच्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा? रस्त्यावर गरम मॅस्टिक, पण बॅरिकेड्सचा पत्ता नाही; वसईत स्कूटीवरून घसरून माय-लेकी गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.