Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Train Accident: मोठा अपघात! आसाममध्ये कोलकाता-सैरंग एक्सप्रेस रुळावरून घसरली, अनेक प्रवास जखमी

Train Accident: आसाममध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला असून, गुवाहाटीच्या बाहेरील दिगारूजवळ कोलकाता-सैरंग एक्सप्रेसचे सात डबे रुळावरून घसरले आहेत. सध्या अनेक जण जखमी झाल्याचे समोर आले आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 11, 2026 | 10:20 AM
कोलकाता - सैरंग एक्सप्रेसचा अपघात (फोटो सौजन्य - X.com)

कोलकाता - सैरंग एक्सप्रेसचा अपघात (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • दिवाळीत आसाममध्ये मोठा अपघात 
  • रुळावरून घसरले सात रेल्वेचे डबे 
  • अनेक प्रवासी जखमी असल्याचे समोर 
Train Accident: बुधवारी (११ नोव्हेंबर) पहाटे आसाममध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला, ज्यामध्ये गुवाहाटीच्या बाहेरील दिगारूजवळ कोलकाता-सैरंग एक्सप्रेसचे सात डबे रुळावरून घसरले. प्राथमिक माहितीनुसार, मिझोरामहून कोलकाताला जाणारी ही प्रवासी ट्रेन तिच्या इंजिनसह (लोकोमोटिव्ह) रुळावरून घसरली. या ट्रेनमध्ये असणारे अनेक प्रवासी जखमी झाले असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे. 

Vikhroli Railway Station Video : विक्रोळी स्टेशनवर थरार! भरधाव लोकलसमोर उभ्या तरुणाला मित्राने खेचले बाजूला; VIDEO व्हायरल

हा रेल्वे अपघात कसा घडला?

KOLKATA-SAIRANG EXPRESS DERAILS IN ASSAM; LOCOMOTIVE AND 5 COACHES OFF TRACK, ALL PASSENGERS SAFE The Railway statement says the locomotive and five coaches of Train No. 13125 derailed at Digaru station around 6:54 am on November 11. The loco pilot reportedly could not control the train’s speed while it was being received to give precedence to another train. All passengers are safe, with no injuries reported. They are being shifted to an alternate train. Relief and rescue operations have begun, and the General Manager and other officials have proceeded to the site. — Subodh Kumar (@kumarsubodh_) November 11, 2026

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची भीती आहे. नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO), कपिंजल किशोर शर्मा यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी सुमारे ६:५४ वाजता, आसाममधील दिगारू रेल्वे स्थानकावर दुसऱ्या ट्रेनला मार्ग देण्यासाठी ट्रेन क्रमांक १३१२५ कोलकाता-सैरंग एक्सप्रेस थांबवली जात असताना, लोको पायलटला ट्रेनचा वेग नियंत्रित करता आला नाही. यामुळे ट्रेन रुळावरून घसरली आणि इंजिन आणि पाच डबे वेगळे झाले.

Odisha Train Accident:ओडिशात मोठा रेल्वे अपघात! चेन्नई सेंट्रल एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले, पाहा व्हिडिओ

किती जण जखमी झाले?

त्यांनी पुढे सांगितले की, सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणीही मृत झालेले नाही. त्यांनी पुढे सांगितले की, प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनने त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवले जात आहे. मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) कपिंजल किशोर शर्मा यांनी सांगितले की, मदत आणि बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आले असून, महाव्यवस्थापक (GM) इतर अधिकाऱ्यांसह घटनास्थळी रवाना झाले आहेत.

नॉर्दर्न फ्रंटियर रेल्वेच्या (NFR) माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रेल्वेने एक मदत ट्रेनही रवाना केली आहे. पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि स्थानिक प्रशासनाची पथकेही घटनास्थळी उपस्थित आहेत. प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. मुख्य जनसंपर्क अधिकारी शर्मा यांनी सांगितले की, गाडी रुळावरून घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात येत आहेत. दरम्यान दिवाळीच्या सणाच्या वेळी ही घटना घडल्याने अनेकांना आपल्या कुटुंबापर्यंही पोहचता आलेले नाही. 

Web Title: Train accident kolkata sairang express derails in assam guwahati several passengers injured dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Accident
  • India news
  • Train Accident

संबंधित बातम्या

Diwali Pataka Injuries: फटाक्यांमुळे पसरला आयुष्यात ‘अंधार’, 74 जणांच्या डोळ्यांंना इजा, 25 मुलंही बाधित
1

Diwali Pataka Injuries: फटाक्यांमुळे पसरला आयुष्यात ‘अंधार’, 74 जणांच्या डोळ्यांंना इजा, 25 मुलंही बाधित

Urali Kanchan: असा मृत्यू नको रे देवा! पाठीमागून वेगाने गाडी आली अन्..; 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू
2

Urali Kanchan: असा मृत्यू नको रे देवा! पाठीमागून वेगाने गाडी आली अन्..; 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Egypt Train Crash: इजिप्तमध्ये भीषण रेल्वे अपघात! उभ्या ट्रेनला मागून धडक; 7 ठार तर 100 हून अधिक प्रवासी जखमी
3

Egypt Train Crash: इजिप्तमध्ये भीषण रेल्वे अपघात! उभ्या ट्रेनला मागून धडक; 7 ठार तर 100 हून अधिक प्रवासी जखमी

Highway Accident: “मदतीचा हात ठरला काळ!” रस्त्यात रडणाऱ्या महिलेला धीर देण्यासाठी थांबलेल्या तरुणाचा भरधाव टेम्पोच्या धडकेत…
4

Highway Accident: “मदतीचा हात ठरला काळ!” रस्त्यात रडणाऱ्या महिलेला धीर देण्यासाठी थांबलेल्या तरुणाचा भरधाव टेम्पोच्या धडकेत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.