Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वे ट्रॅक की बाथरूम? कपडे उतरवले अन् अर्धनग्न होऊन लोकांनी ट्रेनच्या ट्रॅकवरच केली आंघोळ; अजब-गजब प्रकाराचा Video Viral

People Bathing On Railway Track : काय म्हणावं आता? लाज सोडली अन् रेल्वे ट्रॅकवरच पुरुषांच्या मोठ्या जमावाने अर्धनग्न होऊन केली आंघोळ. घटनेचे दृष्य सोशल मिडियावर आता वेगाने शेअर केले जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 05, 2026 | 11:30 AM
रेल्वे ट्रॅक की बाथरूम? कपडे उतरवले अन् अर्धनग्न होऊन लोकांनी ट्रेनच्या ट्रॅकवरच केली आंघोळ; अजब-गजब प्रकाराचा Video Viral

रेल्वे ट्रॅक की बाथरूम? कपडे उतरवले अन् अर्धनग्न होऊन लोकांनी ट्रेनच्या ट्रॅकवरच केली आंघोळ; अजब-गजब प्रकाराचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे स्थानकावर घडलेला एक अजब प्रकार कॅमेरात कैद झाला.
  • सार्वजनिक ठिकाणी काही लोकांचे वर्तन पाहून प्रवासी आणि नेटकरी दोघेही चकित झाले.
  • हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
सोशल मिडियावर दररोज हजारो व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओज आपल्याला हसवतात, काही भावूक करतात तर काही आश्चर्याचा धक्का देऊन जातात. इथे काही धक्कादायक घटनांचे दृष्य शेअर केले जातात जे नक्कीच आपल्याला हादरवून ठेवतील. अलिकडे असेच एक अजब-गजब दृष्य वेगाने शेअर केले जात आहे. व्हिडिओ एका रेल्वे ट्रॅकवरील असून यात जे घडतं आहे ते पाहून नक्कीच तुमचं डोकं चक्रावल्याशिवय राहणार नाही. व्हिडिओ सार्वजनिक ठिकाणी आपले गैरवर्तन इतरांसाठी कसे त्रासदायक ठरु शकते याचे उत्तम उदाहरण व्यक्त करते. तर चला मग यात नक्की काय घडून आलं ते सविस्तररित्या जाणून घेऊया.

चालू ट्रेन पकडायला गेला अन् पाय घसरताच मृत्यूच्या रिंगणात अडकला, फिरकीसारखं गरागरा घासलं गेलं शरीर; अपघाताचा थरारक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पनवेल रेल्वे स्थानकावरील असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये आपण पाहू शकता की, रेल्वे ट्रॅकवर एक ट्रेन उभी असून काही लोक ट्रेनच्या बाजूला अक्षरश: अर्धनग्न होऊन आंघोळीचा आनंद घेत आहेत. मुख्य म्हणजे बाजूलाच स्थानकावर लोकांची वर्दळ असताना हे कृत्य करणे म्हणजे लाजेलाच विसरण्यासारखे आहे. ही आंघोळ कुणी एक किंवा दोन माणसं करत नव्हती तर माणसांचा मोठा जमाव एकत्रितपणे रेल्वे ट्रॅकवर आंघोळीची मजा लुटत होता. त्यांच्या या आंघोळीने फक्त आजूबाजूच्या लोकांनाच नाही तर यूजर्सनाही थक्क केलं. अनेक प्रवाशांनी थांबून हे दृष्य पाहिलं तर काहींनी आपल्या फोनच्या कॅमेरात या अनोख्या नजाऱ्याला कैद केलं. इंटरनेटवर आता हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरत असून आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सार्वजनिक ठिकाणी असे वर्तन करणे योग्य नाही. अशा प्रकारच्या कृतींमुळे केवळ स्वतःचीच नाही तर इतरांचीही गैरसोय होते, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वागताना जबाबदारीची जाणीव ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

विमानातून दिसला चंद्रावर जाणारा राॅकेट, प्रवाशाने कॅमेरात कैद केले अविस्मरणीय क्षण; Viral Video ने वेधले संपूर्ण जगाचे लक्ष

व्हिडिओला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला असून वेगवेगळ्या सोशल मिडिया प्लॅटफाॅर्म्सवर याला शेअर केले जात आहे. अनेक यूजर्स कमेंट्स करत व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत देखील व्यक्त केले आहे. काहींनी ही लोक उत्तर प्रदेशमधून आली असल्याचे म्हटले तर काहींनी बदलत्या काळात लोकांनी लाजही विसरली असल्याचे म्हटले. एका युजरने लिहिले आहे, “पनवेल चा बिहार आणि उत्तरप्रदेश झालाय” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांना असं करताना लाज कशी वाटली नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बापरे देशात काहीही घडू शकतं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: People bathing on railway track panvel station video viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • panvel
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
1

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
2

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
3

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral
4

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.