Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्त्याच्या मधोमध दिसली ‘डेड बॉडी’; लोकांनी पोलिसांना कॉल केल्यावर घडलं भलतंच…, Video Viral

सोशल मीडियावर रोज भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये रस्त्याच्या मधोमध लोकांना असे काही दिसले की, त्यांनी पोलिसांना फोन लावला आहे. पण नंतर जे घडंल पाहून हसू आवरणार नाही.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 14, 2025 | 10:15 PM
people called the police after seeing 'Dead body on road but then see what happens next video viral

people called the police after seeing 'Dead body on road but then see what happens next video viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज काही ना काही मजेशीर, चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी स्टंट, कधी जुगाड, कधी भांडण अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये रस्त्याच्या मधोमध असे काही घडलं आहे की, पाहून लोकांची घाबरगुंडी उडालेली आहे. लोकांनी पोलिसांना बोलवलेले आहे. पण यानंतर जे घडलं आहे ते पाहून पोलिस आणि तिथे जमलेल्या लोकांमध्ये हशा फुटला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला एक पांढरी चादर ओढून माणूस झोपलेला आहे. पण यामुळे लोकांचा मोठा गैरसमज होतो.  लोक मृतदेह समजून पोलिसांना बोलवतात. तुम्ही पाहू शकता की लोकांची प्रचंड गर्दी तिथे जमलेली आहे.  पोलिस देखील नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी तिथे आलेले आहेत. एक रुग्णवाहिका देखील बोलवण्यात आलेली आहे.

याच वेळी लोकांचा आवाज आणि गोंधळ सुरु आहे. हा आवाज ऐकून ती प्रेतासारखी झोपलेली व्यक्ती अचानक उठलेली तुम्ही पाहू शकता. चादर घेऊन झोपलेली व्यक्ती गोंधळ ऐकून उठते आणि तिथून निघून जाऊ लागते. जसे की काहीच घडलेले नाही. त्या व्यक्तीला त्याच्या आसपास काय सुरु आहे याची देखील कल्पना नसते. परंतु हे दृश्य पाहून काहीजण आश्चर्यचकित झाले आहेत. तर काहीजण मोठ्याने हसत आहे. पोलिसांना देखील त्यांचे हसू आवरणे कठीण झाले आहे.

अभिमानास्पद! अमेरिकन मुलाने गायले भारताचे राष्ट्रगीत; व्हिडिओ पाहून कराल कौतुक, VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

कितने तेजस्वी लोग हैं 😁 लोग इकठ्ठा हों गए पुलिस भी आ गई सब सोच में पड गये किसी ने कोई लाश फेंक दी है पुलिस भी अपने काम में लग गई एम्बुलेंस को भी फोन करके बुला लिया जब शोर ज्यादा होने लगा तो आदमी उठकर चल पड़ा और बोला तुम लोग ठीक से सोने भी नहीं देते बताओ गलती किसकी हैं। pic.twitter.com/BtBYaOLIr2 — Shivani Sahu (@askshivanisahu) August 12, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंडे वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केलेले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. हा व्हिडिओ एक्सवर @askshivanisahu या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

मृत्यूचा खेळ! मद्यधुंद अवस्थेत चालवली कार, नियंत्रण सुटले अन्…; दुचाकीस्वार उडाला हवेत, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: People called the police after seeing dead body on road but then see what happens next video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 10:15 PM

Topics:  

  • funny video
  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

Salman Ali Agha Troll: पकिस्ताच्या पराभवानंतर सलमान अली आगाची भन्नाट इंग्रजी! Video पाहून इंग्रजही देश सोडून पळतील
1

Salman Ali Agha Troll: पकिस्ताच्या पराभवानंतर सलमान अली आगाची भन्नाट इंग्रजी! Video पाहून इंग्रजही देश सोडून पळतील

‘कच्ची कली’ गाण्यावर काकांनी घातला धुमाकूळ; असा जबरदस्त डान्स केला लोक पाहतच राहिले, Video Viral
2

‘कच्ची कली’ गाण्यावर काकांनी घातला धुमाकूळ; असा जबरदस्त डान्स केला लोक पाहतच राहिले, Video Viral

सौदीमध्ये लग्नाला जाल तर व्हाल मालामाल; पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून सोन्याचं बिस्किट, Video Viral
3

सौदीमध्ये लग्नाला जाल तर व्हाल मालामाल; पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून सोन्याचं बिस्किट, Video Viral

Ajit Pawar Plane crash New Video: अजित पवारांचा अपघात की घातपात? दुर्घटनेचा नवा ‘स्फोटक’ व्हिडिओ समोर
4

Ajit Pawar Plane crash New Video: अजित पवारांचा अपघात की घातपात? दुर्घटनेचा नवा ‘स्फोटक’ व्हिडिओ समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.