Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

युद्धामुळे सामान्यांची उडाली धांदल; LPG गॅस सिलेंडर घेऊन पळू लागले लोक; VIDEO VIRAL

LPG Crisis : सध्या मध्यपूर्वेतील युद्धामुळे अनेक देशांमध्ये तेल आणि उर्जा संकट उभे राहिले आहे. तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, तर गॅसही महागण्याची शक्यता आहे. यामुळे लोकांची धांदल उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 12, 2026 | 02:23 PM
People Seen Running With LPG Cylinders Video Goes Viral

People Seen Running With LPG Cylinders Video Goes Viral

Follow Us
Follow Us:
  • डोक्यावर LPG गॅस अन् काढला पळ
  • भारतात तुटवडा पडताच पहाटेच्या वेळेस सिलेंडरची हेरा-फेरी
  • व्हिडिओ व्हायरल
मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरु असेलेल्या युद्धाचे जगाला भीषण चटके बसत आहे. जागतिक बाजारपेठेत तेल आणि वायूचा तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तसेच गॅसच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. याचे पडसाद संपूर्ण जगभर पाहायाला मिळत आहे. अगदी भारताताही याची भिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाण रेस्टॉरंट, हॉटेल्स बंद करण्यात आले आहेत. गॅस सिलेंडरसाठी लोकांचा गोंधळ उडाला आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लोकांनी गॅस सिलेंडर एजन्सीच्या बाहेर रांगाच रांगा लावल्या आहेत. लोक डोक्यावर गॅस उचलून घेऊन जात आहे. यावरुन भांडणे होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा उत्तरप्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील आहे. या व्हिडिओमध्ये पाहू शकता की,  एका गॅस एजन्सीबाहेर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी(१० मार्च) पहाटे ४ पासून लोक एजन्सीच्या बाहेर जमा झाले आहे. लोकांनी सिलेंडर अक्षरश: खाद्यांवर घेऊन पळत सुटले आहेत. देशातील उर्जा संकटाचे हे भयावह चित्र पाहायाला मिळत आहेत.

धक्कादायक! इराणमध्ये पडतोय ‘काळा विषारी पाऊस’? एका थेंबानेही शरीर होऊ शकते जळून खाक, थरारक VIDEO VIRAL

Visuals from Mahadeva Gas agency, Basti, Uttar Pradesh pic.twitter.com/xz3F2KNiNP — Piyush Rai (@Benarasiyaa) March 11, 2026

दुसरीकडे गोरखपुरमघ्येही एका गॅस एजन्सीबाहेर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेसली आहे. लोकांमध्ये रांगेत उभे राहण्यावरुन वाद झाला आहे. सुरुवातील हा वाद शाब्दिक होता, परंतु याचे हाणामारीत रुपांतरित झाले आहेत. पोलिसांनी लोकांना ताब्यात घेतले आहे. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेमका आताचा आहे का जुना व्हिडिओ हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गैस के लिए यह जूतम-पैजार गोरखपुर में हो रहा है! सूचना समाप्त 🙏 pic.twitter.com/fC0rAcY78q — Dayanand singh (कैजुअल मजदूर) Social Media (@Dayanan19058909) March 12, 2026

सध्या मध्यपूर्वेतील युद्धाचा फटका जगभरात बसत आहे. LPGच्या तुटवड्यामुळे मुंबई, पुणे, दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे छोट्या हॉटेल व्यावसायिकांनी व्यावसाय बंद केला आहे. तर मोठ्या हॉटेल्समध्ये किंमती वाढल्या आहेत. यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.

हमला अचानक से हुआ था! चालू रिक्षातून चाक निघाले अन् भरधाव ऑटो दुचाकीवर आदळली, घटनेचा थरारक Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: People seen running with lpg cylinders video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • LPG
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
2

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
3

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
4

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.