Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Philippines Volcano Eruption : जगातील सर्वात धोकादायक ज्वालामुखींपैकी एक मानल्या जाणाऱ्या फिलिपिन्समधील ताल ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 02, 2026 | 07:20 PM
Philippines Volcano Eruption

Philippines Volcano Eruption

Follow Us
Follow Us:
  • फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक
  • राख अन् वाफेचा प्रचंड लोट
  • थरारक घटना कॅमेरात कैद
Philippines Volcano Eruption News in Marathi : जगातील सर्वात धोकादायक ज्वालामुखींपैकी एक मानल्या जाणाऱ्या फिलिपिन्समधील ताल ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून राख आणि वाफेचे ढग हवेत उडाले आहेत. ही राख आणि वाफेचे ढग जवळपास १,२०० मीटर उंचीवर उसळले गोते. या थरारक घटनेचे दृश्य कॅमेरात कैद झाले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

फिलिपिन्सच्या बटांगास प्रांतातील ताल ज्वालामुखी हा जगातील सर्वात सक्रिय आणि धोकादायक ज्वालामुखींपैकी एख मानला जातो. या ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या राख आणि वाफेच्या ढगांमुळे पसिरताली नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फिलिपिन्सच्या ज्वालामुखी आणि भूकंप निरीक्षण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ज्वालामुखीतून किरकोळ फ्रियाटोमॅग्मॅटिक उद्रेक झाल. दुसऱ्या उद्रेकात राख आणि वाफेचे ढग उडाले. हा उद्रेक काही मिनिटंचे सुरु होता. पण हे दृश्य अत्यंत थरकाप उडवणारे होते.

पर्यटक व नादरिकांना ज्वालामुखी परिसरात जाण्यास सक्त मनाई

सध्या याचा मोठा स्फोट होण्याचा धोका नाही. परंतु अचानक वाफेचे ढग किंवा राखेचे छोटे छोटे उद्रेक होऊन शकतात. या ज्वालामुखीच्या जवळ गाड लोकवस्ती असल्याने मोठे उद्रेक झाल्यास नागरिकांच्या जीवाला धोका वाढू शकतो.  यामुळे सरकारने ज्वालामुखीच्या परसिरात जाण्यास पर्यटकांना व नागरिकांना सक्त मनाई केली आहे. तसेच ज्वालामुखीच्या हलाचालींवर २४ तास लक्ष ठेवले जात आहे.

कोणतीही जीवितहानी नाही

या उद्रेकात कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून गरज पडल्या अलर्ट जारी केला जाणार असे सरकारने स्पष्ट केले आहे. २०२० मध्ये या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलण्यात आले होते.

व्हायरल व्हिडिओ

Taal Volcano in the Philippines produced phreatomagmatic eruptions on June 30, 2026, sending ash-and-steam plumes 1,200 meters above the main crater, per PHIVOLCS. pic.twitter.com/gGq8mG1RXc — Open Source Intel (@Osint613) July 1, 2026

VIRAL : असा कसा श्रीमंतीचा थाट! खासदाराच्या घरात चक्क सापडली सोन्याची ब्रा अन् रत्नजडित बिकनी?

Web Title: Philippines taal volcano eruption video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

G7 Summit: ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर जी-7 देशांचा मोठा निर्णय; 100 दशलक्ष बॅरल तेल बाजारात येणार, वाचा सविस्तर वृत्त
1

G7 Summit: ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर जी-7 देशांचा मोठा निर्णय; 100 दशलक्ष बॅरल तेल बाजारात येणार, वाचा सविस्तर वृत्त

Flydubai FZ1073 : फ्लायदुबई विमान घटनेबाबत नवा खुलासा; ओमानी को-पायलट 2024 मध्ये झाला होता सस्पेंड, जवळ आढळले अतिरेकी साहित्य
2

Flydubai FZ1073 : फ्लायदुबई विमान घटनेबाबत नवा खुलासा; ओमानी को-पायलट 2024 मध्ये झाला होता सस्पेंड, जवळ आढळले अतिरेकी साहित्य

Strait Of Hormuz : ओमानच्या किनाऱ्याजवळ कुवैती टँकरवर क्षेपणास्त्र धडकले; ओमान प्रशासनाच्या मदतीने 5 भारतीयांना वाचवण्यात यश
3

Strait Of Hormuz : ओमानच्या किनाऱ्याजवळ कुवैती टँकरवर क्षेपणास्त्र धडकले; ओमान प्रशासनाच्या मदतीने 5 भारतीयांना वाचवण्यात यश

World News : चीनकडून इंधन निर्यातीला स्थगिती; आशियातील पुरवठ्यावर परिणाम होणार
4

World News : चीनकडून इंधन निर्यातीला स्थगिती; आशियातील पुरवठ्यावर परिणाम होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.