Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लड्डू मुत्त्यानंतर आता आलेत ‘पिस्तुल्या बाबा’, भक्तांना गोळी घालून देतात आशीर्वाद, Viral Video पाहून हसू आवरणार नाही

लड्डू मुत्त्यानंतर आता नवीन बाबा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो आपल्या भक्तांना लहान मुलांच्या खेळण्यातील पिस्तूल घेऊन त्यांना गोळ्या मारत आशीर्वाद देताना दिसून येत आहे. व्हिडिओतील दृश्ये इतकी हास्यापद आहेत की पाहून तुम्हीही हसू आवरू शकणार नाहीत. अनेकांनी यावर मजेदार कमेंट्स करत व्हिडिओवर आपले मतदेखील मांडले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 09, 2024 | 10:49 AM
लड्डू मुत्त्यानंतर आता आलेत ‘पिस्तुल्या बाबा’, भक्तांना गोळी घालून देतात आशीर्वाद, Viral Video पाहून हसू आवरणार नाही

लड्डू मुत्त्यानंतर आता आलेत ‘पिस्तुल्या बाबा’, भक्तांना गोळी घालून देतात आशीर्वाद, Viral Video पाहून हसू आवरणार नाही

Follow Us
Follow Us:

भारतात अनेक वेगवगेळ्या धर्माची, जातीची आणि विचारसरणीची लोक राहतात. मात्र या फारकात एक गोष्ट सारखीच आणि ती म्हणजे लोकांची श्रद्धा. देशात धार्मिक पंथाची अनेक लोक पाहायला मिळतात. मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात एक बारीकशी रेष असते. ही रेष कधी ओलांडली जाते ते अनेकदा लोकांना समजत नाही. आपल्या श्रेद्धेचा फायदा घेत देशात अनेक नवनवीन बनावटी साधू बाबा लोकांचा फायदा घेत आहेत.

मागेच सोशल मीडियावर लड्डू मुत्त्या नावाचा एक बाबा फार व्हायरल झाला आहे. यात तो पंख्याला हाथ लावून तो लोकांना आशीर्वाद देताना दिसून आला होता. लोकांनी या व्हिडिओची फार मजा घेतली आणि त्यानंतर आता पुन्हा अशाच एका विचित्र बाबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये झळकणाऱ्या व्यक्तीला लोकं ‘पिस्तुल्या बाबा’ असे म्हणतात. या बाबांची आशीर्वाद देण्याची अनोखी पद्धत पाहून तुम्हाला हसू अनावर होईल. अनेकजण हा व्हिडिओ पाहून आता याची मजा घेत आहेत.

हेदेखील वाचा – एक चायवाला दिवसाला किती पैसे कमावतो? व्हिडिओतील कमाई पाहून आवाक् व्हाल, डिग्री द्याल फाडून …

सोशल मीडियावर तुम्ही लड्डू मुत्त्या बाबांची क्रेझ सर्वांनीच पाहिली. त्यानंतर आता पिस्तुल्या बाबांची भक्तांना आशीर्वाद देण्याची अनोखी पद्धत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडिओत दिसते की, हे बाबा लहान मुलांच्या खेळण्यातील पिस्तुलाने भक्तांना आशीर्वाद देतात. यात दिसते की, एक महिला या बाबांसमोर बसली असून ती त्यांना आपली समस्या सांगते त्यांनतर बाबा खेळण्यातील दोन पिस्तूल बाहेर काढतात आणि तिच्यावर रोखून धरतात. यानंतर महिलेच्या अंगात काहीतरी बदल होतात आणि ती डुलू लागते.

हेदेखील वाचा – भररस्त्यात तरुणीने काढले कपडे, लोकं पाहतच राहिले, Video Viral

व्हिडिओतील हास्यापद दृश्ये पाहून तुम्ही निश्चितच पोट धरून हसाल. हा व्हायरल व्हिडिओ @cartoonland._ नावाच्या इंस्टग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, नवीन बाबा असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या मजेदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले, “टॉय गन बाबा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाबाच्या गनची बॅटरी संपली तर मग बाबा काय करेल”.

Web Title: Pistulya baba who gives blessings in a unique style goes viral in a funny video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 10:49 AM

Topics:  

  • funny viral video
  • viral video

संबंधित बातम्या

Burj Khalifa Show : चीनच्या 77 व्या राष्ट्रीय दिनानिमित्त चिनी ध्वजाच्या रंगांनी उजळला बुर्ज खलिफा; पाहा नयनरम्य VIRAL VIDEO
1

Burj Khalifa Show : चीनच्या 77 व्या राष्ट्रीय दिनानिमित्त चिनी ध्वजाच्या रंगांनी उजळला बुर्ज खलिफा; पाहा नयनरम्य VIRAL VIDEO

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य
2

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
3

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
4

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.