Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Deepak Chahar: दीपक चहरने सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून चाहत्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 29, 2026 | 02:48 PM
क्रिकेटपटू दीपक चाहर

क्रिकेटपटू दीपक चाहर

Follow Us
Follow Us:
  • क्रिकेटपटू दीपक चाहरच्या तीन बॅट्स गेल्या चोरीला
  • आग्रा शहरातील एका स्टेडियममधून झाली चोरी 
  • तीन बॅट्सची किंमत साधारण दीड लाख असण्याचा अंदाज 
Deepak Chahar: दीपक चाहर हा भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान आणि मुख्य गोलंदाज आहे. भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू दीपक चहर याच्यासोबत आग्रा शहरात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.  सराव सत्रादरम्यान दीपक चहरच्या किटमधून १ लाख ५० हजार रुपये किमतीच्या तीन अत्यंत महागड्या ‘प्लेयर एडिशन’ बॅट चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

दीपक चहरच्या किटमधून १ लाख ५० हजार रुपये किमतीच्या तीन अत्यंत महागड्या ‘प्लेयर एडिशन’ बॅट चोरीला गेल्या आहेत. या घटनेमुळे क्रिकेट वर्तुळात आणि सोशल मीडियावर खळबळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत दीपक चाहरने सोशल मिडियावर व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Three player-edition bats belonging to cricketer Deepak Chahar have reportedly been stolen from the Chahar Academy Ground in Shastripuram, Agra. The three bats are worth around ₹1.5 lakh.@deepak_chahar9 shared a video informing fans about the incident. Requesting… pic.twitter.com/z5LR8XfX5p — Abhishek Arjun Singh (@AbhishekArjun05) September 29, 2026

Asian Games 2026 : भारतीय बॉक्सर्सचा दमदार पंच, अंकुश फायनलमध्ये, तर नरेंद्रने कांस्य जिंकले

समोर आलेल्या माहितीनुसार, आग्रा येथे असणाऱ्या शास्त्रीपुरम येथे असणाऱ्या एका मैदानावर दीपक चहर सरावासाठी गेला होता. तेथे त्याने सरावासाठी ठेवलेल्या किटमधून अचानक तीन बॅट गायब झाल्या. या तिन्ही बॅट आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘प्लेयर एडिशन’ प्रकारातील असून त्यांची एकूण किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे.

दीपक चहरने सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून चाहत्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूच्या बाबतीत त्याच्याच शहरात असा प्रकार घडत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत. या प्रकरणी आग्रा पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बॅट चोरीला गेल्यानंतर हताश झालेल्या दीपक चहरने इन्स्टाग्रामवर एक भावूक आणि संतापजनक व्हिडिओ पोस्ट केला होता. “या चोरीची तक्रार आग्रा पोलिसांकडे करू, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे करू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करू की थेट देवाकडे जाऊ?” असा सवाल त्याने या व्हिडिओत उपस्थित केला असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि सामान्य नागरिकांनी स्थानिक प्रशासनावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

Asian Games 2026: कमाल! नीरू ढांडाने Trap Shooting मध्ये मिळवले सुवर्णपदक, 75 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले

Web Title: Cricketer deepak chahar three bats stolen in agra viral video sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • Deepak Chahar
  • Sports News
  • viral video

संबंधित बातम्या

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
1

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंची दमदार कामगिरी; ‘या’ सहा जणांची मुख्य फेरीत एन्ट्री
2

Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंची दमदार कामगिरी; ‘या’ सहा जणांची मुख्य फेरीत एन्ट्री

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
3

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Snooker-बिलियर्ड्सच्या पटलावर पुना क्लब मॅजीशियन्स्‌‍चा दबदबा; सलग सामन्यांत ५-० असा दणदणीत विजय!
4

Snooker-बिलियर्ड्सच्या पटलावर पुना क्लब मॅजीशियन्स्‌‍चा दबदबा; सलग सामन्यांत ५-० असा दणदणीत विजय!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.