Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुणाईमध्ये महाकुंभचं वेगळंच आकर्षण; थेट रेल्वे टॉयलेटमधून प्रवास, Video Viral

प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. यामध्ये लाखो भाविक दररोज दाखल होत आहे. यामुळे रेल्वे देखील पूर्णपणे प्रवाशांनी भरल्या आहेत. यामधील एका तरुणींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 07, 2025 | 06:18 PM
Mahakumbha mela railway women viral video

Mahakumbha mela railway women viral video

Follow Us
Close
Follow Us:

प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. 144 वर्षांनी होणाऱ्या या मेळ्यासाठी जगभरातून लोक दाखल होत आहेत. नागा साधू, तपस्वी यांच्यासह करोडो भाविक हे महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी होत आहेत. करोडो लोकांनी अमृतस्नान केले असून अजूनही लाखो लोक अजूनही प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर अशाच हौशी तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी केलेला प्रवास चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याला भाविकांची गर्दी वाढत असल्याने अधिकच्या रेल्वे गाड्या सोडण्यात येत आहे. तसेच प्रयागराजमध्ये इतर बाहेरील गाड्यांना आतमध्ये येण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. महाकुंभमेळ्यामध्ये यात्रेकरूंची मोठ्या संख्येने गर्दी वाढली आहे आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एका तरुणीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. यासाठी त्यांनी चक्क रेल्वेच्या टॉयलेटमध्ये प्रवास केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या विचित्र व्हिडिओमध्ये तरुणी रेल्वेच्या टॉयलेटमध्ये उभे राहून प्रवास करत आहेत. त्यांच्यासोबत इतर देखील काही मित्र असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तरुणी रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी असल्याचे सांगत आहेत. महाकुंभला जाणाऱ्या रेल्वे या पूर्ण प्रवाशांनी भरलेल्या असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. प्रवाशांची खचाखच भरलेल्या रेल्वेमध्ये गर्दीतून थोडे वेगळे होता यावे म्हणून ही तरुण मंडळी चक्क रेल्वेच्या टॉयलेटमधून प्रवास करत आहे. प्रचंड गर्दीमुळे त्यांनी शौचालयात प्रवास करणे पसंत केले. तर व्हिडिओमध्ये तरुणी म्हणत आहे की, “मित्रांनो, आपण ट्रेनच्या टॉयलेटमध्ये आहोत आणि कुंभमेळ्याला जात आहोत,” ती शौचालयामध्ये व्हिडिओ काढत असून कमोडवर उभी असल्याचे दाखवत आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल घ्या एका क्लिकवर जाणून

व्हिडिओमध्ये ती तरुणी तिच्या मैत्रिणीला शौचालयाचा दरवाजा न उघडण्यास सांगते आणि बाहेर उभ्या असलेल्या लोकांची थट्टा करते. ७,००,००० हून अधिक व्ह्यूज मिळालेल्या या व्हिडिओने अनेक नेटकऱ्यांना नाराज केले. नेटकऱ्यांनी शौचालयाचा असा गैरवापर आणि ट्रेनमधील इतर प्रवाशांना त्रास देत आत व्हिडिओ शूट करताना पाहून धक्का बसला आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी यावरुन तरुणींना धारेवर धरले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच तरुणींना खडेबोल सुनावले आहेत. “काही लोकांना नागरी जाणीव नाही. भारताचा विकास असाच होणार आहे का?”, असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला. तर या तरुणींने सर्व कमेंट्सला प्रत्युत्तर देत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

Web Title: Prayagraj mahakumbha mela 2025 railway women viral video news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 06:18 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Mahakumbh Mela 2025

संबंधित बातम्या

TT आणि TC दोघांमध्ये काय फरक असतो? कोण तुमचे तिकीट चेक करू शकतो? जाणून घ्या फरक
1

TT आणि TC दोघांमध्ये काय फरक असतो? कोण तुमचे तिकीट चेक करू शकतो? जाणून घ्या फरक

पुणे विभागात फुकट्या प्रवाशांकडून अवघ्या सात महिन्यात 15.17 कोटी वसूल; मध्य रेल्वेच्या महसूलात वाढ
2

पुणे विभागात फुकट्या प्रवाशांकडून अवघ्या सात महिन्यात 15.17 कोटी वसूल; मध्य रेल्वेच्या महसूलात वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.