प्रयागराज महाकुंभ 2025 मध्ये पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी दिलेले देशद्रोहाचे वक्तव्य घटनाबाह्य आणि प्रक्षोभक असल्याचे न्यायालयाने मानले आहे. न्यायालयाने निवेदकाला २० मे रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. लाखो भाविकांनी आतापर्यंत या कुंभमेळ्यात स्नान केलं असून अजून भाविक प्रयागराजमध्ये शाही स्नानासाठी दाखल होत आहेत.
प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यातील भाविकांची गर्दी गेल्या काही दिवसांपासून कमी झाल्याचं वृत्त होतं. आखाड्यांचे साधू आणि संतही शाहीस्नानानंतर परतत आहेत. मात्र आता पुन्हा एकदा लाखो भाविक महाकुंभसाठी प्रयागराजमध्ये पोहोचले आहेत
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. यामध्ये लाखो भाविक दररोज दाखल होत आहे. यामुळे रेल्वे देखील पूर्णपणे प्रवाशांनी भरल्या आहेत. यामधील एका तरुणींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
अग्निशमन दलाच्या पथकाने आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा केला आहे. ज्या ठिकाणी आग लागली आहे, त्या ठिकाणी जास्त गर्दी नसल्याचे समोर येत असल्याची माहिती आहे.
कुंभमेळ्यातील शेवटचे अमृत स्नान पूर्ण झाले आहे आणि आता कुंभमेळ्यात उपस्थित असणाऱ्या ऋषी-मुनींनी अत्यंत कठीण तपश्चर्येत स्वतःला गुंतवले आहे. अमृत स्नानानंतर आता अग्निस्नानाला सुरूवात झाली आहे
समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी महाकुंभमेळ्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे जया बच्चन या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या असून आता त्यांच्या अटकेची मागणी होत आहे.
प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येच्या रात्री अमृतस्नान असताना चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये 30 भाविकांचा दुर्देवी मृत्यू झाला. मात्र ही चेंगराचेंगरी देखील षडयंत्राचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
यावेळी मौनी अमावस्येच्या दिवशी २४ ते ४८ तासांत ८ ते १० कोटी लोक स्नान करतील असा अंदाज होता.मात्र वाढलेल्या गर्दीमुळे भाविकांची चेंगराचेंगरी झाली. पण एका चेंगराचेंगरीमुळे महाकुंभाची प्रतिष्ठा पणाला लागली.
महाकुंभमेळा 2025 ला तीर्थराज प्रयागराज येथे त्रिवेणी संगमावर स्नानासाठी करोडोच्या संख्येने भाविक जमा झालेत. आजच्या मौनी अमावस्येचे महत्त्वदेखील तितकेच मोठे आहे.