Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पतीसाठी मागितलं दीर्घायुष्य, पण स्वतःचच आयुष्य संपलं; डान्स करताना हृदयविकाराचा झटका, Video Viral

शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी पंजाबमधील बर्नाला जिल्ह्यात करवा चौथ उत्सवादरम्यान एक दुःखद घटना घडली. आशा राणी नावाची ५९ वर्षीय महिला नाचत असताना अचानक कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 13, 2025 | 06:18 PM
डान्स करताना हृदयविकाराचा झटका, Video Viral (Photo Credit- X)

डान्स करताना हृदयविकाराचा झटका, Video Viral (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • पतीसाठी मागितलं दीर्घायुष्य, पण स्वतःचच आयुष्य संपलं
  • डान्स करताना हृदयविकाराचा झटका
  • घटनेचा व्हिडिओ झाला Viral
कोणीतरी अगदी बरोबर म्हटले आहे की मृत्यू कोणाच्याही नियंत्रणाबाहेर असतो. तो जेव्हा येतो तेव्हा तो अशा प्रकारे येतो ज्याची कोणीही अपेक्षा केली नाही. हा व्हिडिओ ते खरे सिद्ध करतो. व्हिडिओमध्ये तुम्ही हे देखील पाहू शकता की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कसा होतो. शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी पंजाबमधील बर्नाला जिल्ह्यात करवा चौथ उत्सवादरम्यान एक दुःखद घटना घडली. आशा राणी नावाची ५९ वर्षीय महिला नाचत असताना अचानक कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.

काय घडले नेमके?

१० ऑक्टोबर, शुक्रवारी आशा राणी (वय ५९) नावाच्या महिलेला नृत्य करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आणि त्या जागेवरच कोसळल्या. आशा राणी या त्यांचे पती तरसेम लाल आणि नातवांसह त्यांच्या शेजाऱ्याच्या घरी करवा चौथच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. चंद्रोदय होण्यापूर्वी उपवास करणाऱ्या महिला पंजाबी गाण्यांवर नाचत होत्या. पिवळी साडी नेसलेल्या आशा राणी नाचत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या जमिनीवर कोसळल्या.

पंजाब के करनाल से हैरान करने वाला वीडियो सामने आया, जहां पति की लंबी उम्र की कामना करते-करते एक पत्नी की दिल का दौरा पड़ने से मौत हो गई.#KarwaChauth #HeartAttack pic.twitter.com/jU0QdHHuIo — NDTV India (@ndtvindia) October 13, 2025

असा मृत्यू नकोच रे बाबा! ट्रॅकवर अडकलेली बाईक उचलायला गेला, मागून Railway आली अन्…; Video Viral

व्हिडिओ आला समोर

हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आशा राणी अचानक जमिनीवर पडल्याचे दिसत आहे. उपस्थितांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सामाजिक कार्यकर्ते कुटुंब

आशा राणी यांचे कुटुंब परिसरात सामाजिक कार्यात सक्रिय असल्याचे वृत्त आहे. देशभरात, विशेषतः उत्तर भारतात, विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला उपवास ठेवून करवा चौथचा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात. मात्र, या उत्सवाच्या दिवशी घडलेल्या या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

‘तू शिवी दिलीच कशी?’, Delhi Metro की महाभारताचे रणांगण! प्रवाशांची तुफान मारामारी Video Viral

Web Title: Prayed for husbands long life but lost her own heart attack while dancing video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 06:18 PM

Topics:  

  • Dance Video Viral
  • heart attck
  • viral video

संबंधित बातम्या

भाजीवाल्याचा मुलगा झाला CRPF मध्ये भरती, धावत पळत आला अन् आईच्या मिठीतच फुटला अश्रूंचा बांध; Video Viral
1

भाजीवाल्याचा मुलगा झाला CRPF मध्ये भरती, धावत पळत आला अन् आईच्या मिठीतच फुटला अश्रूंचा बांध; Video Viral

काही Civic Sense आहे का नाही? दिल्ली मेट्रो स्टेशनवर तरुणाने केली लघुशंका, नेटकऱ्यांनी जोरदार झापलं, VIDEO VIRAL
2

काही Civic Sense आहे का नाही? दिल्ली मेट्रो स्टेशनवर तरुणाने केली लघुशंका, नेटकऱ्यांनी जोरदार झापलं, VIDEO VIRAL

पाकिस्तानी भारतीयांबाबत काय करतात विचार?महिलेच्या वक्तव्याने पडली वादाची ठिणगी, VIDEO VIRAL
3

पाकिस्तानी भारतीयांबाबत काय करतात विचार?महिलेच्या वक्तव्याने पडली वादाची ठिणगी, VIDEO VIRAL

किती ते गोड! ‘त्या’ स्केचमुळे व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटले हसू; Vande Bharat मध्ये काय घडले? Video Viral
4

किती ते गोड! ‘त्या’ स्केचमुळे व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटले हसू; Vande Bharat मध्ये काय घडले? Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.