Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेत उशिरा येण्यावरून मुख्याध्यापिकेची शिक्षिकेला मारहाण, शिक्षकांच्या मध्यस्थीनंतरही राडा सुरूच, व्हिडिओ व्हायरल!

आग्राच्या शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षकेमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मुख्याध्यापिकेने महिला शिक्षिकेला मारहाण करताना दिसता आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 04, 2024 | 04:22 PM
शाळेत उशिरा येण्यावरून मुख्याध्यापिकेची शिक्षिकेला मारहाण, शिक्षकांच्या मध्यस्थीनंतरही राडा सुरूच, व्हिडिओ व्हायरल!
Follow Us
Close
Follow Us:
सोशल मीडियवर नेहमी अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी काही व्हिडिओ विनोदी असतात. आता सध्या शाळेतील मुख्यधापिका आणि शिक्षक यांचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील एका शाळेतील मुख्याध्यापिका आणि शिक्षक यांच्यातील वादाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मुख्याध्यापिका शिक्षकाला मारहाण (Principal slaps teacher) करताना दिसत आहे. मुख्याध्यापिकेने शिक्षिकेला चापट मारली आणि शिवीगाळही केली. व्हिडिओमध्ये इतर शिक्षकही उपस्थित होते जे वाद शांत करण्याचा प्रयत्न करत होते, तरीही मुख्यधापिका तिला मारण्याचा प्रयत्न करतच होती.
[read_also content=”गुरुचरण सिंगचा अद्याप पत्ता नाही, आता दिल्ली पोलीस तारक मेहता शोमधील कलाकारांची करणार चौकशी!
https://www.navarashtra.com/movies/now-delhi-police-will-quotienting-the-cast-of-tarak-mehta-ka-oolta-chashma-in-gurucharan-singh-missing-case-nrps-529597.html”]

 शाळेत उशारी येण्यावरू वाद

आग्रा येथील सरकारी शाळेतील हा प्रकार असल्याचं सांगण्यात येत आहे. शाळेत उशिरा पोहोचल्याने मुख्याध्यापिका संतापल्या. आधी तिने शिक्षिकेला शिवीगाळ केली आणि नंतर तिच्या  मारण्यास सुरुवात केली. मुख्याध्यापिकेचा अचानक झालेला संताप शिक्षकांनाही समजू शकला नाही. मुख्याध्यापिकेने शिक्षिकेचा हात मुरडून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी इतर शिक्षक व कर्मचाऱ्यांनीही तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने वारंवार शिक्षिकेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
शाळेत घडलेल्या या प्रकरणाने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या भांडणात दोघांमध्ये हाणामारी आणि शाब्दिक युद्ध झाले. दोघांनीही एकमेकांवर अनेक आरोप केले. दोघींमधील या भांडणाचा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मारहाणीत शिक्षक जखमी झाल्याचा दावा

मुख्याध्यापिका आणि शिक्षक यांच्यातील भांडणाच्या व्हिडिओमध्ये शिक्षका जखमी झाल्याचा दावा केला जात आहे. आता या प्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

Web Title: Principle slap teacher for reaching late in school in agra nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2024 | 04:21 PM

Topics:  

  • Agra
  • viral video

संबंधित बातम्या

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral
1

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
2

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral
3

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral
4

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.