Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Pani Puri Ganesh Murti : गणेशोत्सवात दरवर्षी गणेशाच्या अनोख्या मूर्ती पाहायला मिळतात. यंदा पुण्यातील एका गणेशमूर्तीने मात्र आपल्या वेगळ्या कल्पनेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. माहितीनुसार, सर्वांच्या आवडीचा स्ट्रीट फूड पाणीपूरीपासून गणेशाच्या मूर्तीला इथे साकारण्यात आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 20, 2026 | 09:38 AM
अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील गणेशमूर्तीची आगळी कल्पना चर्चेत
  • मूर्ती पाहून सोशल मीडियावर यूजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया
  • उत्सवानंतर या मूर्तीचे काय केले जाणार?
गणेशोत्सवानिमित्त राज्यात भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. सणानिमित्त सोशल मिडियावर गणेशाच्या अनोख्या मूर्त्या शेअर केल्या जात आहेत. अशातच अलिकडे पुण्यातील एका गणेशाची मूर्ती जरा जास्तच आगळीक ठरली आहे. मूर्तीची खासियत म्हणजे या मूर्तीच्या मातीपासून नाही तर चक्क सर्वाच्या आवडत्या पदार्थापासून म्हणजेच पाणीपूरीपासून तयार करण्यात आले आहे. पुण्यातील या अनोख्या मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून याची प्रतिमा आता सोशल मिडियावर चांगलीच शेअर केली जात आहे.

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

पुण्यातील प्रसिद्ध एफसी रोडवरील ‘गणेश भेळ’च्या संचालकांनी भक्ती आणि सर्जनशीलतेचा असा संगम दाखवला ज्याची चर्चा आता सर्वत्र रंगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी साधारण २१,००० पाणीपूऱ्यांचा वापर करुन भगवान गणेशाची १३ फूट उंच मूर्ती साकारली. रुपेश आणि दिनेश गुडमेवार यांनी जवळपास दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर मूर्तीला तयार केले. आता पाणीपूरी कुरकुरीत आणि नाजूक असते ज्यामुळे ती लगेच फुटू शकते. अशात उत्सवादरम्यान मूर्तीला कोणतेही नुकसान होऊ नये आणि ती सुरक्षित राहावी यासाठी कारागिरांची नेमणूक केली गेली होती.

Ganesha made with 21000 panipuri in pune 😱❤️ pic.twitter.com/euHYGAYUvO — btc_misthi (@misthid3x) September 16, 2026

Dadar Ganpati Visarjan: दादरच्या विसर्जनस्थळी गोंधळ? ‘VIP लोकांना वाट मोकळी, आम्हालाच अडवता’; VIDEO व्हायरल

मूर्ती विसर्जित करणार नाही…

मुख्य म्हणजे पाणीपूऱ्यांपासून तयार करण्यात आलेली ही मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाणार नाही. जलप्रदूषण आणि अन्नाची नासाडी टाळण्यासाठी, २१,००० पुऱ्यांवर प्रक्रिया करून त्यांचे सेंद्रिय अन्नामध्ये रूपांतर केले जाणार आहे आणि म्हणूनच या मूर्तीची खासियत आणखी वाढते. पाण्यात पुऱ्यांची नासाडी करण्याऐवजी त्याचा योग्य वापर करण्याचा निर्णय यूजर्सना अधिक पटला आहे. अनेकांनी गणेशाच्या या आगळ्या-वेगळ्या मूर्तीवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “अरे व्वा, हे काहीतरी वेगळंच आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पर्यावरणाचा विचार करून घेतलेला हा निर्णय खरंच कौतुकास्पद आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “या पुऱ्या नंतर खाऊ शकतो का?”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Pune ganesh idol made from 21000 panipuri viral on social media environment friendly ganpati idol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Pune Viral Video
  • Video Viral

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी
1

Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात
2

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात

Dadar Ganpati Visarjan: दादरच्या विसर्जनस्थळी गोंधळ? ‘VIP लोकांना वाट मोकळी, आम्हालाच अडवता’; VIDEO व्हायरल
3

Dadar Ganpati Visarjan: दादरच्या विसर्जनस्थळी गोंधळ? ‘VIP लोकांना वाट मोकळी, आम्हालाच अडवता’; VIDEO व्हायरल

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला
4

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.