Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तामिळनाडूच्या आकाशात दिसले चक्रिवादळाचे भीषण दृष्य, पाहून यूजर्सच्या अंगावर आला काटा; Video Viral

Tornado Viral Video : तामिळनाडूच्या तुतीकोरीनमध्ये चक्रिवादळाचे भीषण रुप दिसून आले. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृष्ये पाहून यूजर्सच्या अंगावर काटा आला.टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अ

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 23, 2026 | 08:56 AM
तामिळनाडूच्या आकाशात दिसले चक्रिवादळाचे भीषण दृष्य, पाहून यूजर्सच्या अंगावर आला काटा; Video Viral

तामिळनाडूच्या आकाशात दिसले चक्रिवादळाचे भीषण दृष्य, पाहून यूजर्सच्या अंगावर आला काटा; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • एका दुर्मिळ हवामान घटनेचे थरारक दृश्य सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले.
  • आकाश आणि जमिनीदरम्यान तयार झालेल्या अनोख्या रचनेने स्थानिकांना आश्चर्यचकित केले.
  • या घटनेमागील वैज्ञानिक कारणांबाबत हवामान तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली.तामिळनाडूच्या तुतीकोरीनमध्ये
निसर्ग कधी आपला प्रकोप दाखवेल ते सांगता येत नाही. अलिकडेच तामिळनाडूच्या तुतीकोरीनमध्ये एक विशाल चक्रिवादळ आल्याची बातमी समोर येत आहे. मुख्य म्हणजे आकाशाला चिरत हे चक्रिवादळ इतक्या भीषण अवस्थेत राज्यात दाखल झाले होते की याचे दृष्ये पाहून यूजर्स अवाक् झाले. सोशल मिडियावर या घटनेचा व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे जो चांगलाच व्हायरल होत आहे. लोक यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत असून व्हिडिओला मोठ्या वेगाने शेअर देखील केले जात आहे. चला याविषयी काही सविस्तर माहिती जाणून घेऊया.

हातात सिगारेट, बाजूला दारुच्या बाटल्या…! नशेत तर्रर्र तरुणीचा रस्त्याच्या मधोमध धिंगाणा; VIDEO VIRAL

काय घडलं व्हिडिओत?

अचानक राज्यात आलेल्या या चक्रिवादळाने स्थानिकांना थक्क करुन सोडलं. घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्याला एक पातळ, फिरणारा दोरीसारखा ढग आकाशातून थेट जमिनीच्या दिशेने खाली येत आहे आणि नंतर त्याचे चक्रिवादळात रुपांतर होत असल्याचे दृष्य दिसते. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, हा काही सामान्य चक्रिवादळ नसून त्याला ‘लँडस्पॉट’ टॉर्नेडो’ असे म्हटले जाते.

हे चक्रिवादळ तेव्हा तयार होते जेव्हा जमिनीच्या वर असलेली हवा अचानक वर्तुळाकार आकारात फिरू लागते. जसजशी याची गती वाढू लागते तशतशी हवा वरच्या दिशेने थेट आकाशाला जोडली जाते. दूरुन पाहताना जणू ढग खाली उतरत असल्याचे वाटते पण काही क्षणातच ते एक चक्रिवादळ असल्याचे स्पष्ट होते. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात ढगांमधून निघणारी हवा जमिनीला स्पर्श करताच, धूळ, माती आणि ढिगाऱ्यांचा एक शक्तिशाली ढग आकाशात उंच जाऊ लागतो. या घटनेमुळे कोणतीही जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतात, चक्रीवादळांसारख्या धोकादायक नैसर्गिक घटना केवळ पश्चिम बंगाल आणि ओडिशासारख्या राज्यांमध्ये आणि त्याही प्रामुख्याने मान्सूनपूर्व काळातच पाहायला मिळतात.

Thoothukudi in Tamil Nadu reported #Tornado today.
Very rare sight from #TamilNadu. Could be the first one from the state?
In general Tornado formations are not that common in India. If happens mostly were reported from Odisha, West Bengal or northern plains. pic.twitter.com/5usidRYwnw — Weatherman Navdeep Dahiya (@navdeepdahiya55) June 21, 2026

फक्त उड्या मारुन पोट भरत नाही! थेट सायकलचं पंक्चर काढायला बसलं माकड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

या घटनेचा व्हिडिओ @navdeepdahiya55 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या दृष्यावर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “आजकाल दरवर्षी एक-दोन अशी प्रकरणे आढळतात. पूर्वी याचे प्रमाण कमी होते.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भारतात कुठेही टॉरनेडो (वादळी भोवरे) येतात, हे मला माहीत नव्हतं” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “वा! तसेच, केवळ ९° अक्षांशावर आलेले हे कदाचित भारतातील सर्वात दक्षिणेकडील टॉरनेडो (वादळ) असावे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Rare landspout tornado spotted in thoothukudi tamil nadu video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • Tamilnadu
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
1

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
2

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
3

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
4

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.