Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिसुंदर! कॅमेऱ्यात कैद झाला दुर्मीळ गुलाबी डॉल्फीन; व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क; Video Viral

Pink Dolphin Video : काय सांगता, राखाडी नाही तर गुलाबी रंगाची डाॅल्फीन... तुम्ही कधी या दुर्मिळ डाॅल्फीनला पाहिलंय का? नसेल तर आताच हे व्हायरल आणि अतिसुंदर दृष्य पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 26, 2026 | 11:58 AM
अतिसुंदर! कॅमेऱ्यात कैद झाला दुर्मिळ गुलाबी डॉल्फीन; व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क; Video Viral

अतिसुंदर! कॅमेऱ्यात कैद झाला दुर्मिळ गुलाबी डॉल्फीन; व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर एका दुर्मीळ सागरी जीवाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • या अनोख्या दृश्यामुळे नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून त्याच्या रंगाबाबत विविध चर्चा सुरू आहेत.
  • संबंधित जीवाच्या वैशिष्ट्यांमागील वैज्ञानिक कारण जाणून अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मवर तुम्हाला अनेक रंजक, थक्क करणारे आणि डोळ्यांवर विश्वासच ठेवता येणार नाही असे काही अजब प्रकार पाहायला मिळतील. अनेकदा यूजर्स हे असे दृष्य पाहून थक्क होतात आणि मग वेगाने ते दृष्य इंटरनेटवर एकमेकांसोबत शेअर केले जाते. यातूनच काही व्हिडिओ हे व्हायरल होत असतात. अलिकडे मात्र इंटरनेटवर एका गुलाबी डाॅल्फीनचे दृष्य शेअर करण्यात आले आहे. डाॅल्फीन ही मुळातच राखाडी रंगाची असते. तुम्ही अनेकदा या माशाला प्रत्यक्षात किंवा टिव्हीवर पाहिलं असेल. राखाडी हा तिचा सामान्य रंग आहे पण गुलाबी रंगाची डाॅल्फीन मात्र फार दुर्मिळ मानली जाते. यामुळेच डाॅल्फीनचे हे दृष्य आता सोशल मिडियावर चांगलेच शेअर केले जात आहे.

कॉलर पकडली, शर्ट फाडला… मेरठच्या रस्त्यावर पत्नीने पतीची काढली इज्जत; Video Viral

कुठे दिसली गुलाबी डाॅल्फीन?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही गुलाबी डॉल्फिन नॉर्थ कॅरोलिनाच्या किनाऱ्याजवळ दिसून आली आहे. खंरतर कथितरित्या गुलाबी डाॅल्फीनला अमेरिकेच्या कॅरोलिना सुमुद्रकिनाऱ्यावर पाहिलं जातं. गुलाबी रंगाची ही डाॅल्फीन दुर्मिळ असून तिचे दर्शन घडणे म्हणजे नशीबाचीच गोष्ट. गुलाबी डाॅल्फीनचे फोटोज समोर आल्यानंतर प्राणीप्रेमींमध्ये मात्र वेगळाच उत्साह दिसून आला. अनेकांनी डाॅल्फीनच्या अनोख्या आणि आकर्षक रंगाचे काैतुक केले तर काहींनी हे एआय तर नाही ना असा प्रश्न उपस्थित केला. खरं सत्य हे आहे की, फोटोत दिसून आलेली गुलाबी रंगाची डाॅल्फीन खरी असून तिचे दिसणे फार दुर्मिळ मानले जाते.

गुलाबी रंगामागची कथा

वास्तवात जन्माच्या वेळी या डॉल्फिन गुलाबी नाही तर राखाडी रंगाच्या असतात. तथापि, जसजसे त्यांचे वय वाढते, तसतसे त्वचेवरील रक्तवाहिन्या जवळ आल्यामुळे आणि सूर्यप्रकाशामुळे त्यांचा रंग गुलाबी किंवा पांढरट-गुलाबी होऊ लागतो.

Rare pink Dolphin spotted off the coast of North Carolina! pic.twitter.com/qTQQCgZvU3 — Facts matter (@1800factsmatter) June 18, 2024

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral

हा व्हिडिओ @1800factsmatter नावाच्या एक्स अकाऊंटवर या घटनेचे दृष्य शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘नॉर्थ कॅरोलिनाच्या किनाऱ्याजवळ दुर्मिळ गुलाबी डॉल्फिन दिसून आला!’. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “गुलाबी डॉल्फिन नावाची एक प्रजाती अस्तित्वात आहे. पण ते निळ्या महासागरात नाही, तर ॲमेझॉनमधील गोड्या पाण्यात राहतात!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे व्वा, गुलाबी रंगाची डाॅल्फीन मी पहिल्यांदाच पाहिली”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “गुलाबी डॉल्फिनचे अस्तित्व असले, तरी ते केवळ गोड्या पाण्यातच जगू शकतात”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Rare pink dolphin spotted near north carolina coast video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • dolphin
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

कॉलर पकडली, शर्ट फाडला… मेरठच्या रस्त्यावर पत्नीने पतीची काढली इज्जत; Video Viral
1

कॉलर पकडली, शर्ट फाडला… मेरठच्या रस्त्यावर पत्नीने पतीची काढली इज्जत; Video Viral

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral
2

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral

नोकरीचा राजीनामा देत पोलीस अधिकारी पोहोचला जंतर-मंतर; म्हणाला, ‘भावांवर गोळी झाडू शकत नाही’; Video Viral
3

नोकरीचा राजीनामा देत पोलीस अधिकारी पोहोचला जंतर-मंतर; म्हणाला, ‘भावांवर गोळी झाडू शकत नाही’; Video Viral

बाईक की टाॅयलेट? तरुणाचा जुगाड इतका अनोखा की पाहून यूजर्सच्या भुवया उंचावल्या, Video Viral
4

बाईक की टाॅयलेट? तरुणाचा जुगाड इतका अनोखा की पाहून यूजर्सच्या भुवया उंचावल्या, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.