Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिलचं भूत शिरलं डोक्यात! लाईक्ससाठी धावत्या ट्रेनसमोर तरुणीचा जीवघेणा प्रताप; थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

Stunt Video : सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करायला तयार होत आहे. यासाठी लोक आपला आणि इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. सध्या असाच एक थरकाप उडवणार व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 15, 2026 | 02:20 PM
Girl Performs Stunt in Front of Speeding Train for Likes video goes viral

Girl Performs Stunt in Front of Speeding Train for Likes video goes viral

Follow Us
Follow Us:
  • रिलचा नाद अन् तरुणी थेट धावत्या ट्रेनसोमर..
  • थरकाप उडवणार व्हिडिओ व्हायरल
  • पाहून नेटकरी संतापले
Viral Stunt Video :  अलीकडे सोशल मीडियाचे जग अत्यंत घातक बनत चालले आहे. यावर व्हायरल होण्यासाठी, लाईक्स मिळवण्यासाठी लोक काहीही चित्र-विचित्र गोष्टी, धोकादयक स्टंट करत आहे. लोक अगदी स्वत:चा जीवही यासाठी धोक्यात घालत आहेत. लोकांना या गोष्टी मजेशीर वाटत आहेत, परंतु याच कारणामुळे अनेकांचा जीव धोक्यत येत आहे. काहीश्या लाईक्ससाठी लोकांना आपल्या जीवाची कुटुंबाची पर्वा राहिलेली नाही. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणीने धावत्या ट्रेनसमोर असे काही जीवघेणा प्रताप केला आहे की ज्यामुळे सर्वच आवाक् झाले आहेत.

नेमकं काय केलं तरुणीने?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी धावत्या रेल्वेलच्या अगदी जवळ सायकल घेऊन उभी आहे. धक्कादायक बाबा म्हणजे तरुणीने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली असून ती सायकलवर उभी राहिलेली आहे. तरुणी सायकलवर उभी राहून डान्स करत आहे. तर या वेळी मागून एक ट्रेन वाऱ्याच्या वेगान जात आहे. डान्स करताना तिचा वारंवार तोल जात आहे. चुकूनही तरुणी तोल जाऊन मागच्या बाजूला पडली तर यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊ शकते. तरुणीचा हा प्रताप पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शहाणपणाचा कळस! महिलेचे एस्कलेटरवर धक्कादायक कृत्य; उडी मारली अन्…, VIDEO पाहून नेटकरी संतापले

व्हायरल व्हिडिओ

रील बनाने के बुखार इतना चढ़ा हे कि अब लोग ट्रेन के पटरी के सामने ही आंख बंद करके साइकिल में नाचने लग जाते हैं ! हल्का भी इधर-उधर हुआ तो हमेशा के लिए चल जायेगी ऊपर और रील्स बनाना छूट जाएगा I 😱 pic.twitter.com/jYcRqTJlNd — RUBEL ALI (@Virall_Memess) March 12, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Virall_Memess या अकाऊंटवर शेअर केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, अशा व्हिडिओंना मिळालेल्या लाईक्समुळेच असे प्रताप लोकांना सुचतात असे म्हटले आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर मोठा वाद पेटला आहे.

हत्तीचा हाहाकार! व्यक्तीला चेंडूसारखे उचलले अन् पायदळी तुडवले, Viral Video पाहूनच थरकाप उडेल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Reel craze girl performs stunt in front of speeding train for likes video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
1

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
2

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
3

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
4

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.