Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Robot Fighting : आता मैदानात रोबोट्स भिडणार! एकमेकांचे मुडदे पाडण्यासाठी रिंगणात उतरले रोबोट पैलवान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

Robot Fighting : सोशल मीडियावर रोबोट्सच्या बॉक्सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण चकित झाले आहेत. हे रोबोट्स अगदी मानवाप्रमाणेच रिंगणात बॉक्सिंग खेळत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 11, 2026 | 10:38 AM
Robot Fighting

Robot Fighting

Follow Us
Follow Us:
  • आता मैदानात रोबोट्स भिडणार
  • एकमेकांचे मुडदे पाडण्यासाठी रिंगणात उतरले रोबोट पैलवान
  • VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
Robot Fighting Viral Video : अलीकडे डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. एकेकाळी कल्पनेत असणाऱ्या गोष्टी, सायन्स फिक्शन चित्रपटांत दिसणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात घडताना दिसत आहेत. आता हेच पाहा ना गेल्या काही काळात आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने असे रोबोट्स विकसित करण्यात आले आहेत, जे मानवाप्रमाणे  वागतात, बोलतात, त्यांची कामे करतात. अगदी खेळतातही. सध्या सोशल मीडियावर असाच एक रोबोट्सच्या फायटिंगचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामध्ये दोन मानी आकाराचे रोबोट्स एखाद्या पैलवानासारखे लढत आहेत.

रोबोट पडला प्रेमात! नाचता नाचताच मुलीजवळ गेला अन् मारली घट्ट मिठी, काही केल्या सोडेने तिचा हात; घटनेचा Video Viral

काय आहे व्हिडिओत?

मिळालेल्या माहितीनुसार, सॅन फ्रान्सिस्कोच्या एका स्टोअर स्पेसमध्ये एका अनोख्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी रोबोट्सची फायटिंग सुरु होती. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन रोबोट्स एका रिंगमध्ये समोरा-समोर उभे आहेत. एका बाजूला EngineAI रोबोट, तर दुसऱ्या बाजूला Unitree कंपनीचा मॉडेल आहे. हे रोबोट्स एखाद्या प्रोफेशनल बॉक्सरप्रमाणेच खेळत आहे. पंच मारणे, समोरच्याचा वार चुकवणे, रिंगमध्ये गोल फिरुन मारणे अशा हालचाली करताना दिसत आहे. येथे एक मानवी रेफिरी देखील आहे. आसपास आणखी काही रोबोट्स देखील प्रेक्षकांप्रमाणे मॅच बघत आहेत.

व्हायरल व्हिडिओ

This video is going viral on Instagram. The first fight ever between an Engine and Unitree robot at our new store space in SF. pic.twitter.com/yeHonKfWrv — CIX 🦾 (@cixliv) May 9, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ @cixliv या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहे. याला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. एका नेटकऱ्याने याची तुलना रिय स्टील चित्रपटाशी केली आहे. तर एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, भविष्यात ऑलिम्पिकमध्ये रोबोट्सची कुस्ती पाहायला मिळणार वाटतं, तर दुसऱ्या एकान आता पैलनांचा पगार धोक्यात आला आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ पाहून तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञही चकित झाले आहेत. रोबोटिक्स आणि एआय किती वेगाने प्रगती करत आहे हे याचे उत्तम उदाहरण आहे.

AI रोबोटला राग झाला अनावर, गर्दीत शिरून महिलेला केली मारहाण, पाहून तुम्हीही दंग व्हाल; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Robots fighting video viral ai robot battle news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 10:38 AM

Topics:  

  • AI technology
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
1

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
2

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
3

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
4

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.