Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप रे! कडाक्याच्या थंडीत पाण्यासाह मगरही गोठली; पाहून नेटकरी हैराण, पाहा व्हायरल VIDEO

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ दर सेकंदाला व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, स्टंट याशिवाय अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 01, 2025 | 06:06 PM
बाप रे! कडाक्याच्या थंडीत पाण्यासाह मगरही गोठली; पाहून नेटकरी हैराण, पाहा व्हायरल VIDEO

बाप रे! कडाक्याच्या थंडीत पाण्यासाह मगरही गोठली; पाहून नेटकरी हैराण, पाहा व्हायरल VIDEO

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ दर सेकंदाला व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, स्टंट याशिवाय अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. प्राण्यांशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ पाहायाला मिळतात. सध्या एक आश्चर्यकारकर व्हिडिओ पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ एका मगरीचा असून प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या भारतातील विविध भागांमध्ये कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत आहे. यामुळे लोक  शेकोटीचा आधार घेत आहेत. माणसांप्रमाणेच कडाक्याच्या थंडीत प्राणी आणि पक्ष्यांना देखील याचा फटका बसतो. त्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागतो. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये थंडीमुळे एक मगर अक्षरशः गोठल्याचं दिसतंय, आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि आश्चर्याची लाट उसळली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, हा व्हिडिओ एखाद्या तलावाचा असल्याचे दिसत आहे. यामध्ये थंडीमुळे पाण्याचा थर पूर्णपणे बर्फात परिवर्तित झाला आहे. या गोठलेल्या बर्फाखाली मगर दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, मगर अजूनही जिवंत आहे पण ती बर्फाच्या खालून बाहेर येऊ शकत नाही. तिने श्वास गुदमरु नये म्हणून बर्फातून आपले नाक बाहेर काढले आहे. आणि अशा प्रकारे ती श्वास घेत आहे. थंडीचा हा थर एवढा कडाक्याचा आहे की प्राण्यांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ जुना असून पुन्हा एकदा जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहे. हा व्हिडिओ अमेरिकेतील असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. काहींनी या घटनेला नैसर्गिक चमत्कार म्हटलं आहे, तर काहींनी या प्रकारामागील वैज्ञानिक कारणं जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या व्हिडिओने सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Rocodile frozen in lake in the cold video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 06:06 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: जन्मताच नवजात बाळाला चक्क मिशी अन् हनुवटीवर…! आई-बाबा म्हणाले…; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले
1

Viral Video: जन्मताच नवजात बाळाला चक्क मिशी अन् हनुवटीवर…! आई-बाबा म्हणाले…; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल
2

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल

Ravan Dahan Viral Video: रावणाला जाळायला गेले अन् स्वतःच पळू लागले! रावणाच्या अग्निबाणांनी उडवली धावपळ, VIDEO VIRAL
3

Ravan Dahan Viral Video: रावणाला जाळायला गेले अन् स्वतःच पळू लागले! रावणाच्या अग्निबाणांनी उडवली धावपळ, VIDEO VIRAL

Harmanpreet Kaur: 91 रन्स ठोकल्या अन् मुलाखतीत अचानक हरमनप्रीत झाली भावूक; Video Viral
4

Harmanpreet Kaur: 91 रन्स ठोकल्या अन् मुलाखतीत अचानक हरमनप्रीत झाली भावूक; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.