Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकांच्या जीवाशी खेळ! दिल्लीच्या रस्त्यांवर खिडकीला लटकून स्टंट, हुलड्डबाजीचा प्रकार; VIDEO VIRAL

Stunt Video : गेल्या काही काळात स्टंटबाजीचे प्रमाणा प्रचंड वाढले आहे. विशेषत: तरुणाईचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. हिरोबाजीच्या नादात लोक स्वत:च्या आणि लोकांच्या जीवाशी खेळत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 29, 2025 | 12:28 PM
Delhi stunt viral video

Delhi stunt viral video

Follow Us
Close
Follow Us:
  • लोकांच्या जीवाशी खेळ
  • दिल्लीच्या रस्त्यांवर खिडकीला लटकून स्टंट
  • हुलड्डबाजीचा प्रकार,
  • व्हिडिओ व्हायरल
Stunt Viral News Marathi : दिल्लीच्या रस्त्यांवर हुल्लडबाजीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करत काही तरुण रस्त्यांवर वेगाने गाडी पळवत आहेत. एवढेच नव्हे तर काहीजण खिडक्यांना लटकले आहेत. हवेत शर्ट काढून फिरवत आहे. दिल्ली-लखनऊ महामार्गावर ही घटना घडली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

यामध्ये जवळपास १०-१२ वाहने महामार्गावर स्टंटबाजी करत आहेत. तरुण गाड्यांचे हॉर्न जोर-जोरात वाजवत आहे. सनरुफमधून खिडक्यांमधून डोक्या बाहेर काढत गाड्या चालवत आहेत. या उपद्रवींना कोणत्याही गोष्टीची भीती नाही. यामुळे त्यांच्या आसपासच्या लोकांचा जीव देखील धोक्यात आला आहे.सध्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. जात आहे. व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, अतिशय वेगात तरुण मंडळी कार चालवत आहेतक. मधून मझून लेन बदलत आहे. ओव्हरटेकिंग करत आहे. यामुळे रस्त्यावर इतर वाहनांना आणि पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. वाहतूकीच्या सर्व नियमांची हरताळ झाली आहे.

रीलचा नाद लय बेक्कार! गॅस सुरु असताना किचन ओट्यावर चढली तरुणी ; पुढं जे घडलं भयकंर, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

दिल्ली-लखनऊ हाईवे पर कार सवारों का हुड़दंग का वीडियो देखिये कैसे आधा दर्जन गाड़ियों ने हाईवे पर स्टंट किया जा रहा है। गाड़ियों से हूटर बजाकर हाईवे पर स्टंटबाजी और कारों के सनरूफ से निकलकर युवक गाड़ियां दौड़ा रहे हैं। बैखोफ हुड़दंगबाजों को पुलिस का बिल्कुल खौफ नहीं है। @Uppolice pic.twitter.com/cW8MDpjlTT — SANTOSH KUMAR (@skumaar51) December 17, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तुफान वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज लाईक्स मिळाले असून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या सर्व लोकांविरोधात दिल्ली पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. तर काहींनी सरकार नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले आहे.

दिल्ली पोलिसांनी घेतली दखल 

दरम्यान व्हिडिओ व्हायरल होताच दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. या स्टंटबाजीत सामील असलेल्यांची ओळक पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

बचाव मोहिम फसली! बिबट्याला वाचवायला गेले अन् स्वतःच विहरीत पडले, मग शिकाऱ्याने जे केलं… Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Delhi stunt viral video reckless driving on delhi delhi lucknow highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 12:28 PM

Topics:  

  • Delhi Viral News
  • Stunt video
  • viral video

संबंधित बातम्या

रीलचा नाद लय बेक्कार! गॅस सुरु असताना किचन ओट्यावर चढली तरुणी ; पुढं जे घडलं भयकंर, Video Viral
1

रीलचा नाद लय बेक्कार! गॅस सुरु असताना किचन ओट्यावर चढली तरुणी ; पुढं जे घडलं भयकंर, Video Viral

रेल्वे आहे की रॉकेट? चीनच्या ट्रेनने अवघ्या दोन सेंकदात गाठला ७०० किमीचा वेग, Video Viral
2

रेल्वे आहे की रॉकेट? चीनच्या ट्रेनने अवघ्या दोन सेंकदात गाठला ७०० किमीचा वेग, Video Viral

अरे ताऊ तेरी छोरी की उम्र की हूं मैं…! लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन करणाऱ्या दर्शकांवर भडकली हरियाणवी डान्सर; Video Viral
3

अरे ताऊ तेरी छोरी की उम्र की हूं मैं…! लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन करणाऱ्या दर्शकांवर भडकली हरियाणवी डान्सर; Video Viral

धुरंधर चित्रपटाची क्रेझ! FA9LA गाण्यावर चक्क थिरकला रोबोट; VIDEO पाहून नेटकरीही थक्क
4

धुरंधर चित्रपटाची क्रेझ! FA9LA गाण्यावर चक्क थिरकला रोबोट; VIDEO पाहून नेटकरीही थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.