Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने केला जीवघेणा हल्ला, २५ सेकंद सुरु होता थरार अन् अखेर श्वानाने शिकाऱ्यालाच लावले पळवून; Video Viral

Dog VS Leopard : उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये बिबट्या आणि कुत्र्यामधील थरारक झटापटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुरुवातीला बिबट्या कुत्र्याची शिकार करणार असं सर्वांना वाटलं पण श्वानाने लढतीचा शेवटचं बदलून टाकला.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 12, 2026 | 11:06 AM
झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने केला जीवघेणा हल्ला, २५ सेकंद सुरु होता थरार अन् अखेर श्वानाने शिकाऱ्यालाच लावले पळवून; Video Viral

झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने केला जीवघेणा हल्ला, २५ सेकंद सुरु होता थरार अन् अखेर श्वानाने शिकाऱ्यालाच लावले पळवून; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रात्रीच्या वेळी बिबट्या घराच्या छतावर पोहोचला आणि झोपलेल्या कुत्र्यावर हल्ला केला.
  • कुत्र्याने धाडसाने प्रतिहल्ला करत बिबट्याला माघार घेण्यास भाग पाडले.
  • रुद्रप्रयागमधील या थरारक घटनेचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मिडियावर उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथील बिबट्याने केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. रात्रीच्या अंधारात एक बिबट्या निवासी भागात घुसला आणि घराच्या दुसऱ्या मजल्यावर त्याने एंट्री घेतली. इथे एका श्वानाला त्याने टेबलावर झाेपताना पाहिले. मग काय, कुत्र्याला पााहताच बिबट्याने निशाणा साधला आणि त्याच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. यानंतर दोघांमध्ये बराच काळ संघर्ष सुरु होता ज्यामुळे भयंकर वातावरण निर्माण झाले. जंगलाच्या शिकाऱ्याने श्वानावर हल्ला चढवला खरा पण श्वान काही यात हार मानायला तयार नव्हता. अखेर या लढतीत शेवटी शिकाऱ्यालाच आपली हार मान्य करावी लागली. ही रंजक लढत आता सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. चला व्हिडिओतील दृष्यांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की छतावर एक श्वान शांतपणे झोपलेला आहे. रात्रीची वेळ असल्याने आजूबाजूला घणघोर अंधार आणि शांतता असते. कुत्र्याला पाहताच बिबट्या त्याच्यावर निशाणा साधतो आणि हळूहळू त्याच्याजवळ जाऊन श्वनावर जीवघेणा हल्ला करतो. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कुत्रा जरा घाबरतो पण नंतर बिबट्याला तो चांगलीच अद्दल घडवतो. कुत्रा नंतर जराही घाबरत नाही आणि मोठ्या धाडसाने बिबट्यावर तो प्रतिहल्ला करतो. तो आपल्या पंजांनी त्याच्यावर वार करतो आणि त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न करतो. अखेर कुत्र्याची ताकद पाहून बिबट्या घाबरतो आणि गुपचूप तिथून फरार होण्याचा निश्चय करतो. व्हिडिओच्या शेवटी आपल्याला बिबट्या छतावरुन फरार होताना दिसून येतो. उत्तराखंडमधील अनेक भागात घनदाट जंगले असल्याने प्राणी मानवी वस्तीत येण्याच्या घटना इथे नेहमी घडत असतात.

📺WATCH | Dog forces leopard to leave after an attack in Rudraprayag pic.twitter.com/W0Kp21UkBd — The Tatva (@thetatvaindia) September 9, 2026

आईच्या निधनानंतर अवघ्या ५ तासांच्या पेरोलवर जेलमधून बाहेर आले चिन्मय दास, डोळ्यात दाटले अश्रू अन् भावूक क्षणांचा Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @thetatvaindia नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘रुद्रप्रयागमध्ये हल्ल्यानंतर कुत्र्याने बिबट्याला निघून जाण्यास भाग पाडले’. व्हिडिओतील घटना सध्या चांगलीच ट्रेंड करत असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “आज शिकारीच शिकारीच्या तावडीत सापडला!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कुत्र्याच्या धाडसाला सलाम”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “कुत्र्याने चांगली कामगिरी केली, मला वाटलं त्याची शिकार पक्की आहे पण शेवटी डाव पलटला”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Rudraprayag leopard attacks dog cctv video viral uttarakhand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • Leopard Attack
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आईच्या निधनानंतर अवघ्या ५ तासांच्या पेरोलवर जेलमधून बाहेर आले चिन्मय दास, डोळ्यात दाटले अश्रू अन् भावूक क्षणांचा Video Viral
1

आईच्या निधनानंतर अवघ्या ५ तासांच्या पेरोलवर जेलमधून बाहेर आले चिन्मय दास, डोळ्यात दाटले अश्रू अन् भावूक क्षणांचा Video Viral

मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
2

मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

अजब-गजब! व्यक्तीने नाकात घातल्या ८ बिड्या अन् नाकातून काढला धूर, दृष्य पाहून यूजर्स चक्रावले; Video Viral
3

अजब-गजब! व्यक्तीने नाकात घातल्या ८ बिड्या अन् नाकातून काढला धूर, दृष्य पाहून यूजर्स चक्रावले; Video Viral

Pune Leopard Attack: दबक्या पावलांनी आला अन्…! दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याची झडप, वनविभागाने लावला पिंजरा
4

Pune Leopard Attack: दबक्या पावलांनी आला अन्…! दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याची झडप, वनविभागाने लावला पिंजरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.