Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! चालता चलता महिलेच्या अंगावर पडली पाण्याची टाकी अन् … Viral Video पाहून तुमचाही उडेल थरकाप

सध्या सोशल मीडियावर एका धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एका महिलेच्या डोक्यावर टेरेसवरुन चक्क पाण्याची मोठी टाकी पडल्याचे दिसून येत आहे. हा भयंकर अपघात पाहून आता अनेकांना धडकी भरली आहे. अनेकांना वाटले की टाकीखाली चिरडून तिचा जीव गेला असावा मात्र घडते काही भलतेच... व्हिडिओतील दृश्ये पाहून तुम्हीही अचंबित व्हाल.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 15, 2024 | 03:04 PM
धक्कादायक! चालता चलता महिलेच्या अंगावर पडली पाण्याची टाकी अन् ... Viral Video पाहून तुमचाही उडेल थरकाप

धक्कादायक! चालता चलता महिलेच्या अंगावर पडली पाण्याची टाकी अन् ... Viral Video पाहून तुमचाही उडेल थरकाप

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही सोशल मीडियावर “पट्ट से हेड शॉट” डायलॉग नक्कीच ऐकला असावा. याचा अर्थ आहे, निशाणा डोक्यावर लागणे. सध्या सोशल मेडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याला पाहून तुम्हाला निश्चितच या डायलॉगची आठवण येईल. नुकताच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एका महिलेवर रस्त्याने चालताना चक्क पाण्याची टाकी पडल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

काय आहे व्हिडिओत?

वास्तविक, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक महिला तिच्या घरासमोरून घराकडे परत येत आहे, तेव्हा रस्त्यावरून जात असताना तिच्या डोक्यावर पाण्याची मोठी टाकी पडते. हे दृश्य पाहून अनेकांना धडकी भरते आणि ही महिला जिवंत राहिली नसावी असे वाटते मात्र घडले काही भलतेच. ही टाकी प्लॅस्टिकची असून ती पूर्णपणे रिकामी असण्यासोबतच ती वरून आणि खालूनही ओपन आहे, त्यामुळे महिलेला यात कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र टाकी तिच्या अंगावर पडल्याने ती खाली पडते आणि टाकीमध्येच अडकते.

हेदेखील वाचा – धक्कादायक! अजगराने केली गाईच्या बछड्याची शिकार, अजगराला झोडपत गावकऱ्यांनी पोटातून बाहेर काढलं पिल्लू, Video Viral

डोक्यावर पाण्याची टाकी पडल्याचा आवाज ऐकून तिचा नवरा बाहेर येतो आणि आवाज कशामुळे झाला हे शोधतो. मात्र समोरील दृश्य पाहून तोही अचंबित होतो. यानंतर दोघेही वरच्या दिशेने पाहतात आणि टाकी कुठे पडली हे शोधण्याचा प्रयत्न करतात. ही संपूर्ण घटना घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आणि याचाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत.

हेदेखील वाचा – पिसाळलेल्या हत्तीचा भररस्त्यात धुमाकूळ, बसवर केला हल्ला, कारचा झाला चुराडा अन् धडकी भरवणारा Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @ashishsharma3865 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1.5 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत व्हिडिओतील घटनेवर आपले मत मांडले आहे. एका युजरेने लिहिले आहे, “एवढं होऊनही ती खात होती…. ती खरी फूडी आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “क्षणभर मला वाटले की ती चिरडून मेली आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आंटी भाग्यवान आहे की त्या टाकीत पाणी नव्हते”.

Web Title: Shocking a large tank of water fell on the womans head from the terrace video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 03:00 PM

Topics:  

  • shocking video viral

संबंधित बातम्या

गोंडस बाहुली की भुताटकीचं सावट? मस्ती मस्तीत भयंकर घडलं अन् महिलेच्या केसांना तिने खाऊन टाकलं; Video Viral
1

गोंडस बाहुली की भुताटकीचं सावट? मस्ती मस्तीत भयंकर घडलं अन् महिलेच्या केसांना तिने खाऊन टाकलं; Video Viral

नवरात्रीत देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसली सिंहीण, बाहेर बसूनच देऊ लागली पहारा; IFS अधिकाराने शेअर केला Video
2

नवरात्रीत देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसली सिंहीण, बाहेर बसूनच देऊ लागली पहारा; IFS अधिकाराने शेअर केला Video

शिक्षिका आहे की हैवान? एका विद्यार्थ्याला कानाखाली मारलं, दुसऱ्याला उलटं लटकवलं ; नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त, Video Viral
3

शिक्षिका आहे की हैवान? एका विद्यार्थ्याला कानाखाली मारलं, दुसऱ्याला उलटं लटकवलं ; नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त, Video Viral

हुंड्याच्या बेडसह बॉयफ्रेंड पण फ्री! बेडखाली लपून बसला होता, उघडताच जे घडलं… मजेदार Video Viral
4

हुंड्याच्या बेडसह बॉयफ्रेंड पण फ्री! बेडखाली लपून बसला होता, उघडताच जे घडलं… मजेदार Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.