Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिल का चक्कर बाबू भैया, रिल का चक्कर! मेट्रोत छताला लटकून स्टंट करायला गेला तरुण अन् घडलं भलतंच; भयावह Video Viral

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ असे असतात की, हसावे का रडावे कळत नाही, तर काही व्हिडिओ पाहून राग येतो, किळसवाणे वाटते. सतत काही ना काही व्हायरल होत असतेच.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 07, 2025 | 05:35 PM
Shocking incident happened with young man while performing stunt in metro, video viral

Shocking incident happened with young man while performing stunt in metro, video viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर  रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की, हसून पोट दुखून येईल. तर काही व्हिडिओ पाहून हसावे का रडावे हे कळणार नाही. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणासोबत आणि त्याच्यामुळे काही लोकांसोबत असे काही घडले आहे की, यावर नक्की हसावे का रडावे कळणार नाही. तसे पाहता ही एक गंभीर दुर्घटना आहे. तरुणाला मेट्रोमध्ये स्टंटबाजी करणं भोवलं आहे.

नेमकं काय घडलं? 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मेट्रोन लोकांनी भरलेली दिसत आहे. याच वेळी एक तरुण रिल बनवताना दिसत आहे. तरुण थोडा हेल्दी आहे. तरुण मेट्रोमध्ये छताला उलटे लटकण्याचा स्टंट करत असतो. सुरुवातीला त्याचा स्टंट यशस्वी होतो, पण तरुण उलटा लटकलेला असताना अचानक मेट्रोची छत कोसळते. सध्या हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याचा माहिती मिळालेली नाही, पण लोकांनी या व्हिडिओचा आनंद लुटला आहे. परंतु अनेकांनी या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या लोकांबद्दल काळजी व्यक्त केली आहे.

स्टंटबाजीचे वाढते प्रमाण 

सध्या सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज साठी प्रसिद्धीसाठी स्टंबाजीचे प्रमाणा वाढत आहे. अनेकजण धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत. यामुळे अनेकांचा बळी गेला आहे, पण लोक सुधारण्याचे नाव घेत नाही. कोणी कधी धावत्या ट्रेनसमोर स्टंट करत आहे, तर कोणी मेट्रोमध्ये  स्टंट करत आहे. कोणी बाईकवर धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. विशेष करुन याचे तरुणांमध्ये प्रमाण प्रचंड वाढले आहे. थोड्या लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक जीव धोक्यात घालत आहे.

धोकादायक स्टंट! तरुणाने तोंडात पेट्रोल भरलं अन् आगीचा लोळा हवेत सोडला; पुढं जे घडलं दुर्दैवी, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

रील बनाने के चक्कर में क्या क्या कर
बैठते है लोग इसने तो मेट्रो छत की गिरा दी pic.twitter.com/CDuUMOWWSL
— Meenu Khan🇮🇳 (@indianmeenukhan) September 6, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @indianmeenukhan या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. एका नेटकऱ्याने बिचारा मेट्रोचे छत किती मजबूत आहे चेक करत होता असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने ही स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारली पठ्ठ्याने असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने एडिटेड व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कुत्रा आणि कोंबड्यात रंगली जबरदस्त झुंज; शेवटी कोण विजयी ठरलं? पाहा मजेशीर VIDEO

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Shocking incident happened with young man while performing stunt in metro video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 05:35 PM

Topics:  

  • funny viral video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

पाकिस्तानी महिला पत्रकाराला लाईव्ह रिपोर्टिंग करताना बैलाने मारली टक्कर ; VIDEO तुफान व्हायरल
1

पाकिस्तानी महिला पत्रकाराला लाईव्ह रिपोर्टिंग करताना बैलाने मारली टक्कर ; VIDEO तुफान व्हायरल

इंग्रज बाबू लंडनच्या रस्त्यावर विकतोय ‘झलमुरी’! नोकरी सोडून चालू केला स्वतःचा व्यवसाय, Video viral
2

इंग्रज बाबू लंडनच्या रस्त्यावर विकतोय ‘झलमुरी’! नोकरी सोडून चालू केला स्वतःचा व्यवसाय, Video viral

मनालीला जायचा विचार करताय? त्यापूर्वी ‘हा’ व्हिडिओ पाहा, पर्यटकांसोबत मोठा स्कॅम, जाणून बसले धक्का
3

मनालीला जायचा विचार करताय? त्यापूर्वी ‘हा’ व्हिडिओ पाहा, पर्यटकांसोबत मोठा स्कॅम, जाणून बसले धक्का

वय तर फक्त एक आकडा! ७० वर्षाच्या आजीने दमदार डान्सने इंटरनेटवर घातला धुमाकूळ, VIDEO VIRAL
4

वय तर फक्त एक आकडा! ७० वर्षाच्या आजीने दमदार डान्सने इंटरनेटवर घातला धुमाकूळ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.