Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Liquor Smuggling Viral Video : बनियन मधून दारूची तस्करी ! अनोखी शक्कल पाहून पोलीसही हैरान ; VIDEO व्हायरल

Liquor Smuggling Viral Video : सोशल मीडियावर दारू तस्करीच्या कथित अनोख्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने आपल्या बॅगेतून दारू लपवून तिची वाहतूक केल्याचा दावा केला जात आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 26, 2026 | 07:53 PM
PHOTO GENERATE AI

PHOTO GENERATE AI

Follow Us
Follow Us:
  • या कथित पद्धतीमुळे पोलीसदेखील हायरान  
  • दारू तस्करीचे एक अनोखा प्रकार समोर  
  • या प्रकरणाविषयी सविस्तर व अधिकृतपणे माहिती नाही  
 

Liquor Smuggling Viral Video :  दारू तस्करीकरताना एका धक्कादायक प्रकार समोर येत आहे. यामध्ये दोन तरुणांना बाईक वरुन आपल्या बनियन मधून दारूची तस्करी केल्या प्रकरणी पोलीसांनी पकडले. या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. दारू तस्करीचे हा एक धक्कादायक प्रकार असून सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आपल्या बनियन मधून दारूची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते. असा दावा यामध्ये केला जात आहे.  

या कथित पद्धतीमुळे पोलीसदेखील हायरान 

जेव्हा दोन माणसांना दारू तस्करी करताना पकडण्यात आले, तेव्हा या कथित पद्धतीमुळे पोलीसदेखील हैरान झाल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेच्या ठिकाणाविषयी आणि संपूर्ण प्रकरणाविषयी सविस्तर आणि अधिकृत माहिती मिळाली नाही. सध्या या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. 

 

शराब तस्करों के हौसले बुलंद! शरीर में छिपाकर ले जा रहे थे इतनी शराब कि पुलिस भी पकड़ने के बाद रह गई दंग। https://t.co/Aft7MTh8z0 — Yaseen Khan (@YaseenK75896002) October 26, 2026

दारू तस्करीचे एक अनोखा प्रकार समोर

या घटनेत दारू तस्करी करणाऱ्या माणसाचा जोश ओसंडून वाहत होता. या व्हिडिओ द्वारे दारू तस्करीचे एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला. ज्यात दारूची तस्करी करणारा व्यक्ती आपल्या बनियन मधून दारू लपवून तिची वाहतूक करत होता. जेव्हा पोलिसांनी याला पकडले, तेव्हा त्याच्या या तस्करीची पद्धत पाहून पोलीस अधिकारीदेखील थक्क झाले.

Jhansi News : नवविवाहित तरुणीचा हॉटेलच्या दारातच मृत्यू; घटनेचा CCTV समोर, वडिलांचा पतीवर संशय

या प्रकरणाविषयी सविस्तर व अधिकृतपणे माहिती नाही

या घटनेच्या ठिकाणाविषयी आणि संपूर्ण प्रकरणाविषयी सविस्तर अधिकृतपणे माहिती मिळाली नसून या प्रकरणाची स्वतंत्र्यपणे चौकशी होणे गरजेचे आहे. सध्या या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Mumbai Local Update : मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत; सिग्नल बिघाडामुळे प्रवाशांचे हाल, m-Indicator वर संताप

 

Web Title: Shocking liquor smuggling method viral video sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • funny viral video
  • liquor
  • Liquor Case
  • Liquor Scam

संबंधित बातम्या

Langur Hugs Young Man : लंगूराने दुकानात शिरलेल्या तरुणाला मारली घट्ट मिठी; VIDEO पाहून नेटकरीही भावुक
1

Langur Hugs Young Man : लंगूराने दुकानात शिरलेल्या तरुणाला मारली घट्ट मिठी; VIDEO पाहून नेटकरीही भावुक

Washim: शेतात लपविलेला बनावट दारूचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, टो येथील तिघांना केले गजाआड
2

Washim: शेतात लपविलेला बनावट दारूचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, टो येथील तिघांना केले गजाआड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.