झारखंडमधील दारू घोटाळ्याच्या तपासाला एक नवीन आणि गंभीर वळण लागलं आहे. या घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी आयएएस विनय कुमार चौबे यांना अटक केली आहे.
मद्यधोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात असतानाच त्यांच्या सरकारमधील एका मंत्र्याने बुधवारी राजीनामा दिला आहे. केजरीवाल यांच्या गैरहजेरीत समाजकल्याण मंत्री राजकुमार आनंद यांनी राजीनामा…
दिल्ली सरकारच्या मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी चौकशी करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बोलवले आहे. मात्र, या चौकशीला केजरीवाल हजर राहण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जाते.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना अटक करण्यात आली. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) त्यांची तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली गेली.