
Pakistan viral video
या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिमनेत्री नाझिया सनमने दावा केला आहे की, विमानतळावर तिला एका इमिग्रेशन काउंटरवलर एका अधिकाऱ्या तिच्याशी फ्लर्टिंग केले. नाझियाने सांगितले की, या अधिकाऱ्याने ती कुठली असल्याचे विचारले. त्यानंतर ती कराची आहे हे कळातचा तिच्याशी उर्दुमध्ये बोलायला सुरुवाता केली. त्याने तिच्या पेहराव्याकडे पाहून ती क्रू मेंबर आहे का असा प्रश्न केला. यावर नाझियाने मी नाही असे उत्तर दिल्याचे सांगितले. नाझिया असाही दावा केला की, त्याने नंतर फ्लर्टिंग करत तिला जोपर्यंत तू तुझे प्रोफेशन सांगणार नाही, तोपर्यंत जाऊ देणार नाही असे म्हटले. यानंतर या घटनेचा वर्णन करत नाझियाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पाकिस्तानमध्येही घुमला ‘जय श्री राम’चा नारा; विद्यार्थ्याने एका दमात म्हटले श्लोक, Video Viral
I think majority of Indian🇮🇳 men are crazy for beautiful Pakistani🇵🇰 girls.
🇮🇳❤️🇵🇰. pic.twitter.com/fC1qUWywCJ — Nazia Sanam (@NaziaSanam7) January 16, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
नाझियाने हा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवर शेअर केला आहे. तिने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तुम्ही भारतीय आम्हा पाकिस्तानी मुलींमागे वेडे असता असे लिहिले आहे. यामुळे सोशल मीडियावर प्रचंड वाद पेटल आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही लोकांनी तिच्या या मताचे समर्थन केले आहे, तर काहींनी पाकिस्तानी महिलाच भारतीय पुरुषांच्या मागे असतात असे म्हटले आहे. तर एकाने नाझिया आणि इमिग्रेशन अधिकाऱ्याच्या झालेल्या संवादावर मजेशीर टीका करत कदाचित तुम्हीच त्या अधिकाऱ्याच्या प्रेमात पडलाय असे म्हटले आहे.
पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याचा निर्लज्जपणा; महिला पत्रकाराला थेट मारला डोळा, VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.