Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अबब! भल्यामोठ्या डोंगरावर चढवली चारचाकी, जणू मृत्यूलाच दिलं आव्हान… पाहून युजर्सही हैराण; Video Viral

OMG Stunt Video : धाडस की वेडेपणा? उंच डोंगरावर चारचाकी चढवण्याचा पराक्रम, पूर्ण काठापर्यंत गाडी चालवत नेली अन् पाहणारे म्हटले, "हे खरं आहे की एआय?". व्हिडिओतील थरार दृश्ये नक्कीच तुम्हाला हादरवतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 19, 2026 | 10:32 AM
अबब! भल्यामोठ्या डोंगरावर चढवली चारचाकी, जणू मृत्यूलाच दिलं आव्हान... पाहून युजर्सही हैराण; Video Viral

अबब! भल्यामोठ्या डोंगरावर चढवली चारचाकी, जणू मृत्यूलाच दिलं आव्हान... पाहून युजर्सही हैराण; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • चालकाने रस्त्यावर नाही तर डोंगरावर चालवली चारचाकी.
  • दृश्य पाहून युजर्स अवाक् झाले आहेत.
  • घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
इंटरनेट एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक अजब-गजब आणि नक्की करणाऱ्या गोष्टी शेअर केल्या जातात. स्वत:ला व्हायरल करण्यासाठी इथे लोक अनेक नवनवीन प्रकार करताना दिसतात. असाच एक थरारक स्टंट अलिकडे सोशल मिडियावर वाऱ्यासारखा पसरताना दिसून आला आहे ज्यात एक व्यक्ती भल्यामोठ्या डोंगरावर आपली चारचाकी चालवताना दिसून आला. डोंगरासारख्या धोकादायक जागेवर चारचाकी चालवणे जवळजवळ अशक्य आहे, असे करणे आपल्या जीवासाठी धोकादायक देखील ठरु शकते. यूजर्सने जेव्हा हा स्टंट पाहिला तेव्हा सर्वजण यातील दृश्य पाहून थबकले आणि लोकांनी वेगाने व्हिडिओला शेअर करण्यास सुरुवात केली. चला व्हिडिओत नक्की काय घडून आलं ते सविस्तर जाणून घेऊया.

चालत्या बसला लागली आग, देवदूत बनून आला अन् डिलिव्हरी बॉयने अशाप्रकारे वाचवले प्रवाशांना प्राण; थरारक Video Viral

व्हिडिओत काय घडलं?

तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यात लोक उंच पर्वतावरून त्यांच्या गाड्या खाली उतरवताना दिसतात, पण तुम्ही कधी डोंगरावर गाडी चालवत नेताना पाहिलं आहे का? असं करण आपल्या जीवासाठी धोकादायक असलं तरी एका चालकाने हे सत्यात करुन दाखवलं आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला एक गाडी उंच टेकडीवरून वर जाताना दिसते आणि हळूहळू डोंगराच्या माथ्यावर सुरक्षितपणे पोहोचते. डोंगऱ्यासारख्या खळकाळ पर्वतावर त्याने चारचाकी कशी शेवटपर्यंत चालवली असा प्रश्न अजूनही यूजर्सच्या मनात घोंगावत आहे. चालकाच्या साहसाचे काैतुक करण्यासारखे असले तरी हे देखील लक्षात घेतले पाहिजे की हा स्टंट साहस दर्शवत असला तरी आपल्या जीवासाठी ते अत्यंत धोकादाय ठरु शकते.

30 मिनिटे मृत्यूशी झुंज… थांबलेलं हृदय, बंद झालेले श्वास, डॉक्टरांनी अक्षरशः खेचून आणला जीव; Video Viral

दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @rockcrawldaily नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मी हे पहिल्यांदाच पहिले आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा माणूस परत खाली कसा उतरणार आहे?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कोणती कार आहे ही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला हे खरं वाटतं नाही, हे AI असावं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Shocking viral video a man climbed his car on mountain viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 10:31 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Viral Stunt Video

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
2

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.