Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! क्रिकेट खेळता खेळता अचानक कोसळला अन् परत उठलाच नाही; Video Viral

तेलंगणाची राजधानी हैद्राबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हैद्राबादच्या एका नामांकित विद्यापीठात क्रिकेटच्या सामन्या दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 06, 2025 | 11:55 AM
shocking viral video student dies of hearth attack while playing cricket video goes viral

shocking viral video student dies of hearth attack while playing cricket video goes viral

Follow Us
Follow Us:

तेलंगणाची राजधानी हैद्राबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हैद्राबादच्या एका नामांकित विद्यापीठात क्रिकेटच्या सामन्या दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. क्रिकेट खेळत असताना एक विद्यार्थी अचानक कोसळला आणि परत उठलाच नाही.  त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याचा जागीच हृदयाच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. शुक्रवारी (04 एप्रिल ) ही दुख:द घटना घडली. मृत विद्यार्थ्याचे नाव विनय कुमार असे होते. विनय कुमार मेडचल येथील एमआर इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅम्पसमध्ये आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेदरम्यान ही घटना घडली. फिल्डिंग करत असताना विनय कुमार अचानक खाली कोसळला. ही संपूर्ण घटना कॉलेजच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायर होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की,कॉलेजच्या मैदानात क्रिकेटचा सामना सुरु आहे. याच दरम्यान फिल्डिंग करत असलेला एक व्यक्ती कोणाला तरी हाक मारण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याआधीच तो खाली कोसळतो. विनय खाली कोसळ्यानंतर सगळे त्याच्याजवळ गोका करुन जमा होतात. सध्या या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ पाहून अनेकानी दु:ख व्यक्त केले आहे. अलीकडे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

#Hyderabad : क्रिकेट खेलते समय #Btech फाइनल ईयर के #student, विनय कुमार (21) की मौत हो गई । मौत की वजह #CardiacArrest #HeartAttack बताई जा रही है pic.twitter.com/aYoYqNQi4v — Live Dainik (@Live_Dainik) April 5, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Live_Dainik या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली आहे. कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, B. Tech चा अंतिम वर्षाचा विद्यार्थी, विनय कुमार (२१) याचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाला. मृत्यूचे कारण, कार्डियाकअ‍ॅरेस्ट, हार्टअ‍ॅटॅक असल्याचे सांगितले जात आहे. अलीकडे तरुणांमध्ये हृदविकाराचे प्रमाणा वाढत आहे असे एका युजरने म्हटले आहे तर दुसऱ्या एका युजरने हे खूप भयंक आहे असे म्हटले आहे. अं तरुण वयामध्ये जाणं खूप धक्कादायक आहे असे म्हटले आहे. या घटनेने विनय कुमारच्या कुटुंबीयावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Shocking viral video student dies of hearth attack while playing cricket video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.