Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंपनीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने दिला ‘असा’ राजीनामा; पाहून नेटकरी हादरले म्हणाले…

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा अशा घटना समोर येतात की आश्चर्यचा धक्का बसतो. सध्या एक विचित्र घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 16, 2025 | 09:20 PM
Singapore woman shares employee's brutal resignation note post goes viral

Singapore woman shares employee's brutal resignation note post goes viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा अशा घटना समोर येतात की आश्चर्यचा धक्का बसतो. सध्या एक विचित्र घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिलेने कंपनीच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. धक्कादायक बाबा म्हणजे या महिलेने चक्क टॉयलेट पेपेरवर राजीनामा लिहून दिला आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कंपनीतीवल वर्क कल्चरमुळे तरुणी नैराश्यामध्ये चालली होती. यामुळे तीने राजीनामा देण्याचे ठरवले. तिने राजीनाम्यात लिहले की, “मला अगदी टॉयलेट पेपरसारखी वागणूक मिळाली आहे. जेव्हा गरज पडेल तेव्हा वापर करुन टॉयलेट पेपर सारखे फेकून देण्यात आले आहे.” असे लिहून तिने राजीनामा दिला आहे. सध्या हा राजीनामा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अनेकदा असे होते की, लोकांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली तर मग अशी व्यक्ती त्या ठिकाणी काम करत नाही. मग अगदी पैसे कमी मिळाले तरी चालतील अशी त्यांची भूमिका असते.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंगाुपूर येथील एका महिलेने LinkedIn वर एका महिलेचा राजीनामा शेअर केला आहे. त्यानंतर ही पोस्ट सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल  झाली आहे. महिलेने म्हटले की, कंपनी ज्याप्रमाणे माझ्याशी वागली त्याच प्रमाणे मी राजीनामा दिला आहे. या महिलेचे नाव एंजेला असून तिने म्हटले आहे की, कंपन्याना सल्ला दिला आहे. तिने कंपन्यांना म्हटले आहे की कर्मचाऱ्याशी इतके चांगले वागा की, तो कंपनी सोडून जाताना आभार मानून गेला पाहिजे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल पोस्ट

A resignation letter on tissue paper — that’s how one employee in Singapore chose to express how poorly they were treated.

Angela Yeo shared the incident on LinkedIn, reminding companies: respect isn’t optional. pic.twitter.com/em1dOUJ7h7

— Yamini Patel (@yamini96_) April 15, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेली पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @yamini96_  हीने शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट प्रचंड वेगाने व्हायरल होत असून अनेकजण हादरले आहेत. अनेकांनी आपल्या विविध प्रतिक्रिया देत त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. एका युजरने म्हटले आहे की, आमच्या कंपनीत देखील असेच होते, माझ्यासोबत अगदी कचरा सारखे वागवले जाते, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, हे हल्ली सगळीकडेच सुरु आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Singapore woman shares employees brutal resignation note post goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 09:20 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral post
  • viral video

संबंधित बातम्या

किती ते फाटकं नशीब! सिग्नलवर शांतपणे थांबलेला बाईकस्वार; अचानक कार आली अन्.. , पाहा Viral Video
1

किती ते फाटकं नशीब! सिग्नलवर शांतपणे थांबलेला बाईकस्वार; अचानक कार आली अन्.. , पाहा Viral Video

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral
2

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral
3

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडताच गर्लफ्रेंडने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; कानाखाली मारली अन्… Video Viral
4

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडताच गर्लफ्रेंडने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; कानाखाली मारली अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.