Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा तोच थरार! अमेरिकन झेंडा घेऊन हवेत उडाला, पण लँडिंगच्या वेळी स्कायडायव्हरचा घात झाला ; VIDEO पाहून उडेल थरकाप

सोशल मीडियावर पुन्हा एकदा स्कायडाव्हिंगचा थरार पाहायला मिळाला आहे. एका स्कायडाव्हर अमेरिकन झेंडा घेऊन हवेत उडाला होता. परंतु लँडिंग करताना मोठा अपघात घडला आहे. पॅराशूटला लावलेला झेंडा झाडात अडकला अन्....

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 06, 2026 | 03:36 PM
Skydiving Viral Video

Skydiving Viral Video

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकन झेंडा घेऊन हवेत उडाला
  • पण लँडिंगच्या स्कायडायव्हरचा वेळी घात झाला
  • VIDEO पाहून उडेल थरकाप
Skydiving Viral Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहयला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून पॅराग्लाइडिंग आणि स्कायडायव्हिंगचे थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात एका कार्यक्रमात लँडिग दरम्यान मोठा अपघात झाला आहे. त्याच्या पॅराशूटला बांधलेला अमेरिकन झेंडा झाडात अडकला आणि स्कायडायव्हर जोरदारत जमिनीवर आदळला आहे.

साहस की मृत्यूचा खेळ? पॅराग्लाइडिंग टेकऑफदरम्यान असं काही घडलं की…; VIDEO पाहून येईल अंगावर काटा

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, स्कायडाव्हर लँडिंगचा प्रयत्न करत आहे. यावेळी त्याच्या पॅराशूटला बांधलेला अमेरिकन झेंडा एका झाडात अडकतो ज्यामुळे तो मागे खेचला जातो आणि खाली बांधण्यात आलेल्या एका तंबूवर जोरात कोसळतो. यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळ उडालेला दिसत आहे.

काय आहे घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील फॉल्सम प्रो रेडिओ येथील स्वातंत्र्यदिन सोहळ्यादरम्यान घडली. रॉस नावाच एक अनुभवी स्कायडायव्हर अमेरिकन झेंडा घेऊन लँड करत होता. सुरुवातील हा नजारा अत्यंत भव्य आणि सुंदर दिसत होता. अनेक लोक रॉसचे टाळ्या वाजवून स्वागत करत होते. पकंतु रॉस जसा लँडिगसाठी उतरु लागला तसा घात झाला.

झेंडा अडकला अन्…

लँडिंगच्या वेळी पॅरेशूटला बांधलेला झेंडा मैदानावरील एका झाडात अडकतो, ज्यामुळे पॅराशूटचे संतुलन बिघडते. रॉस ठरलेल्या ठिकाणी लँडिंगच्या ऐवजी भरकटला जातो आणि एका तंबूवर जाऊन आदळतो. सुदैवाने कोणताही मोठा अनर्थ घडलेला नाही. परंतु पॅराशूट लोकांमध्ये कोसळले असते मोठी दुर्घटना झाली असती.

या अपघातामुळे पसिरातील लोकांचा जीव टांगणीला लागला होता. रॉस सुरक्षित आहे का नाही हे पाहण्यासाठी लोक चिंतेत आले होते. पण त्याने हिंमत दाखवत पुन्हा मैदानावर येऊन सर्वांची मने जिंकली. रॉसला किरकोळ दुखपात झाली असून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. पण या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ

America 250 is going wellpic.twitter.com/jIy4nWc0Ui — Robert Skvarla (@RobertSkvarla) July 4, 2026

क्रूरतेची सीमा ओलांडली! बायकोसोबतचा वाद मिटवण्यासाठी सासरवाडीला गेला; पण मेहुण्याने अंगावर पेट्रोल ओतलं अन्…, थरारक Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Skydiver crash while carrying us flag video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • America
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

US-India Defence: सागरी सुरक्षेचे नवे पर्व! अमेरिकेचे 5 विमानवाहू जहाजे आणि 4 लाख सैनिकांचे कमांडर भारतात; भेट ठरणार निर्णायक
1

US-India Defence: सागरी सुरक्षेचे नवे पर्व! अमेरिकेचे 5 विमानवाहू जहाजे आणि 4 लाख सैनिकांचे कमांडर भारतात; भेट ठरणार निर्णायक

Burj Khalifa Show : चीनच्या 77 व्या राष्ट्रीय दिनानिमित्त चिनी ध्वजाच्या रंगांनी उजळला बुर्ज खलिफा; पाहा नयनरम्य VIRAL VIDEO
2

Burj Khalifa Show : चीनच्या 77 व्या राष्ट्रीय दिनानिमित्त चिनी ध्वजाच्या रंगांनी उजळला बुर्ज खलिफा; पाहा नयनरम्य VIRAL VIDEO

गुवाहटीच्या नाइटक्लबमध्ये धक्कादायक प्रकार! महिलेला विवस्त्र करून निर्दयपणे पुरुषांनी केली मारहाण; घटनेचा Video Viral
3

गुवाहटीच्या नाइटक्लबमध्ये धक्कादायक प्रकार! महिलेला विवस्त्र करून निर्दयपणे पुरुषांनी केली मारहाण; घटनेचा Video Viral

अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल
4

अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.