Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हताऱ्या आई-वडिलांना रस्त्यावर टाकून मुलगा झाला फरार; डोळ्यात अश्रूंच्या धारा अन् Viral Video पाहून संताप अनावर होईल

Heart Touching Video: वृद्ध आईवडिलांना वृद्धाश्रमासमोर सोडत मुलाने दुचाकीवर काढला पळ. दोघांच्या डोळ्यात वाहू लागल्या अश्रूंच्या धारा अन् व्हिडिओतील हे दृश्य तुम्हाला भावुक केल्याशिवाय राहणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 06, 2025 | 12:38 PM
म्हताऱ्या आई-वडिलांना रस्त्यावर टाकून मुलगा झाला फरार; डोळ्यात अश्रूंच्या धारा अन् Viral Video पाहून संताप अनावर होईल

म्हताऱ्या आई-वडिलांना रस्त्यावर टाकून मुलगा झाला फरार; डोळ्यात अश्रूंच्या धारा अन् Viral Video पाहून संताप अनावर होईल

Follow Us
Follow Us:

“ज्याला जन्म दिला, त्या विसरतात, आणि ज्याने जन्म दिला, तो तू पण विसरलास परमेश्वरा, मग आमच्यासारख्या थेरड्यांनी कुठे जायचं रे?” नटसम्राट चित्रपटातील हा डायलॉग तर प्रत्येकानेच ऐकला असावा. आजकालची मुलं मोठी झाली की आपल्या वृद्ध आई वडिलांना ओझं समजू लागतात आणि त्यांना घराबाहेर काढत स्वतः ऐशोआरामात राहण्याची स्वप्न बघत राहतात. असेच एक हृदयद्रावक दृश्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. व्हिडिओत मुलगा आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात घेऊन येतो मात्र जेव्हा वृद्ध जोडपं आपल्या मुलाला सोडायला तयार होत नाही तेव्हा मुलगा त्यांचे कपडे रस्त्यावर फेकत दुचाकीवर स्वार होऊन तेथून पळ काढतो.

भुकेल्या हत्तीची दुकानात एंट्री; अन्नाचा साठा पाहून खुश झाला अन् क्षणातच 2 पोती तांदळाचा फडशा पाडला; मजेदार Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात एका मुलगा आपल्या वृद्ध आई वडिलांना दुचाकीवर बसवून घेऊन आल्याचे दिसून येते. यांनतर तो वृद्धाश्रमाच्या बाहेर आपली गाडी थांबवतो आणि आपल्या आई वडिलांना खाली उतरवत वृद्धाश्रमात जाण्यास सांगतो. वृद्ध आई-वडील मुलाला सोडण्यास काही तयार नसतात ते वारंवार मुलाला थांबवण्याचा प्रयत्न करतात मात्र मुलगा त्यांच्या विनवण्या ऐकत नाही आणि त्यांचे सामान रस्तावर फेकून दुचाकीवर पसार होतो. कठीण काळात मुलाने असे रस्त्यावर टाकल्याचे आई-वडिलांच्या जीवाला लागते ते ढसाढसा रडू लागतात. हे संपूर्ण दृश्य इतकं मन हेलवणारं आहे की ते पाहून कुणाचंही काळीज पिळवटून निघेल.

दुनिया गई भाड़ में, हम दोनों प्यार में! रस्त्यावर घेतलं आलिंगन अन् लागली गाड्यांची लांबच रांग; लोक म्हणाले,”हा तर Fevicol चा जोड”

घटनेचा व्हिडिओ @abdul aziz नावाच्या युट्युब अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘मुलाने वृद्ध आईवडिलांना वृद्धाश्रमासमोर सोडले’ असे लिहिले आहे. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी आणि माझ्या पतीने ठरवलं की काहीही झालं तरी आम्ही माझ्या सासरच्या लोकांसोबत असं कधीच होऊ देणार नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आज तू एका मोठ्या माणसाला रडवलेस, जरी मी त्यांना ओळखत नसलो तरी, यामुळे माझ्या हृदयाचे दोन तुकडे झाले”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Son left old parents infront of old age home heart touching video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 12:38 PM

Topics:  

  • Old Age Couple
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप
1

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral
2

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral

धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral
3

धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
4

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.