Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता रोबोट देणार आध्यात्माचा सल्ला! दक्षिण कोरियातील ‘रोबोटिक भिक्षू’ची जगभरात चर्चा; हात जोडले अन्… Viral Video ने वेधले लक्ष

Robot Monk : तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा अद्भूत संगम! दक्षिण कोरियात दिसून आला जगातील पहिला रोबोटिक भिक्षु. धार्मिक कपडे घालत त्याने बौद्ध दीक्षा घेतली अन् रोबोटच्या या व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

  • By नुपूर भगत
Updated On: May 09, 2026 | 11:46 AM
आता रोबोट देणार आध्यात्माचा सल्ला! दक्षिण कोरियातील ‘रोबोटिक भिक्षू'ची जगभरात चर्चा; हात जोडले अन्... Viral Video ने वेधले लक्ष

आता रोबोट देणार आध्यात्माचा सल्ला! दक्षिण कोरियातील ‘रोबोटिक भिक्षू'ची जगभरात चर्चा; हात जोडले अन्... Viral Video ने वेधले लक्ष

Follow Us
Follow Us:
  • दक्षिण कोरियात तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा अनोखा संगम पाहायला मिळाला आहे.
  • रोबोटिक भिक्षूच्या अनावरणानंतर जगभरात AI आणि धर्म यावर चर्चा सुरू झाली आहे.
  • तरुण पिढीला धार्मिक परंपरांशी जोडण्यासाठी रोबोटचा वापर केला जात असल्याचे समोर आले.
जगभरात आता तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढत चालला आहे. उद्योग, शिक्षण आणि कार्यालयांमध्ये याचा वापर केला जात असून आता आध्यात्मातही रोबोटचा वापर केला जाणार असल्याची घटना समोर आली आहे. श्रद्धा आणि तंत्रज्ञानाचा हा अद्भूत संगम दक्षिण कोरियात घडून आला आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्याची जगभर आता चर्चा होत आहे. व्हिडिओमध्ये काही भिक्षू आणि रोबोट एकत्र दिसून आले. रोबोटने यात हात देखील जोडल्याचे दिसले.

मृत्यू कधी कसा होईल सांगता येत नाही! कुरकुरीत भजी खायला गेला अन् दुकानासमोरच व्यक्तीने सोडले प्राण, घटनेचा लाइव्ह Video Viral

दक्षिण कोरियामध्ये बौद्ध रोबोट बनला भिक्षू

दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथील प्रसिद्ध जोग्येसा मंदिरात ‘गाबी’ नावाच्या १३० सेंटीमीटर उंचीच्या रोबोटिक भिक्षूचे अनावरण करण्यात आले. तंत्रज्ञान आणि धर्माच्या या अनोख्या संगमाने जागतिक पातळीवर सर्वांचेच लक्ष वेधले. व्हिडिओमध्ये रोबोटने पारंपरिक बौद्ध पोशाख परिधान केल्याचे दिसले. त्याने प्रार्थना केली आणि “मी स्वतःला बौद्ध धर्माला समर्पित करतो” असे म्हणत बौद्ध दीक्षाही घेतली. या घटनेला आता धर्म आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे एक अनोखे मिश्रण मानले जात आहे.

दरम्यान अशीच एक घटना जपानमध्येही घडली. जपानमधील क्योटो येथील एका ४०० वर्षे जुन्या जैन मंदिरात तरुणांना आकर्षित करण्यासाठी ‘कन्नोन’ नावाचा रोबोट बसवण्यात आला. हा रोबोट लोकांना बौद्ध धर्माची माहिती आणि शिकवण देतो. हा रोबोट जपानी भाषेत शिकवण देतो.

WATCH | ROBOT converts to BUDDHISM in South Korea The robot was given the Buddhist name “Gabi,” dressed in traditional robes, joined the rituals, and symbolically promised to follow the Buddhist path. pic.twitter.com/EiyYQ2iHSL — The Page Z (@ThePageZ_) May 7, 2026

Video Viral : खरा खजिना तर इथे दडलाय…! डॉलर्सच्या नोटांनी सजवलं संपूर्ण रेस्टॉरंट; लोक म्हणाले, ‘हे तर पैशांचं संग्रहालयच’

भविष्यात रोबोट धर्मगुरु बनू शकतो का?

  • धर्म आणि अध्यात्म क्षेत्रात रोबोटचे आगमन अनेक सकारात्म पैलू घेऊन येतो. यामुळे पारंपारिक धार्मिक प्रथा तरुण पिढीला सोप्या पद्धतीने शिकवता येतात.
  • याच्या मदतीने धार्मिक कथांना आणि परंपरेला जीवंत ठेवता येऊ शकते.
  • प्रथांपासून अधिकाधिक दुरावलेल्या तरुण पिढीला एआयच्या मदतीने जवळ आणण्यास मदत होईल.
  • आता रोबोट धर्मगुरुची खरंच गरज आहे का यावर बोलणे केले तर काही अंशी ही गरज असल्याचे स्पष्ट होते.
  • जपानमध्ये बौद्ध भिक्षूंची संख्या सातत्याने घटत आहे ज्यामुळे धार्मिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी रोबोटची मदत घेतली जाऊ शकते.
  • रोबोट अनेक क्लिष्ट कथा सोप्या भाषेत समजावून सांगू शकतो जे सामान्यांना सहज समजेल.
  • तथापि, तज्ञ यावरही सहमत आहेत की, रोबोट्स प्रवचन देण्यास सक्षम असले तरी, ते माणसांप्रमाणे करुणा, दयाळूपणा, भावना किंवा आध्यात्मिक अनुभव घेऊ शकत नाहीत.

Web Title: South korea robotic buddhist monk video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • religions
  • Robot
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
1

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर
4

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.