Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्लफ्रेंडसोबत स्टंट करणं चांगलंच महागात पडलं, डोक्यावर उचलताच मान तुटली अन् घटनेचा Video Viral

Stunt Video : प्रेमाचा स्टंट ठरला जीवघेणा? गर्लफ्रेंडला खांद्यावर उचलत बाॅयफ्रेंड करु लागला स्टंट तितक्यातच तोल गेला आणि मानेवर आदळली प्रयसी. घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 10, 2026 | 02:52 PM
गर्लफ्रेंडसोबत स्टंट करणं चांगलंच महागात पडलं, डोक्यावर उचलताच मान तुटली अन् घटनेचा Video Viral

गर्लफ्रेंडसोबत स्टंट करणं चांगलंच महागात पडलं, डोक्यावर उचलताच मान तुटली अन् घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • तरुण गर्लफ्रेंडला खांद्यावर उचलून स्टंट करण्याचा प्रयत्न करत असताना बॅलेन्स बिघडल्याने दोघे जोरात जमिनीवर आदळले.
  • पडताना मुलीचा संपूर्ण भार तरुणाच्या मानेवर आणि वरच्या मणक्यावर पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.
  • या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लाखो लोकांनी तो पाहिला आणि विविध प्रतिक्रिया दिल्या.
सोशल मिडियावर व्हायरल होण्यासाठी अनेक लोक काही ना काही स्टंट्स करुन लोकांना थक्क करण्याचा आणि त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा विचार करत असतात. अशात अलिकडेच स्टंट करताना तरुणासोबत घडलेल्या एका जीवघेण्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, प्रियकर आपल्या प्रयसीला मानेवर उचलक स्टंट करण्याचा प्रयत्न करतो आणि यातच मोठी दुर्घटना घडते. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच शेअर केला जात आहे. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

वरातीत नाचण्यासाठी भाड्याने मिळत आहेत भुतं, पाहून भीत नाही पण हसू नक्कीच येईल; मजेदार Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओची सुरुवात घरातल्या सामान्य आणि आनंदी वातावरणाने होते. काही मित्र हॉलमध्ये बसून गप्पा मारत आहेत, टीव्ही चालू आहे. सगळेजण आराम करत आहेत. दरम्यान, एक तरुण त्याच्या गर्लफ्रेडसोबत तिथे येतो आणि काहीतरी मजेदार करुन दाखवण्याचा प्रयत्न करतो. तरुण आपल्या प्रयसीला खांद्यावर उचलण्याचा कर्तब करुन दाखवणार असतो पण तितक्यात त्याचा बॅलेन्स ढासळतो आणि तो प्रेयसीला घेऊन जमिनीवर जोरदार आदळतो. तो जवळच असलेल्या भिंतीवर आणि खिडकीवर आदळतो ज्यामुळे त्याला गंभार दुखापत झाल्याचा अंदाज आहे. मुलीचा संपूर्ण भार थेट त्याच्या मानेवर आणि वरच्या मणक्यावर पडतो जे व्हिडिओत स्पष्ट दिसून येते.

pic.twitter.com/dmcBPYLugz — Second before disaster (@NeverteIImeodd) March 7, 2026

भावाच्या युक्तीला तोड नाही…! शरीराभोवती पोती गुंडाळून त्यावर लावले पिठाचे गोळे अन् क्षणातच पकडले डझनभर मासे; Video Viral

व्हिडिओमध्ये पडण्याची ताकद स्पष्टपणे दिसून येते. तो तरुण जमिनीवर आदळताच त्याची मान झटक्याने वळते. हे दृश्य इतके अचानक आहे की तिथे उपस्थित असलेले त्याचे मित्रही काय घडले हे क्षणभर समजू शकत नाहीत. सुरुवातीला, त्यांना वाटते की हे सामान्य आहे पण जेव्हा तरुण तिथून उठत नाही, हालचाल करत नाही तेव्हा त्यांना समजते की समस्या गंभीर आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून याला आतापर्यंत 9.7 मिलियन व्यूज मिळालेले आहेत. व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा एक कठीण खेळ आहे, घरी अशा गोष्टी करून पाहू नका असे ते नेहमीच म्हणतात याचे एक कारण आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी तिथे असतो तर खूप हसलो असतो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो पुरुष आहे हे त्याला सिद्ध करायचे होते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Stunt with girlfriend turns costly man breaks his neck while lifting her on head shocking video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Viral Stunt Video

संबंधित बातम्या

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
1

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
2

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
3

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
4

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.