Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मातृप्रेमाची भव्य निशाणी! आईच्या स्मरणार्थ मुलाने बांधला दुसरा ताजमहाल, कोट्यवधींचा खर्च; सुंदरतेचा अद्भूत नमुना पाहून डोळे दिपतील

Viral News : आईच्या प्रेमाखातर कोट्यवधी रुपयांच्या आलीशान महलाची केली बांधणी. तब्बल दोनशे कारागिरांच्या मदतीने तयार केलेल्या या महलात कोणत्याही धर्माचे लोक भेट देऊ शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: May 01, 2026 | 03:25 PM
मातृप्रेमाची भव्य निशाणी! आईच्या स्मरणार्थ मुलाने बांधला दुसरा ताजमहाल, कोट्यवधींचा खर्च; सुंदरतेचा अद्भूत नमुना पाहून डोळे दिपतील

मातृप्रेमाची भव्य निशाणी! आईच्या स्मरणार्थ मुलाने बांधला दुसरा ताजमहाल, कोट्यवधींचा खर्च; सुंदरतेचा अद्भूत नमुना पाहून डोळे दिपतील

Follow Us
Follow Us:
  • एका व्यक्तीने आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी जपण्यासाठी काहीतरी अत्यंत भव्य आणि वेगळं केलं.
  • या कामासाठी मोठ्या प्रमाणात वेळ, मेहनत आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला.
  • ही गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
आग्र्यातील ताजमहाल हा जगातील सातवा अजुबा मानला जातो. मुघल सम्राट शहाजहानने आपल्या प्रिय पत्नीसाठी याची बांधणी केली होती. याला प्रेमाची निशाणी मानले जाते आणि आजही जगभरातील लोक याला पाहण्यासाठी भारतात येतात. अशातच आता एका मुलानेही याचा आदर्श घेत आपल्या आईच्या स्मरणार्थ दुसरा भव्य ताजमहाल बांधल्याची घटना समोर आली आहे. चेन्नईचे व्यावसायिक अमरुद्दीन शेख दाऊद यांनी आपल्या आईसाठी तामिळनाडूच्या तिरुवरूर जिल्ह्यात पांढऱ्या दगडाचा सुंदर महाल बांधला आहे. सोशल मिडियावर आता याची जोरदार चर्चा होत असून यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च आल्याचे सांगितले जात आहे.

700 गाड्या, लाउड स्पीकर अन् डान्सर्सना डान्स… नातवाने अनोख्या थाटात पार पाडले आज्जीचे अंतिम संस्कार; शवयात्रेचा Video Viral

२०२० मध्ये आई जेलानी बीवी यांचे निधन झाले. आईच्या मृत्यूने अमरुद्दीन पूर्णपणे खचून गेले. आपल्या आईच्या प्रमाखातर त्याने आईच्या स्मृतींना अमर करण्यासाठी ताजमहालची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेतला. १९८९ मध्ये अमरुदिनचे वडील वारले. त्यावेळी त्याची आई फक्त ३० वर्षांची होती. दुसरे लग्न करण्याऐवजी त्यांनी मुलांना एकट्याने वाढवण्याचा निर्णय घेतला. अमरुदिन म्हणतो, “ती आमचा आधारस्तंभ होती; तिने आम्हाला आमच्या वडिलांची उणीव कधीच जाणवू दिली नाही.”

शेवटी बाप तो! मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी रेल्वे रुळावर मारली उडी, ट्रेनचे 8 डबे अंगावरुन गेले; थरारक Video Viral

२०२० मध्ये जेव्हा आईचे निधन झाले तेव्हा अमरुदिनला त्याच्या आईला स्मशानभूमीत दफन न करता स्वतःच्या जमिनीवर दफन करण्याचा आणि तिथे एक आदर्श ठरेल असे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. जवळपास एक एकर जमिनीवर ८,००० चौरस फूट क्षेत्रात पसरलेली ही वास्तू ‘ड्रीम बिल्डर्स’च्या मदतीने बांधण्यात आली. सुमारे २०० कारागिरांच्या मदतीने या वास्तूला तयार होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला. यासाठी अंदाजे ५.५ कोटी रुपये खर्च लागला, ही रक्कम त्याच्या आईनेचे त्याच्यासाठी ठेवली होती. अमरुदिनने ही संपूर्ण इमारत आता एका धर्मादाय संस्थेकडे सुपूर्द केली आहे, जिथे कोणत्याही धर्माचे लोक भेट देऊ शकतात.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Tamil nadu businessman builds taj mahal in memory of mother spends crores viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • Taj Mahal
  • Tamil Nadu
  • viral news
  • viral post

संबंधित बातम्या

रिलच्या नादात आयुष्य सोडलं वाऱ्यावर… तरुणाचा धोकादायक स्टंट पाहून यूजर्स चक्रावले, म्हणाले ‘याला नाही यमराजांची भिती’
1

रिलच्या नादात आयुष्य सोडलं वाऱ्यावर… तरुणाचा धोकादायक स्टंट पाहून यूजर्स चक्रावले, म्हणाले ‘याला नाही यमराजांची भिती’

परदेशात भारताविषयी आक्षेपार्ह वक्तव्य? भारतीय महिलांनी वेटरला सुनावले खडे बोल; अखेर मागायला लावली माफी… Video Viral
2

परदेशात भारताविषयी आक्षेपार्ह वक्तव्य? भारतीय महिलांनी वेटरला सुनावले खडे बोल; अखेर मागायला लावली माफी… Video Viral

FIFA 2026 : १९५० च्या दशकातील कॅमेऱ्याने टिपलेले ‘FIFA World Cup 2026’ चे अप्रतिम दृश्य; फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस
3

FIFA 2026 : १९५० च्या दशकातील कॅमेऱ्याने टिपलेले ‘FIFA World Cup 2026’ चे अप्रतिम दृश्य; फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस

नशेचा अतिरेक! मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा; कपडे काढत थेट रस्त्यावरच…., VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप
4

नशेचा अतिरेक! मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा; कपडे काढत थेट रस्त्यावरच…., VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.