Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रद्धेची पराकाष्ठा! १२ वर्षांपासून एकाच जागी उभा शिवभक्त, सूजलेले, काळे पडले पाय; अद्भूत साधनेचा Video Viral

Viral Video : श्रद्धा की वेडेपणा...! शिवभक्तीत लीन होऊन तब्बल १२ वर्षे एकाच जागी उभे आहेत हे साधु. व्हिडिओ व्हायरल होताच दृष्ये पाहून लोक अवाक् झाली तर काहींनी याला निव्वळ वेडेपणा असल्याचे म्हटले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 20, 2026 | 09:02 AM
श्रद्धेची पराकाष्ठा! १२ वर्षांपासून एकाच जागी उभा शिवभक्त, सूजलेले, काळे पडले पाय; अद्भूत साधनेचा Video Viral

श्रद्धेची पराकाष्ठा! १२ वर्षांपासून एकाच जागी उभा शिवभक्त, सूजलेले, काळे पडले पाय; अद्भूत साधनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • एका व्यक्तीच्या अनोख्या जीवनशैली आणि दीर्घकालीन निष्ठेमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
  • व्हिडिओतील दृश्यांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला असून आरोग्य आणि सहनशक्तीबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
  • या दाव्याची अधिकृत पुष्टी नसली तरी संबंधित व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पूर्वीच्या काळी साधु महाराज देवाच्या दर्शनासाठी कठोर तपस्या करत असे. मुख्य म्हणजे त्याकाळी देव धर्तीवर येऊन त्यांची इच्छापूर्ती करत असल्याचेही सांगितले जाते. पण आजच्या काळातही इतकी भक्ती क्वचितच कुठे पाहायला मिळते. अलिकडे अशाच एका शिवभक्ताचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात तो महादेवाच्या भक्तीपोटी १२ वर्षांपासून एकाच ठिकाणी उभे असल्याचे सांगितले जाते. याकाळात तो कधी लेटला नाही का जागचा हलला नाही. व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक त्याची अस्सीम भक्ती पाहून थक्क झाले. मुख्य म्हणजे १२ वर्षे एकाच जागी उभे राहिल्याने त्याच्या पायाला भयंकर सूज आली होती, पाय काळे पडले होते पण तरीही मनातील श्रद्धा काय कमी झाली नाही.

क्लिन शेविंग करणं पडलं महागात, रिएक्शन पाहायला गेला अन् वडिलांनी थेट एक्शन मोडमध्ये दिलं उत्तर; Video Viral

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, व्हिडिओत दिसणारे साधु मागील १२ वर्षांपासून एकाच ठिकाणी सतत उभे आहेत. १२ वर्षांपासून साधुंची ही निरंतर श्रद्धा सुरु आहे हे पाहून यूजर्सना यावर विश्वासच बसेनासा झाला. व्हिडिओतील लक्षवेधी गोष्ट म्हणजे याच साधुचे सुजलेले पाय. अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी उभे राहिल्याने त्यांच्या पायावर प्रचंड सूज आली होती. इतकंच नाही तर पायांचा रंग देखील काळसर झाला होता. साधुच्या पायांचे हे हाल पाहून अनेकांना धक्का बसला तर काहींनी आरोग्यावर प्रश्न उपस्थित केले.

व्हिडिओमध्ये दिसते की, साधू विश्रांतीसाठी जमिनीवर बसत नाहीत. त्याऐवजी, ते छताला साखळ्यांनी टांगलेल्या एका लाकडी फळीवर आपल्या शरीराचा वरचा भाग टेकवतात. या दृश्याने लोकांना चकित केले आहे. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की, दुलाल गिरी महाराजांची तपस्या केवळ शारीरिक सहनशक्तीचेच नव्हे, तर प्रचंड मानसिक सामर्थ्याचेही उदाहरण आहे.

Este tipo si sigue así, va a terminar viendo pero a San Pedro 🤷🤷.. Un Indio llamado Dulal Giri Ji Maharaj quien abandonó la universidad para consagrarse a la vida religiosa, lleva aproximadamente 12 años de pie de forma continua sin sentarse ni acostarse como parte de un voto… pic.twitter.com/sNKr94m8Zd — Anxious Vids🔥 (@Anxiousvids) June 18, 2026

धर्तीवरील स्वर्गच जणू…! चीनमधील हा विशाल तेजमय दरवाजा पाहून डोळेच दिपतील; Video Viral

व्हिडिओतील १२ वर्षांचा हा दावा खरा की खोटा याची पुष्टी अद्याप झाली नाही पण व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच चर्चेत राहिला आहे. हा व्हिडिओ @Anxiousvids नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “आणि तिथे नुसतं उभं राहण्याऐवजी, काम करून तो स्वतःला थोडं कष्ट देऊ शकत नाही का?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे केवळ एक खोटे आहे! मानवनिर्मित खोट्या गोष्टींसाठी अशा देवावर विश्वास ठेवणे, ज्याचे अस्तित्वच नाही! यामुळे तुमचे स्वतःचेच नुकसान होत आहे! शेवटी, हे सर्व व्यर्थ आहे—जणू काही बांबूच्या टोपलीने पाणी उपसण्याचा प्रयत्न!” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “भविष्यात कदाचित अवयव कापावा लागेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Tapasya shivbhakt 12 years standing one place swollen blackened legs video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 09:02 AM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
2

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
3

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
4

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.