Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षकाच्या अंगात भूत शिरले की काय? अचानक वर्गात करू लागले विचित्र कृत्य; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले…

सध्या सोशल मीडियावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत, सामान्य नागरिकांपासून सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच काही ना काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत असतात. सध्या एका शिक्षकाचा विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 29, 2024 | 11:37 AM
शिक्षकाच्या अंगात भूत शिरले की काय? शिकवता शिकवता करू लागले विचित्र कृत्य; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले....

शिक्षकाच्या अंगात भूत शिरले की काय? शिकवता शिकवता करू लागले विचित्र कृत्य; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले....

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर आपल्याला रोज वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा आपल्याला असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो तर अनेकदा असे व्हिडिओ पाहतो ज्यामुळे आपले मनोरंजन होते. सध्या सोशल मीडियावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत, सामान्य नागरिकांपासून सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच काही ना काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत असतात. सध्या एका शिक्षकाचा विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत शिक्षक शिकवताना अचानक असं काहीतरी विचित्र करायला लागतात की, हा व्हिडिओ पाहून लोकांनी शिक्षकाच्या अंगात भूत शिरले की, काय असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओचा अनेकांनी आनंद तर लुटलाच आहे पण अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. तर अनेकांनी असा अंदाज बांधला आहे की, बहुतेक सर विद्यार्थ्यांचे मनोरंजन करत असतील.

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एका वर्गात, शिक्षक फळ्यावर काहीतरी लिहित असतात. पण अचानक ते विचित्र कृत्य करू लागतात. शिक्षक अचानक विद्यार्थ्यांकडे बघून विचित्र पद्धतीने डान्स करू लागतात. विचित्र आवाज करू लागतात. शिक्षक कधी हसताना, कधी ओरडताना तर कधी इतर विचित्र कृत्य करताना दिसत आहेत. एक विद्यार्थी त्यांचा व्हिडिओ गुपचूप काढत आहे. तसेच शिक्षक असे का करत आहेत हे अद्याप समजलेले नाही. व्हायरल व्हिडिओ कुठला आहे हे कळालेले नाही. मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा- पाऊस सुरू झाला म्हणून जोडपे धावत रिक्षात जाऊन बसले अन्…; पुढे जे झाले ते तुम्हीच पाहा

व्हायरल व्हिडिओ

Physics padhate padhate chadh gya bhoot 💀 pic.twitter.com/PrDbm1gqgs

— Vijay (@veejuparmar) September 26, 2024


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @veejuparmar अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओला ‘भौतिकशास्त्र शिकवत असताना, एक भूत त्यांच्या अंगात शिरले असे कॅप्शन दिले आहे. एक युजरने लिहिले आहे की, त्यांना कोणीतरी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, सरांना झोंबीने चावले बहुतेक, तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, विद्यार्थ्यांचा विषय गेला आता, तर सरांमध्ये न्यूटनचा आत्मा आला असेही एकाने म्हटले आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे.

Web Title: Teacher started dancing strangly in class video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 10:48 AM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

भारतीय जर्सी घालून पाकिस्तानच्या रस्त्यावर उतरला विदेशी तरुण; लोकांनी अशा रिॲक्शन दिल्या की…, पाहा काय घडलं? Video Viral
1

भारतीय जर्सी घालून पाकिस्तानच्या रस्त्यावर उतरला विदेशी तरुण; लोकांनी अशा रिॲक्शन दिल्या की…, पाहा काय घडलं? Video Viral

क्या गुंडा बनेगा रे तू! बाईक घेऊन तरुणाला लुटायला गेले पठ्ठे अन् पलटला खेळ…; जे घडलं पाहून हसून लोटपोट व्हाल, Video Viral
2

क्या गुंडा बनेगा रे तू! बाईक घेऊन तरुणाला लुटायला गेले पठ्ठे अन् पलटला खेळ…; जे घडलं पाहून हसून लोटपोट व्हाल, Video Viral

“हा मराठी चित्रपटाचा विजय…”, अमराठी प्रेक्षकांनी केले ‘दशावतार’चं कौतुक; सिनेमागृहात अश्रू अनावर, पाहा VIDEO
3

“हा मराठी चित्रपटाचा विजय…”, अमराठी प्रेक्षकांनी केले ‘दशावतार’चं कौतुक; सिनेमागृहात अश्रू अनावर, पाहा VIDEO

शेवटी आई ती आईच! बाळाला वाचवण्यासाठी पाण्याच्या राक्षसाशी भिडली हात्तीणी; मगरीवर लाथा मारत हल्ला केला अन्…, Video Viral
4

शेवटी आई ती आईच! बाळाला वाचवण्यासाठी पाण्याच्या राक्षसाशी भिडली हात्तीणी; मगरीवर लाथा मारत हल्ला केला अन्…, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.