Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

Video Viral : गणेशोत्सवादरम्यान गणेशाच्या मूर्तीलाच नाही तर पंडालाला देखीस पैशांच्या नोटांनी करण्यात आली सजावट. जिकडे पहावं तिकडे दिसत होत्या फक्त नोटाच नोटा... या अनोख्या सजावटीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 22, 2026 | 09:28 AM
Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले 'बाप्पा'! तेलंगणातील 'हे' मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले 'बाप्पा'! तेलंगणातील 'हे' मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

Follow Us
Follow Us:
  • कोट्यवधी रुपयांच्या नोटांनी सजवला गणरायाचा पंडाल
  • अनोख्या सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  • नोटांच्या सजावटीवर यूजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया
भगवान गणेशाच्या सजावटीचे अनेक व्हिडिओज तुम्ही आजवर पाहिले असतील. गणेश पंडालात गणपतीच्या अनोख्या सजावटीवर फार लक्ष दिले जाते. निरनिराळ्या सजावटीत मोठ्या थाटात विराजमान झालेल्या गणेशाचे अनेक सुंदर दृष्य सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत. अशातच एक नवीन व्हिडिओ इथे व्हायरल झाला आहे ज्यात गणपतीचे सुंदर, मनमोहक आणि पैशांच्या असंख्य नोटांनी नटवण्यात आलेले रुप पाहायला मिळाले. साधरण कोट्यवधीहून अधिक नोटांनी या मूर्तीला सजवण्यात आले होते जे पाहून अनेकांचे डोळे दिपले. माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील बापुजी नगरमध्ये गणेशाची ही अनोखी सजावट करण्यात आली होती.

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

2 कोटींहून अधिक नोटांचा वापर

भगवान गणेशाच्या सजावटीसाठी अनेकांनी वेगवेगळी थीम रचली आणि यातच एका ठिकाणी कोट्यवधी पैशांच्या नोटांनी गणेशाची मूर्ती सजवण्यात आल्याचे दिसून आले. सांगितले जात आहे की, या सजावटीसाठी २.९० कोटी नोटांचा वापर करण्यात आला होता. दावा केला जात आहे की, या सर्व नोटा बँका, व्यापारी आणि भाविकांनी दिलेल्या देणग्यांमधून जमा करण्यात आल्या होत्या. तेलंगणातील पलवंचा येथे गणेशाच्या सजावटीचे हे अनोखे आणि दिपवून टाकणारे दृष्य पाहायला मिळाले. या सजावटीतूनच आपण लोकांची अस्सीम श्रद्ध पाहू शकतो. तथापि, काहींनी इतक्या खर्चाकडे पाहत खोचक टिका देखील व्यक्त केल्या आहेत. देशात गरीबी वाढत असताना असे देवाच्या सजावटीवर कोट्यवधी रुपये खर्च करणे अनेकांना पटले आहे. या पैशांत गरिबांना भरपेट जेवण खाऊ घालता आलं असतं असं अनेकांच म्हणणं आहे.

खरंतर तेलंगणामध्ये दोन ठिकाणी ही पैशांची सजावट करण्यात आली आहे. एक सजावट कापू समाजाने केली असून, त्यांनी १.४ कोटी रुपयांच्या चलनी नोटांनी ती सजवली आहे. पलवंचा येथे बाप्पाची मूर्ती १.५ कोटी रुपयांच्या चलनी नोटांनी झाकण्यात आली. व्हिडिओमध्ये गणेशाच्या मूर्तीला पैशांच्या नोटांनी सजवल्याचे दृष्य दिसते. मुख्य म्हणजे, गणेशाची फक्त मूर्तीच नाही तर त्याचा पंडाल देखील पैशांच्या नोटांनी सजवण्यात आला होता.

Viral Wedding Video: फायर गनची मस्ती पडली महागात! भर मंडपात नवरीच्या केसांना आग, Video Viral

दरम्यान गणेशाचा सजावटीचा हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेक यूजर्सने याच्या कमेंट सेक्शनमध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “भक्तीची कल्पना वेगळी आहे, पण इतक्या पैशांचा वापर नको करायला हवा होता”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गोरगरिबांना मदत करण्यासाठी यांचे हात वर येत नाही आणि धार्मिक विधीत व्यर्थ खर्च करण्यासाठी हे सर्वात पुढे असतात”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “यामुळेच देशात गरीबी कमी होत नाहीये”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Telangana ganesh idol decorated with crores of rupees currency notes viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Ganeshotsav 2026
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Mumbai News: ध्वनिप्रदूषणावर मुंबई हायकोर्टाची सुमोटो दखल! उत्सवांचा अधिकार आहे; पण नागरिकांच्या हक्कांवर गदा नको
1

Mumbai News: ध्वनिप्रदूषणावर मुंबई हायकोर्टाची सुमोटो दखल! उत्सवांचा अधिकार आहे; पण नागरिकांच्या हक्कांवर गदा नको

फक्त १ इंचाचा गणराया! कुर्ल्यात शेषनागाच्या फण्याखाली ‘लिटिल मास्टर’चे दर्शन
2

फक्त १ इंचाचा गणराया! कुर्ल्यात शेषनागाच्या फण्याखाली ‘लिटिल मास्टर’चे दर्शन

स्क्रीन टाइम घटवा, ड्रीम टाइम वाढवा! मेहुणपुरा मंडळाचा तरुणाईला डिजिटलायझेशनच्या गर्तेतून बाहेर पडण्याचा संदेश
3

स्क्रीन टाइम घटवा, ड्रीम टाइम वाढवा! मेहुणपुरा मंडळाचा तरुणाईला डिजिटलायझेशनच्या गर्तेतून बाहेर पडण्याचा संदेश

Pune Metro झाली मालामाल! केवळ 2 दिवसांमध्ये पुणे मेट्रोला ‘इतक्या’ कोटींचा महसूल प्राप्त
4

Pune Metro झाली मालामाल! केवळ 2 दिवसांमध्ये पुणे मेट्रोला ‘इतक्या’ कोटींचा महसूल प्राप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.