Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तेरी बातो में ऐसा उलाझा जिया’ गाण्यावर शिक्षिकांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले…

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्या पाहायला मिळतात. कधी डान्स रील्स, तर कधी जुगाडाचे रील्स, तर कधी स्टंट व्हिडिओ आपण पाहतो.याशिवाय अनेक भांडणाचे व्हिडिओ, तसेच लहान मुलांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत, सरकारी अधिकाऱ्यांपासून सामान्यांपर्यंत सगळे सोशल मीडियावर असतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 13, 2024 | 03:23 PM
'तेरी बातो में ऐसा उलाझा जिया' गाण्यावर शिक्षिकांचा जबरदस्त डान्स

'तेरी बातो में ऐसा उलाझा जिया' गाण्यावर शिक्षिकांचा जबरदस्त डान्स

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्या पाहायला मिळतात. कधी डान्स रील्स, तर कधी जुगाडाचे रील्स, तर कधी स्टंट व्हिडिओ आपण पाहतो.याशिवाय अनेक भांडणाचे व्हिडिओ, तसेच लहान मुलांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत, सरकारी अधिकाऱ्यांपासून सामान्यांपर्यंत सगळे सोशल मीडियावर असतात.सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ शिक्षिकांचा आहे. या शिक्षिकांनी एका गाण्यावरग भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शिक्षक नेहमी विद्यार्थयांवर रागावलेले आणि अभ्यासाबाबत बोलताना दिसतात. त्यामुळे त्यांची एक कणखर स्वभावाची व्यक्ती म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात प्रतिमा निर्माण होते. पण ते देखील एक माणूस आहेत, त्याला नाचायला, गाणे आणि जीवनाचा आनंद घेणे देखील आवडते. शिक्षकांना जेव्हा ही संधी मिळते तेव्हा ते ती संधी सोडत नाहीत. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही शिक्षक असेच करताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ शिक्षक दिनाचा आहे. हा व्हिडिओ पाहू शकता की, एका शाळेत शिक्षक दिनाचा कार्यक्रम चालू आहेत अनेक विद्यार्थी तिथे जमलेले आहेत एक विद्यार्थी ॲंकरिंग करत आहे. स्टेजवर तीन शिक्षिका दिसत आहेत. त्यांना बहुतेक डान्स करायला सांगितले आहे. बॅरग्रांऊडमध्ये गाणे सुरू आहे. गाणे सुरू होताच त्यातील एक शिक्षिका डान्स करायला सुरूवात करतात. तर दुसऱ्या दोन शिक्षिका लाजत असतात. पण त्या देखील नंतर डान्स करायला सुरूवात करतात. तेरी बातो में उलझा जिया या गाण्यावर त्या डान्स करत असतात. नंतर इतर दोन शिक्षिकामधेच थांबतात आणि मग एक पिवळ्या साडीत असलेले शिक्षिका डान्स करतात. सगळे विद्यार्थी कडकडून टाळ्या वाजवत ओरडत त्यांना प्रोत्साहित करत असतात. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे.

हे देखील वाचा- Viral Video: व्यक्तीने जुगाड करून बनवली अशी वॉशिंग मशीन की; पाहून लोक म्हणाले…

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया 

हा व्हिडिओ त्या शिक्षिकांपैकीच एक शिक्षिकेने deepanjalichetia या अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की,शो स्टॉपर शिक्षक, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, मॅम तुमच्या नृत्याने मला प्रेरणा दिली, तर तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, मॅम तुम्ही खूपच छान डान्स केला आहे, आणखी एका युजरने म्हटले आहे की, शिक्षकांमध्ये देखील अप्रतिम टॅलेंट असते, फक्त त्यांना एक संधी मिळाली पाहिजे.तसेच एकाने म्हटले आहे की, आई  नंतरचा दुसरा गुरू म्हणजे शिक्षक, त्यांचे मार्गदर्शन खूप महत्तावाचे असते.

हे देखील वाचा- Viral Video: रावण दहनाआधीच लंकापतीचा पुतळा धापकन आदळला अन्…; पाहा व्हिडिओ

Web Title: Teri bato mein aisa ulaza jiya dance by the teachers video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 03:23 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
2

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
3

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
4

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.