Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळाचा घाला! सामना सुरू असतानाच फुटबॉलपटूवर कोसळली वीज; अंगावर काटा आणणारा Video Viral

Shocking Viral Video : थायलंडमध्ये स्टेट लेव्हल फुटबाॅल मॅच सुुरु असताना मैदानातील एका खेळाडूवर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून घटनेचे थरारक दृष्य सध्या सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 07, 2026 | 09:01 AM
काळाचा घाला! सामना सुरू असतानाच फुटबॉलपटूवर कोसळली वीज; अंगावर काटा आणणारा Video Viral

काळाचा घाला! सामना सुरू असतानाच फुटबॉलपटूवर कोसळली वीज; अंगावर काटा आणणारा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • राज्यस्तरीय फुटबॉल सामन्यादरम्यान अचानक हवामानात मोठा बदल झाल्याने मैदानावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
  • अनपेक्षित दुर्घटनेनंतर वैद्यकीय पथकाने तातडीने मदतकार्य सुरू केले, तर अनेक खेळाडूंनाही दुखापत झाली.
  • संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
मृत्यू कसा आणि कधी येईल याची कोणतीही शाश्वती देता येत नाही. मागील काही काळापीसून अकस्मात मृत्यूच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सोशल मिडियावर याचे अनेक दृष्येही शेअर केले जातात ज्यात मृत्यूचा थरार दिसून येतो. अलिकडे असाच एक व्हिडिओ थायलंडमधून समोर येत आहे. ४ ऑगस्ट रोजी दक्षिण थायलंडमधील नराथिवत प्रांतातील सुंगई गोलोक येथे एक स्टेट लेव्हल फुटबाॅल मॅचचे आयोजन करण्यात आले होते. या मॅचदरम्यान अचानक एक मोठा अपघात घडून आला ज्यात खेळाडूला आपला जीव गमवावा लागला. काही सेकंदात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. व्हिडिओत नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

शेवटचा निरोपही मिळाला नाही; लेकींच्या प्रतीक्षेतच वडिलांनी सोडला अखेरचा श्वास… मुलगी म्हणाली ‘अंत्यसंस्काराचा व्हिडिओ पाठवा’

काय घडलं व्हिडिओत?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतिफप स्टेडियममध्ये गोलोक एफए कपचा उपांत्य फेरीचा सामना सुरू होता. यावेळी अचानक वातावरण खराब झाले आणि वादळी वारे वाहू लागले. वृत्तानुसार, फुटबाॅल मॅच सुरु असतानाच मैदानात जोरदार विज कडकडू लागली आणि मैदानातील एका खेळाडूवर ती जाऊन कोसळली. घडलेल्या प्रकरात 24 वर्षीय सोफवान अवाए या खेळाडूचा जागीच मृत्यू झाला आहे. मैदानात उपस्थित असलेले अन्य १२ खेळाडूही या घायाळ झाल्याची माहिती आहे. विज कोसळल्यानंतर रुग्णालयात नेण्यापूर्वी अपात्कालिन कर्मचाऱ्यांनी आणि वैद्यकीय पथकाने सोफवानला वाचवण्यासाठी सर्वोतपरि प्रयत्न केले पण डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सोशल मिडियावर या घटनेचा एक चित्तथरारक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात आपल्याला घडलेल्या घटनेचे संपूर्ण दृष्य पाहता येते. फुटबाॅल मॅच सुरळीतपणे सरु असते आणि याचवेळी अचानक एक विज मैदानात खेळत असलेल्या एका खेळाडूवर म्हणजेच सोफवानवर येऊन पडते. विज कोसळल्यानंतर तिथे गोंधळ उडाल्याचे दिसते. काहीजण स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरु करतात तर काही सोफवानची मदत करण्यासाठी त्याच्या दिशेने धाव घेतात. पण विजेच्या झटका इतरा जबरदस्त असतो की जागीच त्याचा मृत्यू होता.

Thai footballer Sofwan Awae has tragically died after being struck by lightning during a football match. 12 other people were also injured in the incident. pic.twitter.com/Z437AUDDBj — Ole Teya (@TeyaKevin) August 6, 2026

हा फिटनेसचा ओव्हरडोस! स्ट्रीट लाईटच्या खांब्यावर चढून मारले पुश-अप्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘वो अलग ही लेव्हल का बंदा था’

घटनेचा हा व्हिडिओ @TeyaKevin नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत ३७ लाख व्यूज मिळाले असून अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “वीज सर्वात उंच बिंदूवर पडते, ही गोष्ट खोटी आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “म्हणूनच अमेरिकेत वादळादरम्यान सामने थांबवले जातात. ज्या भागात वीज पडण्याची शक्यता जास्त असते, तिथे लोकांनी सुरक्षित राहणे गरजेचे आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हे खूप भयानक आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Thailand football match lightning strike player dies live match viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • thailand
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान
3

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
4

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.