Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारचालकाने महिलेवर चिखल उडवला म्हणून ताईंनी त्याचा असा बदला घेतला की… पाहून सर्वांनीच वाजवल्या टाळ्या; Video Viral

Women Took Revenge From Driver : बदला असावा तर असा! कारचालकाने अंगावर चिखल उडवताच, रागाने संतापून उठली महिला, पुढच्या क्षणीच चालकाला घडवली जन्माची अद्दल. काय घडलं ते व्हिडिओतून जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 31, 2025 | 10:06 AM
कारचालकाने महिलेवर चिखल उडवला म्हणून ताईंनी त्याचा असा बदला घेतला की... पाहून सर्वांनीच वाजवल्या टाळ्या; Video Viral

कारचालकाने महिलेवर चिखल उडवला म्हणून ताईंनी त्याचा असा बदला घेतला की... पाहून सर्वांनीच वाजवल्या टाळ्या; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • कारचालकाने चिखल उडवताच महिलेला राग झाला अनावर
  • तिने क्षणाचाही विलंब न करता चालकाला घडवली अद्दल
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे, जिथे नेहमीच विविध प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात तर कधी थक्क करतात अशातच आता इंटरनेटवर एक रंजक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात महिलेने एका कारचालकाला चांगलीच अद्दल घडवल्याचे दिसून आले. व्हिडिओमध्ये एक कार महिलेच्या बाजूने इतक्या वेगाने जाते की तिच्या अंगावर संपूर्ण चिखल उडतो. आपल्या कपड्यांना असं खराब झाल्याचं पाहून महिला संतापते आणि चालकाला धडा देण्याचा निर्धार करते. यानंतर महिला जे करते ते पाहून सर्वच तिच्या हुशारीची प्रशंसा करु लागता. चला व्हिडिओत पुढे काय घडलं ते जाणून घेऊया.

पेट घेताच आगीचा गोळा बनली कार, 1 किलोमीटरपर्यंत जळती कार चालवत राहिला ड्रायव्हर… घटनेचा थरारक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक महिला रस्त्याने चालत असल्याचे दिसते. याचवेळी एक काच महिलेच्या बाजूने वेगाने जाते, ज्यामुळे रस्त्यावर पडलेले सर्व पाणी आणि चिखल महिलेच्या चेहऱ्यावर आणि कपड्यांवर पडतो. हा सर्व प्रकार पाहून महिलेला राग अनावर होतो, कार पुढे निघून जाते पण ती काही वेळातच पुन्हा परत येऊन दुसऱ्या दिशेने जाण्याचा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये, एका कार चालक आणि एका मुलीमधील कहाणी लोकांना हसवते आणि विचार करायला लावते. व्हिडिओची सुरुवात एका चिखलाच्या रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या कारने होते. रस्त्याच्या कडेला एक मुलगी जात आहे. अचानक, गाडीच्या चाकांमधून चिखल उडतो आणि थेट मुलीवर पडतो. तिचे कपडे मलिन होतात आणि तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसतो. ती लगेच एक दगड उचलते, पण तोपर्यंत गाडी निघून गेलेली असते. थोड्या वेळाने, तीच गाडी परत येते, त्याच मार्गाने. ती मुलगी रस्त्याच्या मधोमध उभी राहून गाडी थांबवते. सुरुवातीला ड्रायव्हर थोडा घाबरतो, पण नंतर थांबतो. एकही शब्द न बोलता, ती मुलगी त्याला गाडीतून उतरण्यास सांगते. ड्रायव्हर सहमत होतो आणि बाजूला बसतो.

पुढे जे घडते ते थेट चित्रपटातील दृश्यापेक्षा कमी नाही. मुलगी ड्रायव्हरच्या सीटवर बसते, इंजिन सुरू करते आणि त्याच चिखलाच्या रस्त्यावरून वेग घेते. काही सेकंदातच चिखल उडतो आणि ड्रायव्हरवरच्या अंगावर पडतो. चिखल अंगावर उडल्यानंतर मुलीला काय वाटलं असेल याचा अनुभव डॅायव्हरला होतो. मुलगी एकदा नाही तर दोनदा हा चिखल त्याच्या अंगावर उडवते जे पाहून विनोदी परिस्थिती निर्माण होते. मुलीच्या या कल्पनेचे यूजर्सने समर्थन केले असून लोकांना हा व्हिडिओ चांगलाच आवडला आहे.

बदला हो तों ऐसा 😂 वाह दीदी वाह दील खुश कर दिया 😛 pic.twitter.com/x5sNqqMLaj — kittu (@bhavisha333) October 30, 2025

बाईईई हा काय प्रकार? म्हशीच्या वर दुसरी म्हैस अन् त्यावर बसून माणूस करतोय सफर… पाहून सर्वच पडले गोंधळात; Video Viral 

या घटनेचा व्हिडिओ @bhavisha333 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘बदला असावा तर असा, व्वा ताई तू तर मन खुश केलं’. व्हिडिओला आतापर्यंत 51 हजाराहून अधिकच्या व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भावाने चुकीच्या व्यक्तीसोबत पंगा घेतला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिने बरोबर केलं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ताई तर बदला घेणाऱ्या निघाल्या”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: The driver threw mud at women so the she took revenge video gone viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 10:05 AM

Topics:  

  • funny viral video
  • Revenge
  • viral video

संबंधित बातम्या

जीव गेला तरी चालेल पण हिरोगिरी सोडायची नाही! एका बाईकवर 6 वीर, हवाबाजी करत यमराजाला खुले आमंत्रण, VIDEO VIRAL
1

जीव गेला तरी चालेल पण हिरोगिरी सोडायची नाही! एका बाईकवर 6 वीर, हवाबाजी करत यमराजाला खुले आमंत्रण, VIDEO VIRAL

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लिओनेल मेस्सीला भेटणार? दिसले मुंबई विमानतळावर; पहा Video
2

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लिओनेल मेस्सीला भेटणार? दिसले मुंबई विमानतळावर; पहा Video

ना डाएट, ना व्यायाम… मशीनमध्ये गेला अन् बाहेर येताच व्यक्तीच 40 किलो वजन झालं कमी; धक्कादायक Video Viral
3

ना डाएट, ना व्यायाम… मशीनमध्ये गेला अन् बाहेर येताच व्यक्तीच 40 किलो वजन झालं कमी; धक्कादायक Video Viral

VIDEO VIRAL : इंटरनॅशनल Insult! मोदींचे परममित्र पुतिन यांनी शाहबाज शरीफ यांना आंतराराष्ट्रीय मंचावर केले अपमानित; पण का?
4

VIDEO VIRAL : इंटरनॅशनल Insult! मोदींचे परममित्र पुतिन यांनी शाहबाज शरीफ यांना आंतराराष्ट्रीय मंचावर केले अपमानित; पण का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.