Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाणघोड्याने क्षणातच मगरीची हवा केली टाइट, एका किंचाळीनेच पाण्याच्या राक्षसाला असं पळवून लावलं की… लढतीचा मजेदार Video Viral

Hippo VS Crocodile : पाण्याचा राक्षस म्हणून ओळखली जाणारी मगर, पाणघोड्याशी संघर्ष करू पाहते. पण इथेच तिची मोठी चूक होते... अवघ्या 4 सेकंदातच पाणघोडा मगरीला असं पळवून लावतो की पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 11, 2025 | 03:36 PM
पाणघोड्याने क्षणातच मगरीची हवा केली टाइट, एका किंचाळीनेच पाण्याच्या राक्षसाला असं पळवून लावलं की... लढतीचा मजेदार Video Viral

पाणघोड्याने क्षणातच मगरीची हवा केली टाइट, एका किंचाळीनेच पाण्याच्या राक्षसाला असं पळवून लावलं की... लढतीचा मजेदार Video Viral

Follow Us
Follow Us:

जंगलात नेहमीच लढतीचे अनेक थरारक आणि नवनवीन घटना घडून येत असतात. लढतीचे हे दृश्य इतके रंजक असते की याचे व्हिडिओज नेहमीच सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंड करतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक पाणघोडा आणि मगर एकमेकांच्या आमने-सामने भिडताना दिसून आले. संपूर्ण पाण्यावर आपले राज्य मांडून बसलेली मगर पाण्याचा राक्षस म्हणून ओळखली जाते. मगरीच्या शिकारीचे अनेक व्हिडिओज याआधीही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत पण पाणघोड्यासोबतची तिची ही लढत सध्या जास्तच लक्ष वेधून घेत आहे. दोघांमधील या जबरदस्त लढाईत नक्की कोण कुणावर बाजी मारेल हे जाणून घेण्यासाठी युजर्स व्हिडिओला खिळून राहतात. चला नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

योगा करताना महिलेच्या समोर प्रकट झाला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर; कॅमेरा पाहताच पिसारा फुलवू लागला अन् मंत्रमुग्ध करणारा Video Vi

काय घडलं व्हिडिओत?

जंगलाचे जग असे आहे की जिथे आपण दररोज जीवन आणि मृत्यू यांच्यातील लढाई पाहतो. लहान प्राणी मोठ्या आणि धोकादायक प्राण्यांचे बळी बनतात, परंतु काही प्राणी असे आहेत जे त्या धोकादायक प्राण्यांशीही लढतात. व्हायरल व्हिडिओमध्ये नदीकिनारी एक पाणघोडा आणि त्याच्या समोर तीक्ष्ण नजर ठेवून बसलेली मगर आमने सामने भिडत असल्याचे दिसून येते. मगर शिकारीच्या उद्देशाने प्रथम पाणघोड्याला घाबरवू पाहते पण पाणघोडा क्षणातच आपल्या किंचाळीने मगरीवर असा हल्ला करतो की मगर घाबरून चार पाऊले मागे जाते. पाणघोड्याची ताकद पाहून ती घाबरते आणि उलटे पाय घेऊन गुपचूप तिकडून आपला पळ काढते. मगरीची ही भीती आणि लगेच तिने काढलेला हा पळ पाहून युजर्स अचंबित झाले आहेत. मगरी सारखा शिकारी पाणघोड्याला घाबरू शकतो ही गोष्ट सर्वांसाठीच नवी आहे ज्यामुळे लोक या दृश्यांनी थक्क झाले असून वेगाने व्हिडिओला शेअर करत आहेत.

Everyone recognizes a psycho when they see one pic.twitter.com/ZQY1gcYhHo — Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) September 9, 2025

मुलासाठी ढाल बनला पण स्वतःचा जीव गमावून बसला! बाईकस्वाराची धडक अन् चिमुकल्याच्या डोळ्यांसमोर वडिलांनी सोडले प्राण; Video Viral

पाणघोडा आणि मगरीमधील हा संघर्ष @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हिप्पो इतका त्रासदायक कधीपासून झाला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हिप्पो कोणालाही घाबरत नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पाणघोडे हे भयानक प्राणी आहेत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: The hippopotamus and crocodile interesting fight goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 03:36 PM

Topics:  

  • Animal Attack
  • crocodile attack
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
1

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
2

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
3

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल
4

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.