Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेतील अणुउर्जा प्रकल्प सुरक्षितपणे आला पाडण्यात; कुलिंग टॉवर क्षणात धुळीस, VIDEO VIRAL

TVA Demolishes Video : अमेरिकेतील अणु उर्जा प्रकल्प पाडण्यात आला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही सेंकादतच कूलिंग टॉवर धूळीत खाक झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 20, 2025 | 05:36 PM
The Tennessee Valley Authority (TVA) safely demolished video viral

The Tennessee Valley Authority (TVA) safely demolished video viral

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेचा अणु प्रकल्पाचा कुलिंग टॉवर पाडण्यात आला
  • केवळ १० सेंकदात टॉवर पाडण्याची प्रक्रिया पार
  • कुलिंग टॉवर पाडताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

America News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचा अणु प्रकल्पाचा कुलिंग टॉवर १८ सप्टेंबर रोजी पाडण्यात आला आहे. हा टॉवर अमेरिकेतील टेनेसीच्या हार्ट्सविलेमध्ये होता. याची उंची ५४ फूट होती. हा चॉवर स्फोटाच्या माध्यमातून पाडण्यात आला. यामध्ये ९० पाऊंडहून अधिक वजनाजी स्फोटके वापरण्यात आली होती. केवळ एक बटन दाबून केवळ १० सेंकदात कुलिंग टॉवर पाडण्याची प्रक्रिया पार पडली.

अमेरिकेचा हा टेनेसीच्या हार्ट्सविलेमधील अणु उर्जा प्रकल्प हा १९७० च्या दशकात बांधण्यात आला होता. यामध्ये चार न्यूक्लिर रिएक्टर बसवण्यात येणार होते. पण १९८४ मध्ये मायले आयलंड अपघातानंतर हा प्रकल्प थांबण्याक आला. यामुळे हा प्रकल्प पाडण्यात आला आहे.

इराणच्या Nuclear Program वरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा वाद; अराघची यांनी E-3 देशांच्या ‘या’ कारवाईमुळे केला संताप व्यक्त

का पाडण्यात आला टॉवर

हा टॉवर पाडण्यामाचे कारण म्हणजे भौगोलिक दृष्ट्या त्याची उंची अधिक होती, त्याची रचना खूप मोठी होती. तसेच हा प्रकल्प बंद झाला होता. पण याला पाडल्याने भविष्यात त्या जागेचा दुसऱ्या प्रकल्पासाठी किंवा सार्वजिनक कार्यासाठी वापर करता येईल असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या टॉवरला सुरक्षितरित्य पाडण्यात आले आहे. तसेच याच्या कॉंक्रीटचा आणि स्टीलच्या भागांचा पुनर्वापर केला जाणार आहे. सध्या त्या जागेचा कसा उपयोग होईल याची माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही. परंतु Tennesse Valley Authority (TVA)याचा भविष्यात आर्थिक विकासाच्या किंवा उर्जेच्या कार्याबाबत वापर करेल असे सांगितले जात आहे.

व्हायरल व्हिडिओ

With the push of a button, the 540’ cooling tower in Hartsville, TN, safely came down this morning. The iconic structure was removed to make the Hartsville site safer and ready for tomorrow’s potential opportunities. ⚡🏗️ pic.twitter.com/srxcuFCTyZ — Tennessee Valley Authority (@TVAnews) September 18, 2025

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

सध्या या टॉवर कुलिंगाचा काही सेकंदाच जमिनदोस्त झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. एका नेटकऱ्याने हा व्हिडिओ शेअर करत म्हणले आहे की, माझे कुटुंब गेल्या अनेक पिढ्यांपासून TVA मध्ये काम करत आहे. हे दृश्य पाहून मला दु:ख झाले आहे. एकाने हार्ट्सविलेमधील TVA कूलिंह टॉवर काही क्षणात नाहीसा झाला, बूम असे म्हटले आहे. त्याने हा व्हिडिओ आयफोनवरुन काढला असल्याचे म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची नाच्चकी! भारताने नाकारला होता अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव; पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा मोठा दावा

Web Title: The tennessee valley authority tva safely demolished video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 05:36 PM

Topics:  

  • America
  • viral video

संबंधित बातम्या

बॅंकॉकच्या रस्त्यावर अचानक पडला खड्डा; विजेच्या खांबासह तीन गाड्या झाल्या जमिनदोस्त, Video Viral
1

बॅंकॉकच्या रस्त्यावर अचानक पडला खड्डा; विजेच्या खांबासह तीन गाड्या झाल्या जमिनदोस्त, Video Viral

पापा की परी, आता जा घरी…! फव्वारा आला अन् एका क्षणातच ताईंना उडवून घेऊन गेला… Video Viral
2

पापा की परी, आता जा घरी…! फव्वारा आला अन् एका क्षणातच ताईंना उडवून घेऊन गेला… Video Viral

तरुणाची हुल्लडबाजी; मालवाहू ट्रकमागे केलं असं काही ज्याने तुमचाही चढेल पारा, पहा Video Viral
3

तरुणाची हुल्लडबाजी; मालवाहू ट्रकमागे केलं असं काही ज्याने तुमचाही चढेल पारा, पहा Video Viral

‘आम्ही झुकणार नाही…’ ; इराणने अणु कार्यक्रमावर अमेरिकेशी थेट चर्चा करण्यास दिला नकार
4

‘आम्ही झुकणार नाही…’ ; इराणने अणु कार्यक्रमावर अमेरिकेशी थेट चर्चा करण्यास दिला नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.